Pune Task Force (@TaskForcePune) header
Pune Task Force (@TaskForcePune) profile picture

This is official Twitter handle of Pune Task Force on Social Action formed by an order from Divisional Commissioner of Pune Division, Maharashtra.

Joined October 2020
Photo by Pune Task Force (@TaskForcePune)Photo by Pune Task Force (@TaskForcePune)Photo by Pune Task Force (@TaskForcePune)Photo by Pune Task Force (@TaskForcePune)Photo by Pune Task Force (@TaskForcePune)Photo by Pune Task Force (@TaskForcePune)Photo by Pune Task Force (@TaskForcePune)Photo by Pune Task Force (@TaskForcePune)Photo by Pune Task Force (@TaskForcePune)Photo by Pune Task Force (@TaskForcePune)
#PuneFightsCorona #पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार #माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी दिवसभरात नवे ४१६ कोरोनाबाधित ! पुणे शहरात आज नव्याने ४१६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता १ लाख ६७ हजार ६०४ इतकी झाली आहे.
Pune Task Force retweeted
1
7
2
36
Pune Task Force retweeted
SMS च्या त्रिसूत्री चा विसर नको, कोरोनाला हरवण्यात कसर नको S- Sanitise / स्वच्छ हाथ धुवा किंवा सेनिटायजर वापरा M - Mask / घराबाहेर नेहमी मास्क वापरा S - Social Distancing / सोशल डिस्टन्सिंग - ६ फुट च अंतर ठेवा
3
8
कोविड रुग्णांसाठी रुग्णालये, तिथे उपलब्ध बेड्स ची माहिती या लिंक वर मिळेल. divcommpunecovid.com/ccsbedd… #पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार #PuneFightsCorona @PuneZp @PMCHealthDept
1
1
पुणेकरांनी सावध राहणे आवश्यक आहे
पुणे महानगरपालिका हद्दीतील कोरोना संसर्ग सध्यस्थितीचा क्षेत्रीय कार्यालय निहाय दि. १७ फेब्रुवारी रोजीचा अहवाल ! #PMC #Covid19 Update (१७/०२/२०२१ ) #PMCFightsCorona #पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
राज्य शासनाने #नाताळ सणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना. @MahaDGIPR @InfoDivPune @InfoDivKolhapur @MahaPolice @smcsolapur @solapurpolice @SpSolapurRural #Christmas2020 #Solapur #SolapurFightsCorona
6
11
#PuneFightsCorona #COVIDー19 #पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार Covid-19 काळात भीती-चिंता-निराशा, निद्रानाश, आरोग्याची अति काळजी, अशा मानसिक त्रासांची लक्षणे वाढलीयत. या समस्यांचा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कौस्तुभ जोग यांनी घेतलेला आढावा व सुचवलेले उपाय... sathicehat.org/vedh-arogyach…
1
1
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार #pmcfightscorona #PuneFightsCorona “माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आता मी काय करू?” असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. youtube.com/watch?v=WWg3Q5oi…
2
7
पुणे महानगरपालिका हद्दीतील कोरोना संसर्ग सद्यस्थितीचा गुरुवार दि. २६ नोव्हेंबर, २०२० रोजीचा अहवाल ! #PMC #Covid19 Update (26/11/2020) #PMCFightsCorona #पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
1
7
Pune Task Force retweeted
"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" आपले आरोग्य ही आपली जबाबदारी आहे, करोनापासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्या. #TogetherAgainstCovid19 @CMOMaharashtra @rajeshtope11 @UNICEFIndia @UNICEF @WHO @MahaDGIPR
3
12
#PuneFightsCorona #पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार नियम पाळाल ऑफिसमध्ये आणि घरी, तरच जिंकाल जीवनाची बाजी खरी !
2
पुणेकरांनो, सावध राहा! पुण्यात रुग्ण्संख्या वाढत आहे! कोरोना अजुन गेलेला नाही! #PuneFightsCorona #पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार epaper.loksatta.com/c/564698…
2
3
पुणेकरांनो, सावध राहा! पुण्यात रुग्ण्संख्या वाढत आहे! कोरोना अजुन गेलेला नाही! #PuneFightsCorona #पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार epaper.loksatta.com/c/564698…
2
3