DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur) header
DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur) profile picture

Official Twitter account of DIO, Solapur. Directorate General of Information & Public Relations, Govt. of Maharashtra. #DGIPRNEWS #मी_जबाबदार

SOLAPUR, MAHARASHTRA
Joined July 2016
Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR (@Info_Solapur)
विशेष लेख- जमिनीखालची बँक जपूया; भूजलाचा वापर काटकसरीने करूया! #सोलापूर facebook.com/share/p/1VV2g5U…
1
1
280
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंती निमित्त जनजातीय गौरव दिवस... #सोलापूर
1
4
236
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा! दुष्काळग्रस्त उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ मिळणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली. #सोलापूर #शेतकरी #दुष्काळीमदत #महाराष्ट्रशासन
267
शासना कडून मिळालेल्या 5 हजार रू. मदतीबद्दल श्री मुरलीधर रामकृष्ण होनमाने , पुळूज ता. पंढरपूर, जि. सोलापूर यांचे मनोगत... #सोलापूर
1
1
3
414
शासनाने जाहीर केलेला दुष्काळ अग्रीम निधी रु. ५ हजार मला प्राप्त झाला आहे. त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो. – नवाज मुलाणी (पंढरपूर, जि. सोलापूर) #दुष्काळ #शेतकरी #फार्मरवेलफेरे #सोलापूर
282
शासनाने जाहीर केलेला दुष्काळ अग्रीम निधी रु. ५ हजार मला प्राप्त झाला आहे. त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो. – राजपाल बाबर (पंढरपूर, जि. सोलापूर) #दुष्काळ #शेतकरी #फार्मरवेलफेरे #सोलापूर
3
8
346
पंढरपूर सोनके येथे ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कामगार कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी ऊसतोड कामगारांने दिलेली बाईट.. #सोलापूर
1
6
435
शासनाने जाहीर केलेला दुष्काळ अग्रीम निधी रु. ५ हजार मला प्राप्त झाला आहे. त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो. – दिनेश सातपुते (मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) #दुष्काळ #शेतकरी #फार्मरवेलफेरे #सोलापूर
1
4
435
दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये २४ ते ४८ तासांत टँकर सुरू करावेत.पाणी व चाऱ्याचे तातडीने नियोजन करावे. टंचाई उपाययोजनांमध्ये तांत्रिक कारणे सांगून अडवणूक करू नये, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. #सोलापूर
1
3
372
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी चिंता करू नये, शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार रेड्डे येथील शेतकरी माने यांच्या घरी भेट देत पालकमंत्र्यांनी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.
1
5
408
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणीच शाळा सुरू करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पंढरपूर सोनके येथे ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कामगार कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. #सोलापूर
2
310
पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगाराला ६०० चौरस फुटांचे हक्काचे घर! पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली ग्वाही. पालकमंत्री श्री.गोरे यांनी सफाई कामगारांसोबत दिवाळीचा फराळ घेतला व महिला कामगारांना भाऊबीजेची भेट देऊन सन्मानित केले. #Pandharpur #Solapur #JaykumarGore
2
251
शासनाने जाहीर केलेला दुष्काळ अग्रीम निधी रु. ५ हजार मला प्राप्त झाला आहे. त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो. – संभाजी रुपनवर (रा. कुरबावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) #दुष्काळ #शेतकरी #फार्मरवेलफेरे #सोलापूर
2
2
368
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत संकटावर मात करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहारी सावंगा (ता. नरखेड, जि. नागपूर) येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. @Dev_Fadnavis @cbawankule #DiwaliWithFarmers #दिवाळी
272
DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR retweeted
📍नागपूर राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांच्यासोबत दिवाळी सण साजरा करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. त्यानुसार त्यांनी आज लोहारी सावंगा (ता.नरखेड, जि. नागपूर) येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांनी संवाद साधतांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला. गावातच रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्यांच्या घरी भरीत भाकरीचे जेवण करुन मुक्काम केला. त्यांच्या आगमनानंतर महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सामुदायिक प्रार्थनेत त्यांनी सहभाग घेतला. रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्याच्या घरी जेवण करुन दिवाळी सणानिमित्त गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, समस्या, दुःख जाणून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी मोकळेपणाने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या. शेतकरी पुरुषोत्तम वघाळे यांनी खोरी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यासाठी मान्यता देण्यात आली असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जगदीश देशमुख या शेतकऱ्याने ४३ वर्षांपूर्वी पायाभरणी झालेल्या पाझर तलावाची अडचण सोडवून तलाव पूर्ण करण्याची मागणी केल्यानंतर याबाबत आवश्यक कारवाई लवकरच करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाणी फाऊंडेशनचा युवा कार्यकर्ता जयंत चाफले यांनी जुन्या खोरी तलावाचे काम मार्गी लावल्याबद्दल आभार व्यक्त केले. राजेंद्र चाफले व तेजपाल चौधरी यांनी रोही, वाघ, रानडुकरांचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. दरम्यान दुष्काळी परिस्थितीमुळे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तालुका स्तरावर देखील कक्ष सुरू करण्यात येत मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नागपूर जिल्ह्याच्या एका टोकावरील असलेल्या आमच्या गावास भेट दिल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याचे बळ आणि आत्मविश्वास दिला, अशी भावना व्यक्त करत गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राजू पोतदार, आमदार चरणसिंह ठाकूर, आमदार आशिष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी आमदार सुधाकर कोहळे, सरपंच विपीन चाफले आदी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @cbawankule #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
15
8
2,216
DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR retweeted
📍नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यांचे हे सुंदर कौलारु घर... @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
2
18
3
69
11,129
दुष्काळग्रस्त शेतकरी पोपट सावंत यांच्या घरी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिवाळी साजरी करत कुटुंबीयांशी संवाद साधला. शासन शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात ठामपणे सहभागी असल्याचा विश्वास व्यक्त केला. #दिवाळी #शेतकरी #सोलापूर #शासनआपल्या_दारी #DiwaliWithFarmers
1
3
370
सोलापूर जिल्ह्यात ‘जन आरोग्य संवाद यात्रा’ उत्साहात संपन्न! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यातील डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण व नागरिकांशी संवाद साधून आरोग्य यंत्रणेतील अडचणी जाणून घेतल्या. आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख करण्यावर भर! #सोलापूर
4
6
368
सोलापूरमध्ये ‘आरोग्य संवाद यात्रा’! सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साधला थेट जनतेशी संवाद. जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालये व आरोग्य संस्थांना भेटी देत आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. #AarogyaSamvadYatra #Solapur #PublicHealth
2
2
315
शासकीय रुग्णालयांत रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्या! बोगस डॉक्टरांवर आठ दिवसांत कारवाई करा; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. जिल्हा सामान्य व महिला रुग्णालयाला भेट देऊन कॅथलॅब, अतिदक्षता विभागासह विविध आरोग्य सुविधांची पाहणी केली. #Solapur #आरोग्यसेवा
1
4
5
428