amruta durve (@daturma) header
amruta durve (@daturma) profile picture

Journalist-BBC Marathi. Translator. Gadget lover. Books Shopaholic. Chocolate addict. Fun Photographer. Music Minded. Foodie. Love Driving. Tweets are personal.

mumbai
Joined June 2009
Photo by amruta durve (@daturma)Photo by amruta durve (@daturma)Photo by amruta durve (@daturma)Photo by amruta durve (@daturma)Photo by amruta durve (@daturma)Photo by amruta durve (@daturma)Photo by amruta durve (@daturma)Photo by amruta durve (@daturma)Photo by amruta durve (@daturma)Photo by amruta durve (@daturma)
लडाखच्या अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर : टेलिस्कोप रोखत पर्यटकांना पृथ्वीपल्याडच्या विश्वाची झलक दाखवणाऱ्या मुली #IndianAstronomicalObservatory @daturma
5
14
3,401
How about some dust and pollution control at Mhada Mulund Eastern Expressway junction? Clouds of dust here @mybmcWardT @mybmc @mulund_info
2
1
1
6
659
ऑफिसनंतरच्या बॉसच्या कॉल्स - ईमेल्सना उत्तर देण्यापासून सुटका मिळणार? #righttodisconnect #worklifebalance #officework #life #workpressure @daturma
1
1
4
351
बीबीसी मराठीच्या सोपी गोष्टचे 1500 भाग पूर्ण होतायत. फेब्रुवारी 2020 पासून सुरू झालेल्या या सीरिजद्वारे आम्ही दर आठवड्याला 5 संकल्पना वा घडामोडी समजावून सांगतो. तुम्हाला आवडलेली किंवा लक्षात राहिलेली सोपी गोष्ट कोणती? आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा #BBCMarath #सोपीगोष्ट @daturma
2
6
413
अख्ख्या जगात या रक्तगटाची फक्त 50 लोकं, तरीही तो इतका जादुई का? #सोपीगोष्ट #GoldenBlood #Bloodgroup #Blood #research #life #MedicalResearch #blooddonation @daturma
1
1
310
'मी बँकेतून बोलतोय...' सांगणारा कॉल खरा की खोटा, कसं ओळखायचं? #1600series #Bank #SpamCall #CyberAwareness #DigitalSecurity @daturma @janhavee
3
8
538
IND Vs PAK Toss : तुम्हाला माहितेय टॉस कसा सुरू झाला? @daturma @sharadbadhe #INDVsPAK #CWC2023
3
3
2,311
158 वर्षांपूर्वीची चंद्रावर स्वारी आणि त्याचं फास्टर फेणे कनेक्शन #moonlanding #chandrayan3 #fasterfene @daturma
3
42
2,929
एकाएकी हजारो लोक ट्विटर सोडून मॅस्टडॉन या नव्या प्लॅटफॉर्मवर का जात आहेत? ट्विटर खरंच असुरक्षित, अस्थिर आणि विषारी होत आहे का? 😱 मॅस्टडॉन काय आहे? त्याचा कुणीच मालक नाही, हे खरं आहे का? त्याचं विकेंद्रित मॉडेल कसं चालतं? माझा तिथला अनुभव कसा आहे, हे सांगणारा हा धागा.👇🏽 (१/१५)
33
233
34
692
96,588
या आठवड्यात अशी एक क्रांतिकारक घटना घडली ज्यामुळे आपलं आयुष्य कायमचं बदलणार आहे! त्याने मानव जातीचं कल्याण होईल, असं सांगितलं जातंय. पण त्यामुळेच मानव जातीचं अस्तित्वही धोक्यात येऊ शकतं. याविषयी उदाहरणांसह माहिती देणारा धागा👇🏽 (शेवटच्या ट्वीटमध्ये लिंकही देत आहे.) (१/१३)
70
708
130
1,374
Maharashtra Governor’s office says the letter which is circulating on social media about floor test on 30th June is fake #MaharashtraPolitics #EknathShinde – at Guwahati, India
1
5
5
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. पण त्याचा काही परिणाम होणार का? उद्धव सरकार आता वाचू शकतं का? जाणून घेऊयात बीबीसी मराठीच्या #TwitterSpaces मध्ये आज बुधवारी रात्री 9 वाजता. #MaharashtraPoliticalTurmoil xitter.cf/i/spaces/1BdGYwnXNWXxX
1
11
1
17
A brilliant memorial of Dr. Ambedkar at Airoli. Informative plaques, audio tour, well lit, AC and clean premises. Sadly no visitors when we visited. Must be advertised more so people know about it. Also, adding a small book store would also be great @NMMConline @abhijitbangar
1
3
'देवधर्मापेक्षा पाणी महत्वाचं आहे, पाणी नसेल तर माणसं जगतील का?' सरळसाधा - थेट प्रश्न आहे. हे मूलभूत मुद्दे घेऊन नेते कधी भांडणार?
हनुमान चालिसा, भोंग्यावर राजकारण होत असलं तरी जनता मात्र पाणी टंचाईने हैराण आहे @Jayant_R_Patil @CMOMaharashtra @AUThackeray #watercrisis
4
13
Replying to @mybmc
@mybmc Major traffic because of this road pit at Equinox Square, Kurla. Please make this road and streamline the traffic
3
The magnificent pit remains blocking the road. @mybmc
पाकिस्तानमध्ये आत्ता मध्यरात्रीचं अभूतपूर्व राजकीय नाट्य सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज मध्यरात्रीपर्यंत इम्रान खान सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावर मतदान होणं आवश्यक आहे. (1/5) थ्रेड🪡 #Pakistan #ImranKhan
2
8
1
14
लेझीम कलाप्रकार किती जुना आहे? शिवाजी महाराजांच्या काळात लेझीम होतं का? #GudiPadwacelebrations #शोभायात्रा #लेझीम #LeziumHistory @daturma
2
9
गुढीपाडव्यासाठीच्या शोभायात्रा किंवा गणपती विसर्जन मिरवणुका यामध्ये सध्या हमखास दिसतं ते लेझीम पथक. पण लेझीम हा लोककला - क्रीडा प्रकार किती जुना आहे? #gudhipadwa2022 #लेझीम #गुढीपाडवा #मराठी #म @daturma bbc.com/marathi/india-609420…
1
7
फक्त मुंबई आणि पुण्यात होणाऱ्या यंदाच्या #IPL मध्ये 2 नवे संघ, 3 नवे कॅप्टन आणि 236 खेळाडू आहेत. किती चुरशीचे होणार हे सामने? जाणून घेऊयात बीबीसी मराठीच्या #TwitterSpaces मध्ये. आज शुकरवारी रात्री 9 वाजता #IPL2022 @paragsphatak @RujutaLuktuke @janhavee xitter.cf/i/spaces/1vAxRkbLyojKl
9
8
18