📍कोल्हापूर
शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर यांच्या वतीने पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ शिक्षक मेळावा संपन्न झाला.
भाजपचा भ्रष्टाचार विरुद्ध गोव्याचा स्वाभिमान!
गोवा झुकणार नाही, भ्रष्टाचार सहन करणार नाही!
@INCGoa @RahulGandhi
#GoyRakhonnYatra #Goa #RahulGandhi
महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांचा मेळावा संपन्न
शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर यांच्या वतीने पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ कोल्हापूर येथे शिक्षक मेळावा संपन्न झाला. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दौलत देसाई यांच्या आयोजनातून झालेल्या या मेळाव्यास उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्यासह उपस्थित राहिलो.
देशाचा शैक्षणिक पाया जुन्या शैक्षणिक संस्थांनी मजबूत केला मात्र विद्यमान सरकार ही व्यवस्था मोडीत काढण्याचं काम करत आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी केले. यावेळी प्रा. डॉ. भोवेकर, एस.डी. माने, प्रा. टी. ए. पवार, प्रा. श्याम पाटील, प्रा. भरत रसाळे, एस. बी. सूर्यवंशी, विलास अनुसे, एम पी. टिपुगडे, शरद बोरवडेकर यांच्यासह जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवार, 19, ऑक्टोबर, 2026 स्थळ- कोल्हापूर, सकाळी 10 वाजता
#Failure of Law & Order
📍सांगली
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा
महाविकास आघाडीच्या प्रचारात सांगलीमध्ये कार्यकर्ता मेळावा
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर आणि हर्षदा जाधव- देशमुख यांच्या प्रचारार्थ सांगली येथील मेळाव्याला खासदार @patilvishalvp यांच्यासह उपस्थित राहिलो.
यावेळी नगरसेवक हर्षवर्धन पाटील, विरोधी पक्षनेता मंगेश चव्हाण, संजय मेढे, फिरोज पठाण, करिमभाई मेस्त्री, अरूण जैनापुरे, अरिवंद जैनापुरे, बिल्कीश बुजरूक, सलमा शिकलगार, अश्विनी कदम, स्मिता यमगर, सागर बिरनाळे, विजय आवळे, गजानन मिरजे, प्रमोद इनामदार, राजेंद्र कांबळे, असिफ शरीफ, रहिमभाई हद्दीवाले, अल्बर्ट सावर्डेकर, मारूती नलवडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रविवार, 18 ऑक्टोबर 2026 स्थळ- सांगली, सायं 5 वाजता
आकड्यांचा खेळ करून विकासाचा देखावा करणारे भाजप सरकार सर्व अर्थिक पातळ्यांवर अपयशी ठरल्याचं उघड आहे.
उत्तराखंड में निवेश के नाम पर धामी सरकार का फ़र्ज़ीवाड़ा - और यह BJP ‘डबल इंजन' मॉडल का एक और नमूना है।
Global Investors Summit का ढिंढोरा पीटा गया: 1,779 MoU, ₹3.56 लाख करोड़। रोडशो पर जनता के लगभग ₹100 करोड़ ख़र्च हुए | फिर सरकार ने ₹1 लाख करोड़ को "ज़मीन पर उतरा निवेश" बताया।
Newslaundry ने जाँचा कि यह निवेश किसका है:
* आटा चक्कियाँ, खाद-बीज की दुकानें और छोटे क्लीनिक "निवेशक" गिन लिए गए। कुछ को पता तक नहीं था।
* ₹35,279 करोड़ - यानी 35% - सरकारी बिजली कंपनियों के हैं।
* CSR और दान से चलने वाले एक स्कूल को ₹24.49 करोड़ का "निवेशक" बताया गया।
* ₹1,200 करोड़ के "निवेशक" की कमाई चार साल से शून्य है, और रिकॉर्ड में उसका एक भी कर्मचारी नहीं।
* दुबई-लंदन के रोडशो से ₹27,975 करोड़ का दावा हुआ, पर "ज़मीन पर उतरे" निवेशकों की सूची में इन दोनों शहरों की एक भी कंपनी नहीं।
