Pinned Tweet
सोलापूरमधील स्मार्ट सिटीच्या विकासकामांना लवकरच सुरुवात!
रंगभवन चौकामध्ये सोलार पॅनल बसवून सुशोभीकरण केलं जाईल
#Solapur #SmartCity #सोलापूर – at Solapur, India
Mi Solapurkar retweeted
Many congrats to all the candidates who have cleared UPSC exam! Well done!
तृप्ती धोडमिसे, अभयसिंह देशमुख, मच्छिंद्र गळवे आपला सोलापूरकरांना अभिमान आहे... 💐💐💐
Mi Solapurkar retweeted
Replying to @Solapur_
@Solapur_ रविवारी सोलापुरात @विश्वविनायक प्रतिष्ठानच्यावतीने हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये आयोजित चैत्र पसाट (पहाटगाणी) कार्यक्रम @AmhiSolapuri @solapurshine @SolapurCity13 @WeAreSolapur @Mahendra_Sakal @misolapurkar @sol
सोलापूरमध्ये फूड डिलिव्हरीसाठी खालील पर्याय उपलब्ध
• फुडपांडा
• सर्फसिटी
• झोमॅटो
#Surfcity #FoodPanda #Zomato
झोमॅटो आता सोलापूर शहरात उपलब्ध!
लिंक zomato.com/solapur/restauran…
#Zomato #Solapur #सोलापूर – at Solapur, India
इलेक्ट्रो २०१९ प्रदर्शन : ८ ते १३ फेब्रुवारी
स्थळ : जुळे सोलापूर, टाकळीकर मंगल कार्यालयासमोर, सोलापूर
#Electro #इलेक्ट्रो #Solapur #सोलापूर
Mi Solapurkar retweeted
"सकाळ'तर्फे गड्डा यात्रेनंतर होम मैदानावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम बुधवारी (ता. 30) सकाळी साडेसात वाजता राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना सहभागी होत आहेत. आपणही या मोहिमेत सहभागी व्हावे. @eSakalUpdate @saamTVnews @AGROWON
स्मार्ट सोलापूर अंतर्गत विकसित करण्यात आलेला रंगभवन चौकातील स्मार्ट प्लाझा
व्हिडीओ लिंक youtu.be/BOHdfwCkJ5M
Solapur City Smart Plaza Rangbhavan Chowk
#Solapur #सोलापूर #Rangbhavan
5
Mi Solapurkar retweeted
प्रजासत्तकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
सोलापूर बस स्थानक !!!
#मराठी
Mi Solapurkar retweeted
माझं सोलापूर..स्मार्ट सोलापूर...खरंच माझं, आपलं सोलापूर स्मार्ट आहे, स्मार्टनेसचा अवलंब करतच सोलापूरकरांनी विविध क्षेत्रात यश मिळवले आहे...उद्योग क्षेत्रातील यशाची ही गाथा...
@MiLOKMAT
#सोलापूरचेउद्योगक्षेत्र
#स्मार्टनेस
#लोकमत
#सोलापूर
Mi Solapurkar retweeted
70th #RepublicDay🇮🇳 Parade: Tableau from #Maharashtra showcasing #QuitIndiaMovement
#RepublicDay2019 #RepublicDayIndia #RDayWithAIR
Mi Solapurkar retweeted
#Solapur 'सकाळ'च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'वॉक फॉर नेशन' उपक्रमाचा शुभारंभ करताना सोलापुरातील स्वातंत्र्य सैनिक आणि मान्यवर. @eSakalUpdate @Abhayesakal @misolapurkar @SolapurBarshi @Solapur_ @WeAreSolapur @SpSolapurRural @solapurpolice @smcsolapur
सोलापूर रनर्स असोसिएशन आयोजित 'सोलापूर मॅरेथॉन २०१९'
दिनांक : ६ जानेवारी २०१९ अधिक माहिती : solapurmarathon.com
#Solapur #सोलापूर #SolapurMarathon #SolapurMarathon2019 – at Solapur, India
2
Mi Solapurkar retweeted
सोलापूरातील नववर्षाच स्वागत...!
#Solapur #सोलापूर #NewYears2019 #NewYear2019 छायाचित्र : लोकमत – at Solapur, India
सोलापूरातील नववर्षाच स्वागत...!
#Solapur #सोलापूर #NewYears2019 #NewYear2019 छायाचित्र : लोकमत – at Solapur, India




























