Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. National Red Ink Awardee (2022). Heart belongs to Raigad, Maharashtra.

Joined October 2020
त्या मान्य करतायेत की, 'लवासा'वेळी विरोधक असतानाही त्यांनी आवाज उठवला नव्हता. (बाकी सिव्हिल सोसायटी, पर्यावरणवाद्यांनी तेव्हाही आवाज उठवला होताच.)
सह्याद्रीच्या कुशीत निवडक सक्रियता का? सह्याद्रीच्या पोटात मुळशीतील २५ हजार एकरवर ‘लवासा’ झालं. लोणावळा परिसरात १०, ६०० एकरवर ‘अँबी व्हॅली सिटी’ झाली, तेव्हा आंदोलन झालं नाही. तेव्हा निसर्ग तुमचा सोयरा नव्हता का? कर्जत उरणसह भिमाशंकर परिसरात ६०० एकरवर जलविद्युत प्रकल्प होतोय. शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. कोळश्यावर तयार होणाऱ्या विद्युत निर्मितीवर हा निसर्गपूरक पर्याय आहे. निसर्गातच निसर्गपूरक प्रकल्प तयार होतोय, एकच धंदा, काहीही करून पायात पाय अडकवून पाडायचं! महाराष्ट्राला मागं खेचायचं… वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, महायुतीचा प्रकल्प असला की थयथया नाच रे… मोठे प्रकल्प = शांतता… छोटे प्रकल्प = आंदोलन??? विकास हवा की फक्त सिलेक्टिव्ह विरोध? सह्याद्री वाचवाच… विकासाला साथ द्या! @BJP4Maharashtra
2
5
83
1,171
यांच्यासाठी वेगळी पोस्ट लिहिली गेलीय बहुतेक. 😀 कारण या पोस्टमध्ये 'लवासा'ची व्हॉटअबाऊट्री नाही. कारण हेच सत्तेत होते ना.
विकासाच्या प्रश्नांवर राजकारण नको, सत्याच्या आधारे भूमिका हवी! भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पाच्या निमित्ताने सध्या सोशल मीडियावर विविध दावे, संदेश आणि व्हिडिओंच्या माध्यमातून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. विकासाचे प्रश्न असोत, सार्वजनिक हिताचे विषय असोत किंवा पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा असो, प्रत्येक विषयाकडे राजकीय स्वार्थाच्या पलीकडे जाऊन वस्तुस्थितीच्या आधारे पाहणे आवश्यक आहे. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-महायुती सरकारसाठी पर्यावरण संवर्धन आणि राज्याचा शाश्वत विकास हे परस्परपूरक प्राधान्याचे विषय आहेत. निसर्गाचा समतोल जपत पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि विकासाच्या संधी निर्माण करणे, हीच सरकारची भूमिका आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती, पर्यावरणीय परिणाम आणि आवश्यक परवानग्यांची माहिती जाणून न घेता केवळ अपुऱ्या माहितीवर किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवणे योग्य नाही. पर्यावरणाचे संरक्षण झालेच पाहिजे आणि महाराष्ट्राचाही विकास झाला पाहिजे! या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नसून, योग्य नियोजन, नियमांचे पालन आणि जबाबदार अंमलबजावणी यांच्या माध्यमातून त्या साध्य करता येतात. पर्यावरणीय आक्षेप असतील, तर त्यांची योग्य तपासणी झाली पाहिजे; त्याचबरोबर राजकीय फायद्यासाठी जनतेमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नांनाही बळी पडता कामा नये. म्हणूनच नागरिकांनी कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीच्या आधारे वस्तुस्थिती समजून घ्यावी. राज्याच्या हितासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेल्या भाजप-महायुती सरकारच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहूया. पर्यावरणाचे संवर्धन, विकासाला गती आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा ध्यास! #EnvironmentalConservation #SustainableDevelopment #ViksitMaharashtra #AshokChavan
4
99
1,550
'विकासाचे' ड्रोन व्हिजुअल्स पाहा!