और समिट से सिर्फ़ सात दिन पहले, 1 दिसंबर 2023 को, "निवेश" की परिभाषा ही ढीली कर दी गई। इसे कहते हैं: पहले नियम बदलो, फिर आँकड़े बताओ।
मुख्यमंत्री 3,300 "निवेशकों" की पूरी सूची सार्वजनिक करें।
निवेश कागज़ पर। रोज़गार नारों में। और उत्तराखंड के युवाओं के हिस्से - पेपर लीक।
@newslaundry @Basantrajsonu
youtu.be/B9FBAE9Cf4s
LIVE: Goy Rakhonn Yatra | Calconda to Margao, Goa
LIVE: Goy Rakhonn Yatra | Calconda to Margao, Goa xitter.cf/i/broadcasts/1mxPaZMpe…
जननायक @RahulGandhi यांचे वादळ गोव्यात...! गोव्याच्या अस्मितेसाठी… गोवेकरांच्या हक्कांसाठी…
#GoaWithRahul #RahulGandhi #gõyrakhonnyatra #goacongress
Satej (Bunty) D. Patil retweeted
उत्तराखंड में निवेश के नाम पर धामी सरकार का फ़र्ज़ीवाड़ा - और यह BJP ‘डबल इंजन' मॉडल का एक और नमूना है।
Global Investors Summit का ढिंढोरा पीटा गया: 1,779 MoU, ₹3.56 लाख करोड़। रोडशो पर जनता के लगभग ₹100 करोड़ ख़र्च हुए | फिर सरकार ने ₹1 लाख करोड़ को "ज़मीन पर उतरा निवेश" बताया।
Newslaundry ने जाँचा कि यह निवेश किसका है:
* आटा चक्कियाँ, खाद-बीज की दुकानें और छोटे क्लीनिक "निवेशक" गिन लिए गए। कुछ को पता तक नहीं था।
* ₹35,279 करोड़ - यानी 35% - सरकारी बिजली कंपनियों के हैं।
* CSR और दान से चलने वाले एक स्कूल को ₹24.49 करोड़ का "निवेशक" बताया गया।
* ₹1,200 करोड़ के "निवेशक" की कमाई चार साल से शून्य है, और रिकॉर्ड में उसका एक भी कर्मचारी नहीं।
* दुबई-लंदन के रोडशो से ₹27,975 करोड़ का दावा हुआ, पर "ज़मीन पर उतरे" निवेशकों की सूची में इन दोनों शहरों की एक भी कंपनी नहीं।
और समिट से सिर्फ़ सात दिन पहले, 1 दिसंबर 2023 को, "निवेश" की परिभाषा ही ढीली कर दी गई। इसे कहते हैं: पहले नियम बदलो, फिर आँकड़े बताओ।
मुख्यमंत्री 3,300 "निवेशकों" की पूरी सूची सार्वजनिक करें।
निवेश कागज़ पर। रोज़गार नारों में। और उत्तराखंड के युवाओं के हिस्से - पेपर लीक।
@newslaundry @Basantrajsonu
youtu.be/B9FBAE9Cf4s
Satej (Bunty) D. Patil retweeted
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. अदिती ऋषिकेश पोहरे यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य मेळाव्यास उपस्थित राहिलो.
शिक्षक हा समाजाच्या जडणघडणीतील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकांचे प्रश्न, त्यांचे हक्क आणि त्यांच्या सन्मानासाठी ठामपणे उभे राहणारे नेतृत्व विधान परिषदेत असणे आवश्यक आहे. सौ. अदिती पोहरे यांच्या माध्यमातून शिक्षकांचा आवाज अधिक बुलंद होईल, असा विश्वास आहे.
या निवडणुकीत सर्व शिक्षक मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सौ. अदिती ऋषिकेश पोहरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन यावेळी केले.
शिक्षकांच्या हक्कांसाठी, शिक्षणाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सक्षम नेतृत्वासाठी सौ. अदिती पोहरे यांना विजयी करूया!
#AditiPohare
#Congress
न्यायासाठी लढणाऱ्या मुलींना जर स्वतःच्या सन्मानासाठीही संघर्ष करावा लागत असेल, तर महिलांचा आवाज दडपण्याची भाजप सरकारची वृत्ती पुरुषप्रधान मानसिकतेचे दर्शन घडवते.
