
Engineer | Visual Storyteller | #NftEnthusiast Shoot/edit @bbcnewsmarathi
Mumbai, India
Joined March 2016
- Tweets291
- Following648
- Followers476
- Likes10.1K
Pinned Tweet
माणसं दगडात देव शोधण्याचा प्रयत्न करतात, सुमन दाभोळकर दगडात माणसं शोधतात, अस्तित्वहिन दगडाला अस्तित्व देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न. @DabholkarSuman @bbcnewsmarathi @prajaktadhulap @Vinayakgaikwad @sharadbadhe @DikshitAshish @MarathiRT #stoneart #Artist #Maharashtra – at Mumbai, India
Shardul Kadam retweeted
‘मी माझी बाग शेकरूंसाठी राखीव ठेवली, कारण... ’ डॉ. रुपेश पाटकर सांगतात...
#Shekaru #IndianGiantSquirrel #WildlifeConservation @iamshardulk
Shardul Kadam retweeted
व्हीलचेअरवरल्या मुंबईकरांसाठी मुंबई अजून स्वप्नांचं शहर का नाही?
व्हीलचेअरवरल्या मुंबईकरांसाठी मुंबई अजून स्वप्नांचं शहर का नाही? @alpeshreport #mumbai #mumbailife
Shardul Kadam retweeted
‘कांजूरमार्ग डम्पिंगमुळे आम्ही भिकेला लागलो’ डम्पिंगचा काय परिणाम होतोय?
@alpeshreport
#kanjurmarg #kanjurmargdumpingground #bbcgroundreport #bbcmarathi #groundreport #mumbai
कांजूरमार्ग डम्पिंगचा स्थानिकांवर नेमका काय परिणाम होतोय?
Shardul Kadam retweeted
बीबीसी मराठीमधील आमचा सहकारी शार्दुल कदम याला आज मुंबईत टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये 'उत्कृष्ट उदयोन्मुख कॅमेरापर्सन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. खूप खूप अभिनंदन, शार्दुल 🌻 @iamshardulk
ओंकार पाटीलने म्हातारीच्या बुटासारख्या आकर्षक वास्तूंवर चित्रं केली, ज्याला खूप प्रसिद्धी मिळाली. शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या ओंकारला शहरातील इतर वास्तूंशी संबंधित अनोख्या कल्पना सुचल्या आणि त्याने त्या चित्रात उतरवल्या. @bbcnewsmarathi #Mumbai #illustration #artwork #painting
बूट घालणारी म्हातारी रेखाटून व्हायरल झालेला मुंबईचा चित्रकार #Mumbai #artwork #painting @iamshardulk
2
120
Gautam Vaishnav creates rock sculptures relying on gravity, viewing the process as a meditative practice that enhances focus, patience, and problem-solving skills.@Vinayakgaikwad @sharadbadhe @abhijeetskamble
@prajaktadhulap
दगडाला एका टोकावर उभं करणारा हा अवलिया कोण आहे?
#inspiration #gravity #meditation #rockbalancing @iamshardulk @gautam_vaishnav
3
219
Shardul Kadam retweeted
#coverage Maharashtra Vidhansabha Election 2024 #MaharashtraPolitics #Democracy #vote @bbcnewsmarathi @iamshardulk
Shardul Kadam retweeted
हमीभाव की लाडकी बहीणचे हप्ते? नाशिकच्या कांदा शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी 'कामाची गोष्ट' कोणती? #कामाचंबोला #VidhanSabhaElection #Maharashtra #Nashik
youtu.be/An8X6T5YO3s
@SidhGanu @iamshardulk @ChhaganCBhujbal @Narhari_Zirwal @SarojAhire113
Shardul Kadam retweeted
'डिग्री आहे, पण रोजगार नाही; सरकारी पदभरती वेळेवर नाही', पुण्याच्या तरुणांना निवडणुकांकडून काय हवंय? पाहा #कामाचंबोला च्या भागात
Link- youtu.be/wA9-y53_FdQ
#MaharashtraElection #Pune @Mpsc_Andolan @AjitPawarSpeaks @ChDadaPatil @mohol_murlidhar @DhangekarINC @iamshardulk
Shardul Kadam retweeted
‘नेते लोक आश्वासनं देतात, नारळ फोडून जातात; पण आमचं काम काही होत नाही...’ महिला मच्छिमारांच्या निवडणुकीतून काय आहेत मागण्या?
#Loksabha2024
संपूर्ण रिपोर्ट इथे पाहा - youtube.com/watch?v=kgI9UDOY…
@iramdaskadam @MeNarayanRane @samant_uday @Vinayakrauts @mieknathshinde @jdipali
Shardul Kadam retweeted
'ती'चा जाहीरनामा: 'आयुष्य गेलं, आता तरी हक्काचं घर मिळावं...' आदिवासी महिलांचा जाहीरनामा काय?
#Maharashtra #LokSabhaElection2024 #women
@jdipali @iamshardulk
youtu.be/kEEFyxgByns
Shardul Kadam retweeted
दुष्काळ आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या एकल शेतकरी महिलेचा संघर्ष
#womenfarmer #yavatmal #maharashtrafarmer
@jdipali @mieknathshinde @Dev_Fadnavis @AdvYashomatiINC @supriya_sule @dhananjay_munde @dvkesarkar @ChakankarSpeaks @Mpsc_Andolan @VijayWadettiwar
Shardul Kadam retweeted
'आईने जेवली का म्हटलं तर हो म्हणते...' शिक्षणासाठी एक वेळ जेवण करुन दिवस काढणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांची कहाणी...
#Pune #Students #MPSC #UPSC #Maharashtraeducation
@prachee_ps @mieknathshinde @ChDadaPatil @AjitPawarSpeaks
Shardul Kadam retweeted
'उचलून न्यायला मी काही सामान आहे का? लग्नाच्या दिवशीच मला अशी वागणूक का?' 🫤
@Virali01 @priyankac19 @Dev_Fadnavis @RamdasAthawale @MSJE_AIC @jdipali @iamshardulk @ChakankarSpeaks
#disabilityawareness #AccessibleOutdoors
'उचलून न्यायला मी काही सामान आहे का? लग्नाच्या दिवशीच अशी वागणूक का?'
'उचलून न्यायला मी काही सामान आहे का? लग्नाच्या दिवशीच मला अशी वागणूक का?' 🫤 #disabilityawareness #AccessibleOutdoors
Shardul Kadam retweeted
'ढोल वाजवणं हे आमच्यासाठी कला आणि पॅशन आहे'🥁
#dhol #dholtasha #dholpathak #GaneshChaturthi2023 #ganeshotsav2023
Shardul Kadam retweeted
Job Alert - @bbcnewsmarathi च्या Digital Journalist जागेसाठी जाहिरात निघाली आहे. ही जागा दिल्लीमध्ये असेल. ज्यांना बीबीसी मराठीसोबत काम करायचं आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2023 आहे.
careers.bbc.co.uk/job/New-De…
#ExclusiveReport on Mumbai Underground Metro #mumbai #mumbaimetro @PrajaktaPol @sharadbadhe @daturma – at Mumbai, India
मुंबईच्या 75 फूट खालून जाणारी एकमेव मेट्रो कशी दिसते? पहा बीबीसी मराठीचा एक्सक्लूझिव्ह रिपोर्ट 🚇🚇
@MumbaiMetro3 @AshwiniBhide @MMMOCL_Official @PrajaktaPol @sharadbadhe @mieknathshinde @Dev_Fadnavis
#MumbaiMetro #ExclusiveReport #MMRC #MumbaiUnderground
3
249

















