Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport) header
Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport) profile picture

Journalist @bbcnewsMarathi ex. @abpmajhatv @lokmat @MTB @ETVBHARAT | कायद्याचा विद्यार्थी | मानपान 400017 |

Mumbai, India
Joined January 2016
Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)Photo by Alpesh Karkare | अल्पेश करकरे (@alpeshreport)
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध का? मच्छीमारांचा, शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच Ground Report #vadhavanport #indiadevelopment #fishermen #koli
1
13
47
1,225
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
सत्तेची मस्ती! अलिबागच्या आदिवासींना बेघर करून राहुल नार्वेकर यांच्या पत्नीच्या नावाने जमिनी लाटण्याचे उद्योग सुरू आहेत. सत्तेचा गैरवापर करून गरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्यांचा तीव्र निषेध! 🤦‍♂️ #RahulNarwekar #AdivasiRights #BBCNewsMarathi
राहुल नार्वेकर यांच्या पत्नींच्या नावे असलेल्या अलिबागमधील जमिनीवरुन वाद का निर्माण झाला? ग्राऊंड रिपोर्ट #Alibaug #Raigad #AdivasiRights #Adivasi #TribalRights #maharashtra @alpeshreport @CMOMaharashtra
4
6
43
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
बघा आणि थंड बसा.. आता आपल्याच घरावर टकटक होतेय. यात उल्लेख असलेला राहुल नार्वेकर कोण तर..तर महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष आणि भाजपचा नेता. २०२९ ला सत्ता पालट केल्याशिवाय गत्यंतर नाही. नाही..घ्या मनावर बाबांनो. नाहीतर जसं माझा अलिबाग विकायला काढलाय तसंच संपूर्ण महाराष्ट्र विकतील
3
72
3
180
2,047
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
मा. राहुल नार्वेकरजी, वीस गरीब कातकरी आदिवासी कुटुंबांच्या घरांचा प्रश्न आहे; हा केवळ जमिनीचा व्यवहार नाही! कशाला गरिबांची हाय लावून घेताय? अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी येथे आपल्या पत्नी सरोजिनी नार्वेकर यांच्या नावे फेब्रुवारी २०२४ मध्ये जमीन खरेदी झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरात सुमारे २० कातकरी आदिवासी कुटुंबांची घरे जबरदस्तीने पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. ही बाब अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. आपण या आरोपांचे खंडन केले असले, तरी प्रश्न संपत नाहीत! घरे कोणी पाडली? कोणत्या कायदेशीर अधिकाराने पाडली? आदिवासी कुटुंबांचे पुनर्वसन खरोखर झाले का? आणि अद्याप या प्रकरणात FIR का दाखल झालेली नाही? विधानसभा अध्यक्षांसारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या कुटुंबाशी संबंधित प्रकरणात पारदर्शकता आणि निष्पक्ष चौकशीची अपेक्षा चुकीची नाही! मा. राहुल नार्वेकरजी, केवळ स्पष्टीकरण देऊ नका; या प्रकरणातील सर्व कागदपत्रे सार्वजनिक करा आणि पीडित कातकरी कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्या. सत्ता कितीही मोठी असली, तरी आदिवासींच्या घरांपेक्षा आणि संविधानाने दिलेल्या त्यांच्या हक्कांपेक्षा मोठी नाही! @rahulnarwekar @INCHarshsapkal @DGPMaharashtra @RaigadPolice @CollectorRaigad @waglenikhil @R_Pokharkar @sohitmishra99 @_prashantkadam @RavindraAmbekar @napmindia @BJAMaharashtra #म्हात्रोळी #कातकरीआदिवासी #आदिवासीहक्क #राहुलनार्वेकर
राहुल नार्वेकर यांच्या पत्नींच्या नावे असलेल्या अलिबागमधील जमिनीवरुन वाद का निर्माण झाला? ग्राऊंड रिपोर्ट #Alibaug #Raigad #AdivasiRights #Adivasi #TribalRights #maharashtra @alpeshreport @CMOMaharashtra
12
45
928
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
Every single land in Maharashtra is being illlegaly acquired by Fasavnis and his sarkar 🤢🤢🤢🤢🤢 What a curse this triple engine is to MH🪷 Regime. Change is a must!!! #votechorcm #resignfadnqvis
40
2
107
1,146
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
बीबीसी मराठीनं म्हात्रोळी गावातून केलेला ग्राऊंड रिपोर्ट नक्की पाहा आणि विचार करा, नेमकं चाललंय काय. आमचा मित्र आणि सहकारी अल्पेश करकरेनं हा रिपोर्ट केलाय. @alpeshreport youtube.com/watch?v=gx2x0LGn…
16
2
69
1,945
हा खूप महत्वाचा रिपोर्ट @alpeshreport ने केलाय. जमीनी लाटण्याचा प्रकार राज्यात सर्वत्र आढळून येतोय. जमीन दलाल हे दलालीसाठी कोणत्याही थराला जातात,ह्या दलालांचा सुळसुळाट झालाय. राज्य ह्या दलालांनी पोखरत चाल्लय. इथून पुढे तरी जमीन दलाल अत्यंत खालच्या दर्जाचा समजला गेला पाहिजे.