टोरंट प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल, कर्जतच्या जंगलतोडीची ड्रोन दृश्यं #karjat #Deforestation #Bhimashankar #TreeCutting #TorrentPower
1
23
127
1,433
या कमेंटनं तुमचं आत्मसमाधान होईलही. कारण तुमच्या आत्मसमाधानाची व्याख्या म्हणजे असल्या कमेंट आहेत. पण यामुळे मूळ प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. आणि त्याचं उत्तर नाही मिळालं, तर त्याचे परिणाम जे काही होतील, ते आपल्या (त्यात तुम्हीही) सगळ्यांवरच होणार आहेत.
Replying to @namdevwrites
मुळात bbc हे विकास आणि bjp ला नेहमीच विरोध करत असते यांना फक्त लांडे गोड वाटतात
1
59
896
'वनस्पतींना संवेदना असतात, परिणामी त्यांना वेदना होतात, सुख-दु:ख कळतं' असं सिद्ध करणारी व्यक्ती जगदीशचंद्र बोस यांच्या रूपाने भारतीय, आणि 'वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें' म्हणणारे तुकोबा तर महाराष्ट्रभूमीवरचेच. पण हा भूतकाळ झाला. आता आपण 'विकासाच्या' दिशेनं धावतोय! #Bhimashankar
2
58
255
2,786
असा विकास होत राहिला पाहिजे. एकदम मुळापासून. मुळं उखडून, तोडून!
कर्जतच्या त्या जंगलातला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत… #Karjat #SaiDongar #TreeCutting @janhavee
3
28
185
2,058
ठहराव 🌿 #SunderNursery #NewDelhi
40
505
'गोकुळ'शी तसा दुरान्वयेही संबंध नसलेल्यांनाही सतेज पाटलांच्या विजयाचा आनंद व्हावा, यातून महाराष्ट्राच्या जनामानसाचा कानोसा घेता येईल. 'लढणारा जिंकल्यावर' आनंद वाटणारा आणि 'आपलाच विजय' मानून साजरा करणारा समाज या महाराष्ट्रभूमीवर राहतो. महाराष्ट्र वेगळा आहे, तो असा! #Gokul @satejp
बंटी पाटील यांच्या विजयाची सर्वात भारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील सामान्य लोकांना लढणारा माणूस जिंकताना पाहताना समाधान आणि आनंद मिळतो जणू हा स्वतःचाच विजय आहे असंही त्यांना वाटतं...! @satejp
13
51
2
589
8,490
खांद्यावरचा हात प्रचंड वजनदार जाणवला! ❤️ तळागाळातल्या माणसाच्या पोटापाण्याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्या आर्थिक धोरणांमध्ये असावं आणि तसंच आपल्या एकूण अभ्यासाचं प्रत्यक्षातील रिफ्लेक्शन असावं, यासाठी धडपडणाऱ्या या 'अस्सल भारतीय' माणसाला दिल्लीत रिपोर्टिंगदरम्यान भेटलो. #JeanDrèze
5
2
101
1,689
where the soul finds stillness. #sundernursery
1
1
19
574
गावपण काळजात घेऊन सर्वत्र वावरणाऱ्या भीमा-सरस्वतीच्या काठावर उगवलेल्या माणसाची ही गोष्ट. फक्त माणसं नव्हे, घर-दार, नदी-डोंगर, झाडी-झुडपं, प्राणी-पक्षी अशा सगळ्या धाग्यांनी विणलेली ही खरीखुरी गोष्ट. अरूण जाखडे नावाच्या माणसाची. गाव आठवत राहतो पाना-पानावर. वाचनीय पुस्तक.
2
4
27
693
ही आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची भूमिका. मस्त चालूय.
In this suicide, I stand with Professor Doolla. If a student is caught cheating, it is normal to admonish him & ask him to leave the room. If the student was harassed due to his caste, he should have complained to the SC/ST department. When we were kids - we were admonished by teachers, parents for our wrongdoings but our generation was mentally strong. I would request colleges to have mental health therapists for the wellbeing of the students.
1
5
69
2,523
Namdev Katkar retweeted
Coomi and the Parsis, may yet see, the house of Tatas being run, not from Bombay house but from Ahmedabad. The dwindling tribe may then wonder whether it is karma for the Bombay Club and Ratan Tata's endorsement of Ab Ki Baar. They might suddenly remember the opposition leader is one fourth Parsi.
