Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam) header
Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam) profile picture

Shivsena | Ex. Cabinet Minister (Environment) Govt of Maharashtra | Ex- MLC

Mumbai, India
Joined August 2016
Photo by Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam)Photo by Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam)Photo by Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam)Photo by Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam)Photo by Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam)Photo by Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam)Photo by Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam)Photo by Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam)Photo by Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam)Photo by Ramdas Kadam - रामदास कदम (@iramdaskadam)
विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्याा पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
7
3
2,347
अविरत कार्यरत असणारे अधिकारी आणि पोलीस बांधव-भगिनींना महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! #महाराष्ट्र_पोलीस_वर्धापन_दिन
1
2
2,050
भारतीय घटना समितीचे सदस्य, भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
1
5
1,409
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष आर.पी.आय. (A) मा.ना. रामदासजी आठवले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! @RamdasAthawale
8
21
2,012
सुख, समृद्धी, निरोगी आयुष्य घेऊन येवो ख्रिसमसची ही रात्र एकत्र येऊन नाताळ सण साजरा करण्याचे निरंतर राहो हे सत्र! नाताळ सणाच्या मंगलमय शुभेच्छा! #MerryChristmasEveryone
3
644
आदर्श राजकारणी, माजी पंतप्रधान, प्रेरणास्रोत, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #अटल_बिहारी_वाजपेयी
7
538
संत गाडगेबाबा म्हणजे समाज परिवर्तनाचे युगपुरुष. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करूया आणि समाजसेवेची प्रतिज्ञा घेऊया.. #Punyatithi #SantGadgeBaba
1
5
464
श्री गुरूदेव दत्त जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! आपणास आयुष्यातील येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळावी आणि आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदो ही श्रीदत्त चरणी प्रार्थना!
6
460
धर्मवती हार्श वते वाग्मीनी ज्ञान रुपिनी! कली दोष विनाशाय मार्तंडाय नमो स्तुते!! चंपाषष्ठी उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
2
460
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी. प्रतिसरकार हा समांतर शासनाचा प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #क्रांतिसिंहनानापाटील
1
4
360
देशात एकता, समता, बंधुता नांदावी म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!! #महापरीनिर्वाणदिन
1
2
281
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
2
6
1,193
खेड तालुक्याच्या साखरोली गावातील म्हादेवाडी येथील ग्रामस्थ व महिला मंडळाने शिवसेना पक्षप्रमुख सन्मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वात आणि माझ्या मार्गदर्शनाखाली व श्री. योगेशदादा कदम यांच्यामार्फत मतदारसंघात होत असलेल्या विकास कामांनी प्रेरित होऊन स्वखुशीने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच आम्ही समस्त ग्रामस्थ गावाच्या विकासासाठी शिवसेनेत नेहमीच कटिबद्ध राहू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. दरम्यान सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या 20 तारखेला सर्वांनी श्री. योगेशदादांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी सुरेश म्हादे, विनोद पाटील, सिताराम मुकताक, गणपत भावे, बारकू म्हादे, किसन पड्याळ, बबन तांबट, प्रभाकर चव्हाण, श्रेयस पाटील, शेवंती पाटील, अनिता म्हादे,प्रियंका बाळू म्हादे, पार्वती गोविंद मुळनाक, लक्ष्मी गंगाराम मुळनाक,आनंदी हरी पाटील, शेवंती हरी म्हादे‌, विद्या विनोद पाटील, दिशा उमेश मुळनाक, दिशा उमेश मुळनाक, मीनाक्षी अरविंद भावे, प्रतिभा प्रभाकर चव्हाण,रवीना रामचंद्र पाटील, शेवंती म्हादे आदींनी प्रवेश केला.
1
4
1,074
गुरुनानक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
6
773
मांडवे बौद्धवाडी येथील उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिन तांबे, बबन तांबे, अनंत पवार, राकेश पवार, प्रमोद सावंत आणि प्रदीप सावंत आदींनी प्रवेश केला. दरम्यान सर्वांशी संवाद साधला आणि निष्ठेने व जोमाने यापुढे सर्वांनी एकत्र मिळून काम करूया व आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार श्री. योगेश कदम यांना साथ देऊन पुन्हा एकदा दापोली विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवून विकासाची वाटचाल करूया असे आवाहन केले.
2
1
703
केलंय काम भारी.. आता पुढची तयारी.. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @Shivsenaofc @BJP4Maharashtra @mahancpspeaks
1
2
668
नाट्य क्षेत्रातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ, रंगकर्मी, रसिक आणि रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना मराठी रंगभूमी दिन निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
4
473
आज दापोली तालुक्यातील आसूद वडाची वाडी येथील ग्रामस्थांनी माझ्या उपस्थितीत उबाठा गटामधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान सर्वांशी संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केले व आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. योगेश कदम यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान द्यावे असे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्वांनी शिवसेना आणि योगेश कदम यांच्या नावाच्या घोषणा दिल्या आणि प्रचंड मतांनी योगेश दादांना निवडून आणत दापोली मतदारसंघावर भगवा फडकवू असे स्पष्ट केले.
2
415
आज खेड तालुक्यातील चाकाळे येथील सहारा मैत्री ग्रुप, जगदीशनगर येथील ग्रामस्थ व महिला मंडळाने शिवसेना पक्षप्रमुख सन्मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तसेच माझ्या मार्गदर्शनामध्ये आणि श्री. योगेश कदम यांच्यामार्फत मतदारसंघामध्ये होत असलेल्या विकासकामांनी प्रेरित होऊन स्वखुशीने उबाठा गटामधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी संदिप जाधव, विजय भातोषे, संदेश कदम, संतोष सकपाळ, बाळकृष्ण चव्हाण, मनीष कदम, शिवराज कदम, समीर चाळके, नंदकुमार चव्हाण, मुरलीधर कदम, विराज जाधव, विघ्नेश भातोषे महिला महिला मंडळातील शुभांगी भातोषे, सुजाता कदम, शर्मिला कदम, नम्रता चाळके, सोनाली कदम, निकिता चव्हाण, अक्षता जाधव, पवित्रा भातोषे, पुष्पा कदम, गुलाब कदम, कविता सकपाळ, सानिका सकपाळ आदींनी प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्यांनी गावाच्या विकासासाठी सदैव शिवसेनेत राहून आपले योगदान देऊ असे स्पष्ट केले. दरम्यान सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले आणि योग्य ते मार्गदर्शन करून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार श्री. योगेश कदम यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
2
353
आज उबाठा गटाचे खेड शहर प्रमुख श्री. दर्शन महाजन यांनी जामगे येथे शिवसेना नेते आदरणीय श्री. रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख श्री. कुंदन सातपुते, जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख श्री. सचिन धाडवे, माजी सभापती श्री. अरुण कदम, शहरातील पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक श्री. संजय मोदी, श्री. राजेश बुटाला, श्री. मिनार चिखले, श्री. सतीश चिकणे, महिला आघाडी प्रमुख सौ. माधवी बुटाला यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. रामदासभाई कदम यांनी श्री. दर्शन महाजन यांचे शिवसेनेत स्वागत करून पक्ष बळकटी करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच त्यांना पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान उपस्थितांनी देखील जोरदार घोषणाबाजी करत आगामी निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भगवाच फडकावण्याचा संकल्प केला. तसेच या दरम्यान मतदारसंघातील माझे काम पाहून प्रभावित झालेल्या असंख्य तरुणांना शिवसेनेत घेऊन येणार असल्याचे आश्वासन श्री. दर्शन महाजन यांनी दिले.
1
5
353