बीबीसी मराठीनं म्हात्रोळी गावातून केलेला ग्राऊंड रिपोर्ट नक्की पाहा आणि विचार करा, नेमकं चाललंय काय. आमचा मित्र आणि सहकारी अल्पेश करकरेनं हा रिपोर्ट केलाय. @alpeshreport youtube.com/watch?v=gx2x0LGn…
6
38
588
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
रायगड जिल्ह्यातील म्हात्रोळी आदिवासी वाडीतील जमिनीवरील घरं फसवणूक करून पाडल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे. सरकारी नोंदीनुसार, सध्या या जमिनीच्या मालकांमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी राहुल नार्वेकर यांचं नाव आहे. bbc.com/marathi/articles/cvp…
8
28
817
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
राहुल नार्वेकर यांच्या पत्नींच्या नावे असलेल्या अलिबागमधील जमिनीवरुन वाद का निर्माण झाला? ग्राऊंड रिपोर्ट #Alibaug #Raigad #AdivasiRights #Adivasi #TribalRights #maharashtra @alpeshreport @CMOMaharashtra
19
264
18
759
29,942
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो महिलांचं आयुष्य बायोगॅसमुळे असं बदललं... #Sindhudurg #Biogas #BiogasRevolution @alpeshreport
14
73
4,526
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
गोरेगावमध्ये ढोल-ताशांच्या आवाजावरून वाद; तरुणाला मारहाण, प्रकरण काय? #ganeshotsav #goregaon
1
8
21
5,820
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
उंच, बॅलेंसिंग, कॅरेक्टर गणपतींचा ट्रेंड; बदलत्या गणेशोत्सवावर मतमतांतरे का? #Ganeshotsav #GaneshChaturthi #GanpatiIdol @alpeshreport
3
21
142
10,475
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
मराठी सक्तीवरून फडणवीसांचा शिंदे आणि सरनाईकांना शह दिलाय का? @mieknathshinde @Dev_Fadnavis @PratapSarnaik @alpeshreport #DevendraFadnavis #EknathShinde #PratapSarnaik
1
2
4
2,280
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
गावात रस्ता नाही, गावकरी रुळावरून चालतात; म्हणतात 'मृत्यूचा ट्रॅक' #RailwayTrack #RailwayTrackJourney #Students #Palghar @alpeshreport
1
34
3
165
7,084
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
SIR मध्ये तुमचं नाव आहे का? आत्ताच तपासा; नाव नसेल तर पुढे काय? #SIRMaharashtra #SIRProcess #MaharashtraVoterList @alpeshreport
9
29
4,608
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालक मराठी शिकले का? 17 ऑगस्टनंतर त्यांचं काय होणार? #MarathiLanguage #AutoRickshaw #RickshawDrivers #TaxiDrivers @alpeshreport
1
1
12
3,496
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
हायकोर्टाचे डॉक्टरांचा संप मागे घेण्याचे निर्देश, नेमकं काय घडलं? #MaharashtraDoctorStrike #DoctorProtest #Highcourt
3
1
19
2,503
Alpesh Karkare | अल्पेश करकरे retweeted
महाराष्ट्रात डॉक्टरांचा संप, होमिओपॅथी तज्ज्ञांच्या नोंदणीवरून वाद का होतो आहे? #MaharashtraDoctorsStrike #DoctorsProtest #MMC @alpeshreport
1
8
31
2,777