
@MarathiRTi
iAccount based inIndia
About this account
- Account based in
- India
- Connected via
- India App Store
Account-level information from X, not a live location or the device used for a specific post.
मराठी भाषेचा प्रसार. आपल्या सर्वांचा आवाज. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..
Maharashtra, India
Joined January 2013
- Tweets214K
- Following3K
- Followers90.9K
- Likes46.7K
Pinned Tweet
खूप खूप आभार सर..आपली साथ आणि आशीर्वाद असेच राहुद्या..माय मराठीच्या सेवेकामी आपण सर्वांनी कटिबद्ध राहून महाराष्ट्राचा, मराठी मातीचा आणि मराठी भाषेचा झेंडा सदैव फडकत ठेवू..🙏🏻🚩🇮🇳
Replying to @MarathiRT
धन्यवाद @MarathiRT परिवार !
आपण मराठी भाषेसाठी करत असलेले काम प्रशंसनीय आहे!
शुभेच्छा !
क्षॆम आलिंगन दिली पयीं मिठी
घॆतलीसॆ लुटी अमूप हॊ ||
तुका म्हणॆ आतां आनंदी{आ}नंद
गा{ऊ}ं परमानंद मनासंगॆं ||
१२/१०/२०२६ पनवेल :
मागील महिन्यात उरण मध्ये अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतियांकडून स्थानिकांना मारहाण झाल्याच्या दोन घटना घडल्या त्या अनुषंगाने पनवेल शहरातील बस स्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली, पदपाथावर व सार्वजनिक मोकळ्या जागांवर अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींमुळे निर्माण होणारे सुरक्षा, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न याबाबत पाहणी करून आवश्यक कारवाई करण्याबाबत मराठी एकीकरण समिती मार्फत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाळा कुंभार यांची भेट घेऊन कारवाईसाठी निवेदन देऊन विनंती करण्यात आली.
त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पालिकेला याबाबत पत्र पाठवले असून लवकरच पालिका आणि पोलीस संयुक्त कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
सदर भेटीसाठी पनवेल शहर उपाध्यक्ष श्री. विनायक पाटील, पनवेल शहर संघटक प्रशांत काशिद, अजित महापदी, अजय रेवाळे, निलेश शेटकर आणि इतर सदस्य उपस्थित होते.
-योगेश कमल प्रभाकर मोहन
मराठी एकीकरण समिती -महाराष्ट्र राज्य #नवीमुंबई
#मराठीएकीकरणसमिती
#अंघोळीचीगोळी टीम ने आज झाडांमधून रॉड काढले.
#खिळेमुक्तझाडं
@MahaForest @zee24taasnews
@bbcnewsmarathi
@MarathiRT
@MaharashtraRT
@PuneriSpeaks
@punekar
@ChaloPmc
@TOIPune
@Pune_Go_Green @CMOMaharashtra
@mygovindia @SwachhBharatGov
Before. AFTER
प्रार्थितॊं मी तुज राहॆं माझॆं पॊटीं
हृदयसंपुटीं दॆवराया ||
क्षॆम आलिंगन दिली पयीं मिठी
घॆतलीसॆ लुटी अमूप हॊ ||
मराठी retweeted
खूप वर्षांच्या अथक प्रयत्नातून आज २००५ साली 'माहितीचा अधिकार' सामान्य माणसाच्या हातात आला.
भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि सरकारी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी #RightToInformation हा कायदा लागू करण्यात आला.
खूप वर्षांच्या अथक प्रयत्नातून आज २००५ साली 'माहितीचा अधिकार' सामान्य माणसाच्या हातात आला.
भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि सरकारी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी #RightToInformation हा कायदा लागू करण्यात आला.
शब्दांवर मनापासून प्रेम करणार्या, भावभावनांचा अविष्कार अचूकपणे व्यक्त करणार्या समर्थ कवयित्री, गीतलेखिका 'शांता शेळके' यांचा आज जन्मदिवस.
समाधान चित्ताचॆं चरणा आलिंगन
पायावरी मन स्थिरावलॆं ||
जैसॆं कॆलॆं तैसॆं घालूं लॊटांगणा
करूं प्रदक्षिणा नमस्कार ||
पद्मभूषण, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित 'विजय पांडुरंग भटकर' यांचा आज वाढदिवस.
भारतीय संगणक शास्त्रज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू, भारताच्या पहिल्या परम महासंगणकाचे जनक, सी-डॅकचे संस्थापक, लेखक अशी त्यांची ओळख आहे.
आज घटस्थापना, म्हणजेच शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस...
घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! 🙏
मुखशुद्धी तांबूल दिलॆं तुळसीदल
आनंद सकळ ऒसंडला ||
तुका म्हणॆ आतां उरलॆं नाहीं
नामाविण कांहीं बॊलावया ||
महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याचा प्रश्न असेल, तर मराठी एकीकरण समिती विद्यार्थ्यांच्या सोबत आहे.
- गोवर्धन देशमुख
#मराठीएकीकरणसमिती
#mpsc #protest #pune
#एमपीएससी
मराठी retweeted
खानदेशी गाणं म्हणजे मनोरंजनाचं
खणखणीत नाणं
#sandeeppathak #folk #maharashtra #dhule
Episode Link 🔗 👇
youtu.be/O265OZx3jQo?si=hApU…
पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार व ए. सी. बेन्सन पदक सन्मानित लोकप्रिय लेखक "रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण" यांचा आज जन्मदिवस..
#मालगुडीडेज #गाईड आणि खूप काही... विनम्र अभिवादन
अलौकिक प्रतिभावंत दिग्दर्शक, अभिनेता 'वसंतकुमार शिवशंकर पदुकोण' ऊर्फ ’गुरू दत्त’ यांचा आज स्मृतिदिन.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातला ध्रुवतारा, किराणा घराण्याचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाणाऱ्या ज्येष्ठ गायिका व संगीत रंगभूमी अभिनेत्री "सरस्वतीबाई राणे" यांचा आज स्मृतिदिन.

























