
Daily AGROWON is a trusted brand name in Maharashtra (India) Agriculture, established on 20th April 2005 as an Agri Publication by @SakalMediaNews
Pune, India
Joined September 2013
- Tweets24.3K
- Following200
- Followers12.6K
- Likes874
राज्यातील 304 दुष्काळी तालुक्यांव्यतिरिक्त आणखी 13 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश मंगळवारी (ता.17) मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत.
#MaharashtraDrought #DroughtSurvey #DroughtUpdate #MaharashtraFarmers
1
152
दौंडमधील उच्चशिक्षित पदवीधर शेतकरी महेंद्र थोरात यांनी 30 एकरामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करत सलग सहा वर्षे आडसाली उसाचे एकरी 100 टनांपेक्षा जास्त उत्पादन घेत विक्रम प्रस्थापित केला आहे.
#SugarcaneFarming #AIinAgriculture #AITechnology #SmartFarming #ModernFarming
1
179
ई- फेरफार पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे. पीक नोंदी अचूक करून सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
#EpikPahani #EFerfar #ChandrashekharBawankule #DevendraFadnavis
182
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨
#HappyDiwali #ShubhDeepawali #Diwali2026 #Deepawali #DiwaliWishes
5
430
आतापर्यंत राज्यातील 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपयांची अग्रिम मदत जमा करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
#DevendraFadnavis #FarmerRelief #Farmers #MaharashtraFarmers #Agriculture
1
1
175
साखर कारखान्यातून बाहेर पडणारा उपपदार्थ प्रेसमड माती आणि पिकांसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी त्याचा सेंद्रिय खत म्हणून वापर करु शकतात.
#Pressmud #PressmudFertilizer #OrganicManure #OrganicFarming
176
केंद्र व राज्य शासनाने केळी उत्पादकांना विशेष बाब म्हणून आर्थिक पाठबळ द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय केळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण चव्हाण आणि राष्ट्रीय समन्वयक सचिन कोरडे यांनी केली आहे.
#BananaFarmers #BananaFarming #BananaGrowers #FarmersDemand #SpecialPackage
1
206
बुलडाणा जिल्हा प्रशासनाने 70 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांमधील आरक्षित पाण्याव्यतिरिक्त उपलब्ध अतिरिक्त पाणी शेतीसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
#Buldhana #AgricultureNews #DamWater #WaterRelease #Irrigation
172
‘एनडीआरएफ’च्या प्रचलित दरात वाढ करुन भरीव आर्थिक मदत मंजूर करावी. तसेच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे.
#NDRF #FarmersRelief #FarmerCompensation #AgricultureNews #FarmersIssues
1
218
AGROWON retweeted
राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. जाणून घ्या आघाडीवर कोण आणि पिछाडीवर कोण?
#MaharashtraElection #LegislativeCouncil #TeachersConstituency #GraduateConstituency
ॲग्रीस्टॅक अंतर्गत देशातील 11 कोटी शेतकऱ्यांचे 11 अंकी फार्मर आयडी तयार झाले आहेत. मार्च 2027 चे उद्दिष्ट पाच महिने आधीच पूर्ण झाल्याची माहिती कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.
#FarmerID #AgriStack #FarmerIDCard #IndianFarmers #FarmerRegistry #DigitalAgriculture
1
256
पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट समोर आली. दिवाळीपूर्वी म्हणजे 30 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत.
#PMKisanYojana #PMKisan #PMKisan24thInstallment #PMKisanSammanNidhi
3
263
ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्र तयार करून त्याचे वितरण करण्यास केंद्र शासनाने मनाई केली आहे.
#FarmerID #FarmerIdentityCard #AgriStack #FarmerIDCard #DigitalAgriculture #IndianFarmers
1
253
एकीकडे अग्रिम 5 हजार रुपयांची मदत देत असल्याचे सांगत सरकारने पाठ थोपटून घेतली. तर दुसरीकडे नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हप्ते थकवले. अशी सरकारची शेतकऱ्यांच्या बाबतीत दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली.
#MaharashtraFarmers #VijayWadettiwar
1
232
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आता राज्यात दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या 305वर पोहोचली आहे. तसेच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत म्हणून 5 हजार जमा करण्यात येणार आहेत.
#Maharashtra #DroughtRelief #Farmers #FarmersRelief
2
214
पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या परिस्थितीत फळबागांचे संरक्षण करण्यासाठी झाडांवरील फळांचा भार कमी करणे, बहर व्यवस्थापन करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.
#FruitOrchard #WaterConservation #DroughtManagement #orchardmanagement
185
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 83 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद आहे.
#SomeshwarSugarFactory #SomeshwarSugarFactoryElection #SomeshwarElectionResults
278




























