sangram ingale (@sangramsing) header
sangram ingale (@sangramsing) profile picture

Information Assistance @DGIPR Maharashtra Government

karad
Joined January 2010
Photo by sangram ingale (@sangramsing)Photo by sangram ingale (@sangramsing)Photo by sangram ingale (@sangramsing)Photo by sangram ingale (@sangramsing)Photo by sangram ingale (@sangramsing)Photo by sangram ingale (@sangramsing)Photo by sangram ingale (@sangramsing)Photo by sangram ingale (@sangramsing)Photo by sangram ingale (@sangramsing)Photo by sangram ingale (@sangramsing)
येशू ख्रिस्तांचा जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराचा संदेश. संपूर्ण जीवनभर मानवतेच्या कल्याणासाठी त्यांचे कार्य. येशूंच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा #नाताळ सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समाधान,समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा
2
1
sangram ingale retweeted
लतादीदींनी १ मे १९६० रोजी गायलेले आणि महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित केलेले हे गीत आज #महाराष्ट्र निर्मितीच्या हीरक महोत्सवाच्या दिनी महाराष्ट्राच्या आशा, आकांक्षा आणि भावनांना शब्द देत आहेत. #महाराष्ट्रदिन #MaharashtraDay #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay2020 #महाराष्ट्रदिन2020
28
122
9
718
#कोरोनाच्या अनुषंगिक साहित्य खरेदीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हा धिका-यांना.'डिपीसी'तून ५ टक्के निधी खर्च करता येईल.कोरोनासाठी आर्थिक निर्बंध शिथील.सर्वांनी एकजुटीने मुकाबला करु.पुढचे आदेश निघेपर्यंत निर्णय चालू राहील-उपमुख्यमंत्री अजित पवार @MahaDGIPR @AjitPawarSpeaks
1
32
197
#कोरोनावायरस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत प्रशासनातर्फे केल्या जाणाऱ्या उपाययोजनेची माहिती जाणून घेतली.भविष्यात उद्भभवणा-या प्रसंगाला समर्थपणे तोंड देता आले पाहिजे.निधी कमी पडू देणार नाही,असे त्यांनी सांगितले.@MahaDGIPR @sangramsing @collectorpune1
5
17
#coronavirus च्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधे, उपकरणे, यंत्रसामुग्री तसेच तत्सम साहित्य व सेवांसाठी आवश्यक असणाऱ्या खर्चास आर्थिक निर्बंधातून सूट. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या निर्देशानुसार याबाबतचे विशेष परिपत्रक जारी
1
36
2
185
एव्ढ्याच साठी मी स्थाईक झालो नाही भिंती छतात माझे घर मावणार नाही..! #दिलीपपांढरपट्टे
2
4
10
sangram ingale retweeted
देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे सर्वाधिक योगदान, तरीही केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्र गायब. राज्याला केंद्रीय करातील ४४६७२ कोटी मिळणे अपेक्षित, मात्र, ८५५३ कोटी कमी मिळणार हे गंभीर आणि धक्कादायक- उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांची प्रतिक्रिया. 1/4 #BudgetSession2020
2
30
1
129
बैठकीला कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री @Dwalsepatil सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराजे देसाई, राज्यमंत्री @bharanemamaNCP राज्यमंत्री @vishwajeetkadam राज्यमंत्री @satejp नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव चक्रवर्ती, विभागीय आयुक्त @mhaisekar1 आदी उपस्थित – at Pune, India
5
9
#DPC जिल्हा वार्षिक योजनेच्या #पुणे विभागाच्या १९९०.८४ कोटींच्या आराखड्यास ३५४.०२ कोटींच्या वाढीसह उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली @विधानभवन पुणे येथील राज्यस्तरीय बैठकीत मंजुरी @MahaDGIPR – at Pune, India
2
26
137
#PulsePolio #पुणे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्यावतीने #पल्स_पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी #ZP उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य सभापती प्रवीण माने उपस्थित होते. @MahaDGIPR – at Pune, India
5
14
#पुणे प्रलंबित आणि प्रस्तावित विकास कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री @AjitPawarSpeaks यांनी आज विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या @व्हीव्हीआयपी विश्रामगृहात आढावा बैठकीत दिल्या. @MahaDGIPR – at Pune, India
5
9
#visitmaharashtra #MaharashtraTourism #Chinkara #सुपा_बारामती येथील #मयुरेश्वर_अभयारण्य कार्यक्षेत्रात देखण्या #चिंकारा हरणांचा स्वच्छंद बागडणारा कळप टिपला आहे आमचे छायाचित्रकार @Chanduclick5 यांनी. @MahaDGIPR @maha_tourism – at Pune, India
3
9
शारदानगर येथे आयोजित #कृषिक प्रदर्शनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि माजी कृषिमंत्री, खासदार @PawarSpeaks, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या उपस्थितीत उद्घाटन. कृषिमंत्री @dadajibhuse, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित
9
73
633
उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी @शिवाजीनगर,पुणे येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. पोलिसांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी @CPPuneCity डॉ .के.वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ शिसवे, अपर पोलिस आयुक्त डॉ. शिंदे उपस्थित होते @MahaDGIPR
4
11
पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी @शिवाजीनगर,पुणे येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. पोलिसांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. Plz watch 📺 youtu.be/WNAELf-C1hw @MahaDGIPR – at Pune, India
4
5
#सायबर_गुन्हे_आणि_महिला_सुरक्षा या विषयावर पत्रकार कार्यशाळा @MahaDGIPR च्या @InfoDivPune आणि @Info_Pune च्यावतीने @पुणे येथील रानडे इन्स्टिट्यूटच्या सभागृहात झाली. यावेळी उपसंचालक @Mohanrathod1963 PIरुपाली पवार,API प्रिया टिळेकर, प्रा.डॉ. बर्वे,प्रा.डॉ. तांबट उपस्थित होते. – at Pune, India
10
21
#जयस्तंभ_अभिवादन @भिमा-कोरेगाव येथे 1जानेवारी रोजी होणा-या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा विभागीय आयुक्त @mhaisekar1 यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी भेट देवून घेतला. यावेळी @collectorpune1 नवल किशोर राम, SP संदीप पाटील आदी – at Pune, India
9
17
#SahityaAkademiAward2019 प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' काव्यसंग्रहास #मराठी भाषेसाठी 'वर्ष २०१९ चा साहित्य अकादमी पुरस्कार' आज जाहीर झाला. #साहित्य_अकादमीचा पुरस्कार मिळणाऱ्या अनुराधा पाटील या 65 व्या मराठी साहित्यिक आहेत. @MahaDGIPR – at Pune, India
9
11