Vaibhav Gadhave (@vaibhavasks) header
Vaibhav Gadhave (@vaibhavasks) profile picture

Journalist, Deputy News Editor, Sakal Media Group

Solapur
Joined June 2013
Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)Photo by Vaibhav Gadhave (@vaibhavasks)
धन्यवाद, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान. आपण दिलेला हा पुरस्कार काम करण्यासाठी नवी ऊर्जा देणारा आहे..! ❤️ #मराठी #म #सोलापूर
4
4
24
Vaibhav Gadhave retweeted
मारुति कंपनी का मालिकाना हक गांधी परिवार के पास ही था. लेकिन कहानी वो नही है जो निशिकांत दुबे बता रहे हैं. 1971 में संजय गांधी ने Maruti Limited कंपनी शुरी की थी. लक्ष्य था देशवासियों को सबसे सस्ती दर पर कार देना. संजय गांधी कंपनी के पहलर मैनेजिंग डायरेक्टर थे. कंपनी को कार बनाने का लाइसेंस मिला. 1977 तक कंपनी ने ट्रायल के तौर पर 100 कार बनाई. उसी साल कांग्रेस पार्टी चुनाव हार गयी. यह कारें कभी बाजार में नही आयी. प्रधानमंत्री मोरारजी देसाई सरकार ने कार की डिजाइन और इंजन में कई तकनीकी गलती निकाल कर कार को रोड पर आने नही दिया. 1980 में संजय गांधी की मृत्यु के बाद गांधी परिवार ने Maruti Limited को कंपनी को सरकार के हवाले कर दिया. 1982 में जापान की Suzuki के साथ साझेदारी हुई. 1983 में पहली Maruti 800 बाजार में आयी. और यह गाड़ी देश की शान बन गयी. IMAGE : Maruti Suzuki First Car in India
20
269
1
1,234
30,354
कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. सुरुवातीला चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले जाते. शनिवारी चंद्रभागा नदीचे पात्र भाविकांनी फुलून गेले होते. छाया : राहुल गोडसे (पंढरपूर) #कार्तिकी_एकादशी
2
10
1
190
1,659
Vaibhav Gadhave retweeted
पुस्तकाला Charging लागत नाही. Data pack लागत नाही. Password लागत नाही, आणि मधेच "Skip Ad" पण येत नाही. एक पुस्तक श्रीमंताच्या मुलालाही तेच सांगतं आणि गरीबाच्या मुलालाही तेच. मला ही खरीखुरी ‘समता’ वाटते. #LetsReadIndia📕📕📕
39
1
189
3,465
Vaibhav Gadhave retweeted
पुढच्या पिढीपर्यंत पु लं चे साहित्य पोहोचले पाहिजे! फोनच्या पलीकडले विश्व त्यांनाही समजले पाहिजे...😊
2
21
151
3,491
Vaibhav Gadhave retweeted
बहोत जबरदस्त बनाया......🔥 Credit - Talentkhojindia
7
24
253
6,293
Vaibhav Gadhave retweeted
माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे. भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे! या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे. पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे. नैतिकतेचा विजय असो!
184
619
95
3,362
210,589
Vaibhav Gadhave retweeted
आज १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात सकाळ समूहाच्या साहित्य उत्सवात सकाळ समूहाचे संपादक श्री. निलेश खरे यांनी घेतलेली अराजकीय मुलाखत.
83
183
5
1,107
48,636
Vaibhav Gadhave retweeted
महाराष्ट्रात आणि एकूणच आपल्या राजकारणात सर्जनशील नेत्यांचा प्रचंड दुष्काळ असताना @RajThackeray सन्माननीय अपवाद ठरतात. आज सकाळ लीट फेस्टमध्ये व्यंग्यचित्र विषयावरचं त्यांचं विवेचन शब्दश: masterclass होता. आपल्या आवडत्या व्यंग्यचित्रकाराची शैली त्यांनी प्रत्यक्ष चित्र काढून दाखवली.
