
Information Assistance @DGIPR Maharashtra Government
karad
Joined January 2010
- Tweets708
- Following257
- Followers415
- Likes366
#सुवर्ण_सिंधू
तुझी कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी सुवर्णच... – at Maharashtra, India
'दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा, आई-बापाचा दे माई खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालीन काठी...'
#इडा_पीडा_टळो_बळीराजाचं_राज्य_येवो
2
#राहत_इंदौरी_साहब
'दो गज सही, मगर ये मेरी मिल्कियत तो है,
ऐ मौत, तूने मुझको जमींदार कर दिया...'
#RahatindoriRIP
#MissionBeginAgain
In #maharashtragovt from 3rd June. The State Govt permits plying of Taxi, Rickshaw and scooters and physical activities with some conditions.
All shops to open from 5th June and private offices with 10% staff from 8th June.
#Lockdownextention
#lockdown4guidelines
Coronavirus Lockdown 4.0
What's allowed & not allowed in #Maharashtra
आज @मंत्रालय, मुंबई येथे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली. या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देताना @AjitPawarSpeaks
#piff
#पुणे
...@चंद्रपूरच्या आदिवासी बांधवांच्या #कडक पारंपरिक नृत्याने 18 व्या @piffindia ला धडाक्यात सुरुवात...
9 ते 16 जानेवारी चालणार मोहोत्सव....
@AmitV_Deshmukh
#कुस्तीत_दोस्ती
#महाराष्ट्र_केसरी च्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके या एकाच तालमितील दोन मल्लांची झुंज रंगली. विजयानंतर हर्षवर्धनने पुढच्याच क्षणी स्पर्धा संपवून आपल्या पराभूत सहकाऱ्याला म्हणजेच शैलेशला खांद्यावर उचलून घेतलं.
#खिलाडू_वृत्ती
#shreeramlagoo
नटसम्राट अनंतात विलीन...
असा नटसम्राट होणे नाही...
1


























