विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.

पुणे.Pune, India
Joined June 2016
📍विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे #पुणेविभाग #पदवीधर व #शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी होणार मतदान. मतदारांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाही समृद्ध करावी-निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले #Vote #Election #ECI
1
1
1
699
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ मतदारांनो, मतदानाची पद्धत समजून घ्या..! येत्या २३ ऑक्टोबर रोजी अवश्य मतदान करा. #PuneTeachersConstituency #punegraduationconstituency #Ivoteforsure #VotingMethod
394
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील तीन पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार.....१/३ #पदवीधरमतदारसंघ #शिक्षकमतदारसंघ
1
2
676
विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात. २ हजार ४१९ मतदान केंद्रांची व्यवस्था. १० लाख ६८ हजार ७२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज....२/३
1
60
या पाचही मतदारसंघातील विद्यमान सदस्यांची मुदत ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येत असल्याने #ECI ने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ही निवडणूक घेण्यात येत आहे. मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे...३/३
45
📍नगरपरिषद बारामती बारामती शहर अधिकाधिक हरित,स्वच्छ व पर्यावरणस्नेही ठेवण्यासाठी तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन- मुख्याधिकारी पंकज भुसे #सांडपाणीपुनर्वापर #जलसंवर्धन #पाण्याचीबचत
314
📍 सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शासनाच्या निर्देशानुसार सक्तीची कर्जवसुली थांबवावी आणि कर्जाचे पुनर्गठन करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन #दुष्काळीउपाययोजना #कर्जवसुली #कर्जपुनर्गठन
352
📍 पुणे जिल्हाधिकारी #जितेंद्रडुडी यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्याबरोबरच #चारा #टंचाईग्रस्त जिल्ह्यांनाही मदत करता यावी याकरिता सुमारे २२ ते २५ हजार एकर क्षेत्रावर चारा उत्पादनाचे नियोजन. #चाराउत्पादन #पुणेजिल्हा
222
📍 जिल्हा परिषद, पुणे दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात आगामी कालावधीतील संभाव्य पाणीटंचाई निवारणाच्या अनुषंगाने त्रैमासिक #कृतीआराखडा तातडीने सादर करावा-ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट #पाणीटंचाईनिवारण #ग्रामीणपाणीपुरवठा #पाणीपुरवठा
336
📍 विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे मतदारांनो, भारत निवडणूक आयोगामार्फत येत्या २३ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणाऱ्या विधान‍ परिषद पदवीधर व शिक्षक निवडणूकीत असे करा मतदान.. #VoterAwareness #PuneTeachersConstituency #punegraduationconstituency #ivoteforsure
323
#पुणे जिल्ह्यातील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र व मॉडेल शाळेतील सुविधांचे ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून कौतुक #वाडेबोल्हाई येथील आरोग्य सेवा व शैक्षणिक सुविधांचा घेतला सविस्तर आढावा #modelschool #modelphc #Pune #HealthForAll #MahaHealth
431
पुणे विभागातील #पुणे, #सातारा, #सांगली, #सोलापूर व #कोल्हापूर जिल्ह्यांतील #अंध व #दुर्बल मतदारांना मतदानाचा हक्क सहजपणे बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांचे निर्देश #पदवीधरमतदारसंघ #शिक्षकमतदारसंघ
1
651
📍विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे #पुणेविभाग #पदवीधर व #शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा खासगी आस्थापनातील मतदारांना दोन ऐवजी चार तासाची विशेष सवलत- विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली-उगले #ECI #मतदान #IVoteForSure
2
2
998
📍पशुसंवर्धन विभाग, सातारा #सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांना पुरेसा आणि सकस चारा उपलब्ध करून देण्यासाठी पशुपालकांनी उपलब्ध वाळलेल्या वैरणीवर युरिया प्रक्रिया करण्याचा पर्याय अवलंबावा-पशुसंवर्धन विभाग #दुष्काळीउपाययोजना #रब्बीहंगाम #चाराउत्पादन
387
📍कृषी विभाग, पुणे दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिकांसह चारा उत्पादनाला प्राधान्य. #पुणे जिल्ह्यात ३ हजार हेक्टरवर ज्वारी, ८० हेक्टरवर हरभरा प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्याचा निर्णय-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे #पुणेजिल्हा #दुष्काळीउपाययोजना #रब्बी #चाराउत्पादन
1
352
📍सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ आजअखेर १३९ गावे व ७५२ वाड्यांमधील २ लाख ६२ हजार ४४९ नागरिकांना व ९५ हजार ९३२ पशुधनाला १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा. याशिवाय ४० विहिरी व २१ बोअर असे एकूण ६१ जलस्रोत अधिग्रहित-जिल्हा प्रशासन #दुष्काळीउपाययोजना #सोलापूर
3
1,437
📍समाज कल्याण विभाग, पुणे #सेवासंकल्पअभियान अंतर्गत रक्तदान शिबिरे,वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी, योग व ध्यान सत्र, सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्ती जनजागृती, मतदार नोंदणी चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आदी उपक्रमाचे आयोजन. राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण.
1
1
529
📍पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी घेतला #पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा.पीक पंचनामे गतीने पूर्ण करा; यंत्रणांनी समन्वयाने काम करा. चारा लागवड, #ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि पाणीपुरवठा योजनांतील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश. #दुष्काळीउपाययोजना #पीकपंचनामे
366
📍जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे #एसआयआर कार्यक्रमांतर्गत #पुणे जिल्ह्यातील सर्व कामे ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करावीत-एसआयआर कामकाज आढावा बैठकीत विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले #मतदारयादी #पुणेजिल्हा #Voter
515
📍सोलापूर नियोजन मधून #जलसंधारण व मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य. जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ अंतर्गत कामांना, योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या मुदतीत शासन मान्यतेने ३० नोव्हेंबर, २०२६ पर्यंत वाढ. #दुष्काळनिवारणउपाययोजना #सोलापूर
2,066
📍सोलापूर #खरीपहंगाम२०२६ मध्ये #पीकविमा योजनेअंतर्गत #सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध आठ पिकांसाठी एकूण ३ लाख ३२ हजार ६७० अर्ज प्राप्त; ३ लाख ९२ हजार ५४६ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी २ लाख ४१ हजार ८०६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले
467