16
75
1
472
26,864
Vaibhav Gadhave retweeted
For years I kept these memories to myself. Some were too painful to speak of, others too precious. In Belonging, I have finally written them down. My conversation with @guardian ↓ theguardian.com/world/2026/n… theguardian.com/world/2026/n…
252
2,296
55
7,256
265,409
Vaibhav Gadhave retweeted
Sixty years in public life, and still the same person. Proud of you, Ma. ❤️ "The values that I learnt growing up survive. I have tried my best to be true to them: loyalty to family and friends, sincerity and feeling for others, the idea of being dutiful and responsible. I think I can say that in these I am the same person Rajiv met sixty years ago." - CPP Chairperson @SoniaGandhi Read her interview with The Hindu about her upcoming book, Belonging: A Journey of Love. thehindu.com/news/national/s…
1,281
6,140
159
24,798
876,797
ऐन दिवाळीची #सोलापूर च्या बाजारपेठेत गर्दी आहे. आणि अशा गर्दीच्या काळामध्ये मुख्य बाजारपेठेतून आज #भाजप ची पदयात्रा आहे. विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना भाजपमधील काही नगरसेवक दमदाटी करत आहेत. आणि म्हणे 'अराजकते'च्या विरोधातील ही पदयात्रा आहे. #Solapur #महाराष्ट्र @BJP4Maharashtra
1
1
1
70
आणि सोलापूरच्या खासदार @ShindePraniti यांना सत्तेत बसून मोर्चा काढणारे भाजपवाले 'दिमागी पैदल' वाटतात. ज्या स्वतः महिन्यातून एकदा मतदारसंघाचे पर्यटन करतात. त्यातही नुसत्या दिल्लीच्या गप्पागोष्टी. मतदारसंघातील प्रश्न, समस्या सोडवण्याच्या नावाने बोंबाबोंब. 🤦‍♂️ @INCMaharashtra
1
38
Vaibhav Gadhave retweeted
Silver in Paris 🥈❤️ Of course, I wanted the gold. But there’s a part of me that’s just really happy to feel all those long days, difficult losses and endless hours of work finally beginning to mean something. I’ve missed this feeling more than I can explain. ❤️ An se Young , keep shining. You’re pushing the boundaries of what’s possible, and it’s a privilege to share the court with you. To my team, you know what it’s taken to get here. Thank you for never giving up on me, even on the days I struggled to believe in myself. We have so much more to chase 🫶 And Paris, what can I say? You’ve given me another reason to love you. Je t’aime, Paris 🇫🇷❤️
205
637
40
8,910
126,864
विठुरायाचं दर्शन, आता एका नव्या अनुभूतीत ! वारीचा प्रवास शक्य नसेल, तरी भक्तीचा अनुभव का थांबावा? Virtual World VR सोबत अनुभवा श्री विठ्ठल माऊलींचं दिव्य दर्शन, अगदी डोळ्यांसमोर आणि जिवंत स्वरूपात! #Virtual_Darshan
1
13
166
1,288
Vaibhav Gadhave retweeted
राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू! खरीप 2026 हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर-1 (प्रथम कळ) लागू झाल्याने या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. आम्ही शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार करण्यात आलेल्या मूल्यांकनाच्या आधारे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर-1 (प्रथम कळ) लागू झाल्याचे कृषी आयुक्तांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस कोऑर्डिनेट्स संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सादर करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी अशा विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांचे निकष शिथिल करून जास्तीत जास्त कामे सुरू करणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे यांसारख्या उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. याशिवाय जलसंधारणाची कामे सुरू करणे, तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धती पूर्ण केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. या निर्णयाचा लाभ बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील एकूण 265 तालुक्यांना होणार आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना आवश्यक ती मदत वेळेत मिळावी, हा शासनाचा प्रयत्न आहे. पंचनामे, पिकांची वस्तुनिष्ठ पाहणी आणि पुढील मदतीची कार्यवाहीही गतीने करण्यात येईल. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #FarmerWelfare
64
248
12
500
60,913