33
169
14
612
33,937
Namdev Katkar retweeted
विवेकनिष्ठ विचार कसा करायचा ? खरे विज्ञान आणि छद्म विज्ञान यातला फरक काय आहे? हे शिकवणारा हा फ्री कोर्स आहे. अल्बर्टा यूनिवर्सिटी , कॅनडा यांचा. जरूर कोर्स करा इतरांनाही कळवा.
The University of Alberta’s free online critical thinking and science literacy course to help people differentiate science from pseudoscience: ualberta.ca/en/admissions-pr…
5
9
46
4,426
महत्त्वाचे मुद्दे 👇
Replying to @AsimSarode
आश्चर्य दिशा सालियन यांच्या वडिलांच्या भूमिकेचे वाटते. ज्यांनी पूर्वी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की आदित्य ठाकरे यांचा दिशाच्या मृत्यूशी काडीमात्र संबंध नाही, ते आज वेगळी भूमिका घेताना दिसतात. ठीक आहे, असे गृहीत धरू की त्यावेळी ठाकरे सरकार असल्यामुळे दबाव होता. पण त्यानंतर भाजपचे सरकार येऊन ४–५ वर्षे झाली, मग इतकी वर्षे गप्प का राहिलात? आणि जर असेही मानले की सध्याच्या सरकारकडून दबाव असेल, तर नेमका कोणता दबाव? कारण ED, IT, CBI यांसारख्या केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणण्याचा प्रश्नही सहज पटत नाही. खरोखर न्याय हवा असेल, तर तो न्यायालयातच मिळू शकतो. मग मातोश्रीवर जाऊन काय साध्य होणार? हे तर त्या राणा दाम्पत्यासारखे झाले, हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मातोश्रीवर जायचे होते. मग असा प्रश्न पडतो, न्याय मागण्यापेक्षा बदनामी करण्यातच अधिक रस दिसतोय का? देव करो, चोर सोडून संन्याशाला फाशी जाऊ नये. #DishaSalian
15
1,573
Namdev Katkar retweeted
Dr. Dattaprasad Dabholkar Interview: स्वामी विवेकानंदांची खरी ओळख काय आहे? 👇👇👇 youtu.be/KfRJ0mpAEXE
3
1
33
4,648
बस करा आता पवार साहेबांचे किस्से! किती काळ ऐकत बसायचे? पवार साहेबांच्या ठाम भूमिका सुद्धा कळू द्या जनतेला.
अमेरिकेत पवार साहेबांना एक व्यक्ती भेटला… व्यक्तीने राम राम केला. पवार साहेबांनी विचारलं, “आपण कोण?” उत्तर आलं, “मी देशमुख… धाराशिवचा देशमुख! मराठवाड्याचा… आणि सध्या अमेरिकेत रेस्टॉरंट व्यवसाय करतो!” 🇮🇳🇺🇸 पवार साहेब अमेरिकेत गेले, पण तिथेही मराठवाडा आधीच पोहोचलेला! 😄 हा आहे आपला मराठवाडा… ❤️ ही आहे मराठवाड्याची ताकद! 💪 सातासमुद्रापार गेलं तरी मातीशी नातं कायम! 🌍🚩
2
5
3
130
8,176
Namdev Katkar retweeted
Strange...when it was released I don't remember anyone talking about Gondhal. In fact, I remember not seeing it. Typically, I have missed a lot of Marathi movies as they are being shown only in Multiplexes at high rates. The same problem continues. (This is not a criticism of Katkar. Just my impression.)
काही दिवसांपूर्वी दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल सेंटरला ‘गोंधळ’ सिनेमा पाहिला होता. खरंच भारी सिनेमा आहे. ऑस्करसाठी सदिच्छा!
2
5
483
Namdev Katkar retweeted
Replying to @namdevwrites
Sad that when it was released I don't remember anyone talking about Gondhal. I remember missing watching this movie as probably it was released mostly in Multiplexes at a high rate (or in distant theatres and inconvenient time for me). P.S. I have watched all Marathi movies first day first show for a couple of years.
1
1
268
🎯
श्रद्धा तुमची प्रश्न विचारण्याची क्षमता नष्ट करून टाकते.
1
2
38
1,018