Pinned Tweet
सोलापूरकरांचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी, अभिव्यक्त होण्यासाठी आणि मराठी भाषेचा सन्मान वाढवण्यासाठी ट्विटर वर आलो आहे.
#म #मराठी
#NewProfilePic
सोलापूरचे प्रशासन कृत्रिम पावसाबाबत अनभिज्ञ @RahulSakal @SPawarSakal @SolapurCity13 @AmhiSolapuri @misolapurkar @saamTVnews @WeAreSolapur @SolapurSpeaks
1
सोलापूरचे प्रशासन कृत्रिम पावसाबाबत अनभिज्ञ @RahulSakal @SPawarSakal @SolapurCity13 @AmhiSolapuri @misolapurkar @saamTVnews @WeAreSolapur @SolapurSpeaks
1
राज्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर संविधानिक मार्गाने व्यक्त होण्यासाठी "उगम महाराष्ट्र" हे आपल्या सर्व #मराठी जनतेचे हक्काचे व्यासपीठ ठरेल अशी अपेक्षा.
#उगम
#NewProfilePic
१० दिवसांनी @narendramodi यांची #PNB घोटाळ्यावर पहिली प्रतिक्रिया आली आता कठोर कार्यवाही १० वर्षांनी होता कामा नये ..
#म #मराठी #सोलापूर #अभिजातमराठी xitter.cf/LoksattaLive/status/96…
जनतेच्या पैशांची लूट सहन केली जाणार नाही; पीएनबी घोटाळ्यावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
loksatta.com/desh-videsh-new…
४ वर्षे झाली आपण फक्त निधीच उपलब्ध केल्या. कामे कधी पूर्ण करणार हे माहिती असेल तर ते सुद्धा पोस्ट करा (जर होणारच असतील तर).
#म #मराठी #अभिजातमराठी #सोलापूर xitter.cf/BJP4Maharashtra/status…