यौन उत्पीड़न, कपड़े खींचना और निजी अंगों पर हमला - लोकतंत्र के लिए आवाज़ उठाने वाली छात्राओं और महिलाओं के साथ दिल्ली पुलिस की बर्बरता शर्मनाक हदें पार कर रही है।
यह सब आवाज़ों को दबाने की उस साजिश का हिस्सा है, जिसमें इतना डरा दो, इतना अपमानित करो कि कोई दोबारा सवाल उठाने की हिम्मत ही न करे।
मोदी-शाह जानते हैं कि जिस दिन सत्ता हाथ से गई, उस दिन उनकी मनमानी की कहानी खत्म। उनका यही डर पुलिस तक पहुँचता है और हिंसा बनकर देश के युवाओं और महिलाओं पर टूट रहा है।
गोव्याची जमिन, गोवेकरांचे हक्क आणि गोव्याची अस्मिता भविष्य वाचवण्यासाठी जनतेने ‘गॉयं राखण यात्रे’च्या माध्यमातून संघर्षाची हाक दिली आहे. जननायक @RahulGandhi जी यांच्या सहभागाने या जनआंदोलनाला नवी ऊर्जा मिळणार असून, गोव्याच्या अस्मितेचा आणि जनतेच्या हक्कांचा आवाज अधिक बुलंद होणार आहे!
#gõyrakhonnyatra #goacongress #RahulGandhi
BJP's record in Goa: 15 years of misrule and loot. 15 years of chori.
Land chori. Paisa chori. Jobs chori. MLA chori. And above all, vote chori.
Together, let's tell the BJP: Goa is not for sale. Goa belongs to its people.
Tomorrow, 18 October, I will walk with you in the Goy Rakhonn (Save Goa) Yatra to defend Goa's identity, dignity and future.
Join me at 3:30 PM at Calconda.
They broke bones, but they can never break Satyagraha.
Delhi Police is refusing to register an FIR on the assault of our students.
Two young women, Athira from Kerala and Ritu from Rajasthan, along with many others, were beaten by Delhi Police.
I have spoken to Kerala Home Minister Ramesh Chennithala and Rajasthan PCC President Govind Singh Dotasra. A Zero FIR has already been registered in Kerala. We will pursue every legal route against the officers responsible, in Kerala, in Rajasthan and in the courts.
Brutality by Amit Shah's Delhi Police will not go unchecked.
In 1930, at Dharasana, Sarojini Naidu led unarmed satyagrahis into police lathis. Not one of them raised a hand. The world watched.
Police can break bones. They cannot break a satyagraha.
India's youth, especially young women, are fearless, determined and united. They are standing up for our democracy, and I stand with them.
Satej (Bunty) D. Patil retweeted
I have written to PM @narendramodi ji for the fourth time, demanding an All-Party meeting before any fresh Constitutional Amendment Bill on Delimitation is finalised.
The previous Bill failed to secure the requisite two-thirds majority. Such far-reaching constitutional changes cannot be bulldozed through Parliament without meaningful consultations.
Even 64 days after the Monsoon Session was adjourned sine die, both Houses are yet to be prorogued. This unprecedented situation raises serious questions.
आचारसंहितेच्या काळात विद्यार्थी परिषद निवडणुक संदर्भातील कमिटीची बैठक घेण्याची घाई कशासाठी?
राज्यात विधानपरिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू असताना शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी परिषद निवडणुकांच्या संदर्भातील कमीटीची बैठक घेणे योग्य आहे का? आचारसंहिता सर्वांसाठी समान आहे की विद्यापीठ प्रशासनासाठी वेगळे नियम आहेत? निवडणूक आचारसंहिता कार्यकाळात अशा बैठकांसाठी निवडणूक यंत्रणेची परवानगी घेतली आहे का?
नियमांचे पालन करण्याची जबाबदारी असणाऱ्यांनीच प्रश्न निर्माण करावेत, हे योग्य नाही. आचारसंहितेचा आदर राखला जाणार की नियमांबाबत सोयीस्कर भूमिका घेतली जाणार? विद्यापीठ प्रशासनाने या बैठकीमागील भूमिका स्पष्ट करावी आणि आचारसंहितेच्या अनुषंगाने योग्य तो खुलासा करावा.
@ABPMajha @zee24taasnews @saamTVnews @pudharionline @LoksattaLive
