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयंकर आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे.तसेच रब्बीची पिके ही येण्याची कुठलीही आशा नाही. राजकीय धुळवटीत सरकार आणि त्यांचे मंत्री मश्गुल आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका अद्याप सरकारने घेतलेली नाही. #सोलापूर #Solapur #दुष्काळ #शेतकरी
1
47
Vaibhav Gadhave retweeted
#मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मागील दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची सोमवारी मध्यरात्री #जालना येथील जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली व सलाईन लावून उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाच्या विशेष पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. उपोषणामुळे श्री. जरांगे पाटील यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब कमी झाल्याचे तसेच त्यांचे वजन घटल्याचे तपासणीत आढळून आले. श्री. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड तसेच जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाने त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून श्री. जरांगे पाटील यांना सलाईन घेण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करत श्री. जरांगे पाटील यांनी सलाईनद्वारे उपचार घेण्यास संमती दिली. त्यानंतर त्यांना मध्यरात्री चार व आज दिवसभरात दोन सलाईन लावण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. @samant_uday
2
8
45
10,483
मी आताच नरिमन पॉईंटच्या वाय. बी. चव्हाण सभागृहातून परत आलो आहे. आज तिथे गेलो होतो एका मुलीला ऐकायला ती म्हणजे नेहा बोरा. या मुलीचा आवाज काय आहे! सभागृहात एक हजाराहून अधिक लोक होते. नेहाचा प्रत्येक शब्द जणू उपस्थितांच्या अंतर्मनाला भिडत होता. कधी टाळ्यांचा कडकडाट, कधी घोषणांचा गजर… आणि कधी गोंगाट इतका वाढायचा की, नेहाला तिच्या नेहमीच्या स्मितहास्यासह क्षणभर थांबावं लागायचं. ती एक दीर्घ श्वास घ्यायची… आणि पुढचं एकही वाक्य चुकू नये म्हणून संपूर्ण सभागृह पुन्हा शांत व्हायचं. उत्तराखंडची ही धाडसी मुलगी AISA ची राष्ट्रीय अध्यक्ष आहे. जंतर-मंतरवर उभ्या राहिलेल्या Gen-Z च्या आंदोलनाला वैचारिक धार देणाऱ्या तरुण आवाजांमध्ये नेहाचा आवाज मला सर्वाधिक स्पष्ट, निर्भीड आणि ताकदीचा वाटतो. म्हणूनच आज मी खास तिलाच ऐकायला गेलो होतो. साम्यवादी पक्ष आणि चळवळींशी संबंधित अनेकांची भाषणं मी ऐकली आहेत. अनेकांकडून प्रभावितही झालो आहे. पण नेहामध्ये काहीतरी वेगळं आहे. तिला आजच्या तरुणाईची भाषा समजते. ती केवळ पुस्तकांमधील लोकशाही, इतिहास किंवा राजकीय सिद्धांतांवर बोलत नाही. ती आपल्या आजूबाजूच्या वस्त्यांमधून, घरांमधून, महाविद्यालयांमधून, वसतिगृहांमधून, बेरोजगारीतून, मैत्रीतून, भीतीतून आणि अपमानातून उदाहरणं घेते. त्यामुळे तिच्या प्रत्येक शब्दात सामान्य माणसाला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. ती इतिहास सांगते तेव्हा इतिहास एखादी बंद, धुळीने भरलेली खोली वाटत नाही; उलट तो आपल्या वर्तमानाच्या घरात डोकावणारी एक उघडी खिडकी वाटतो. २० जुलै रोजी दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर तरुणांमध्ये उसळलेला संताप नेहा केवळ एका दिवसाची घटना मानत नाही. ती त्या संतापामागे अनेक वर्षांचा अन्याय, दडपशाही, बेरोजगारी, संस्थांचा ऱ्हास आणि सततचा अपमान पाहते. जणू वर्षानुवर्षे प्रत्येक मनात एक-एक करून साचत गेलेलं मौन २० जुलै रोजी अचानक आवाज बनून रस्त्यावर उतरलं. गेल्या काही वर्षांत आपल्यापैकी अनेकांना एक प्रश्न सतावत होता सत्ता इतकी प्रचंड झाली आहे का, की तिच्याविरुद्ध लोकशाहीचा विचार करण्याचं धाडसही आपण गमावून बसलो आहोत? जनरेशन झेडच्या या चळवळीने त्या निराशेवर पहिला प्रहार केला आहे. तिने सत्तेचं मृगजळ भेदलं आहे. सत्ता कितीही मोठी दिसत असली, तरी तिची खरी ताकद लोकांच्या भीतीवर उभी असते, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. आणि ज्या दिवशी तरुण पिढी घाबरणं थांबवते, त्या दिवशी सत्तेच्या अहंकाराचा ऱ्हास सुरू होतो. आज नेहाला ऐकताना एक विचार सतत मनात येत होता प्रत्येक युग आपल्या भगतसिंगचा शोध घेत असतं. कधी तो तुरुंगाच्या कोठडीत विचार लिहिताना दिसतो, कधी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर घोषणा देताना दिसतो, तर कधी हजारो तरुणांसमोर उभी राहून निर्भीडपणे प्रश्न विचारणाऱ्या एका मुलीच्या आवाजातून बोलताना जाणवतो. आज मला त्या आवाजात भगतसिंगच्या विचारांची ठिणगी जाणवली. नेहा बोरा लाल सलाम! जय भीम! मराठी अनुवादित ©️अविनाश दास
63
148
10
1,015
23,927