Pinned Tweet
#PuneFightsCorona
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
#माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी
दिवसभरात नवे ४१६ कोरोनाबाधित !
पुणे शहरात आज नव्याने ४१६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता १ लाख ६७ हजार ६०४ इतकी झाली आहे.
Pune Task Force retweeted
SMS च्या त्रिसूत्री चा विसर नको,
कोरोनाला हरवण्यात कसर नको
S- Sanitise / स्वच्छ हाथ धुवा किंवा सेनिटायजर वापरा
M - Mask / घराबाहेर नेहमी मास्क वापरा
S - Social Distancing / सोशल डिस्टन्सिंग - ६ फुट च अंतर ठेवा
कोविड रुग्णांसाठी रुग्णालये, तिथे उपलब्ध बेड्स ची माहिती या लिंक वर मिळेल.
divcommpunecovid.com/ccsbedd…
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार #PuneFightsCorona
@PuneZp @PMCHealthDept
पुणेकरांनी सावध राहणे आवश्यक आहे
पुणे महानगरपालिका हद्दीतील कोरोना संसर्ग सध्यस्थितीचा क्षेत्रीय कार्यालय निहाय दि. १७ फेब्रुवारी रोजीचा अहवाल !
#PMC #Covid19 Update
(१७/०२/२०२१ )
#PMCFightsCorona #पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
Pune Task Force retweeted
राज्य शासनाने #नाताळ सणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना. @MahaDGIPR @InfoDivPune @InfoDivKolhapur @MahaPolice @smcsolapur @solapurpolice @SpSolapurRural #Christmas2020 #Solapur #SolapurFightsCorona
#PuneFightsCorona
#COVIDー19
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
Covid-19 काळात भीती-चिंता-निराशा, निद्रानाश, आरोग्याची अति काळजी, अशा मानसिक त्रासांची लक्षणे वाढलीयत. या समस्यांचा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कौस्तुभ जोग यांनी घेतलेला आढावा व सुचवलेले उपाय...
sathicehat.org/vedh-arogyach…
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
#pmcfightscorona
#PuneFightsCorona
“माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आता मी काय करू?” असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.
youtube.com/watch?v=WWg3Q5oi…
Pune Task Force retweeted
पुणे महानगरपालिका हद्दीतील कोरोना संसर्ग सद्यस्थितीचा गुरुवार दि. २६ नोव्हेंबर, २०२० रोजीचा अहवाल !
#PMC #Covid19 Update
(26/11/2020)
#PMCFightsCorona #पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
Pune Task Force retweeted
"माझे कुटुंब, माझी जबाबदारी"
आपले आरोग्य ही आपली जबाबदारी आहे, करोनापासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्या.
#TogetherAgainstCovid19
@CMOMaharashtra @rajeshtope11 @UNICEFIndia @UNICEF @WHO @MahaDGIPR
#PuneFightsCorona
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
#माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी
मास्क लावा, कोरोना टाळा!
1
#PuneFightsCorona
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
नियम पाळाल ऑफिसमध्ये आणि घरी,
तरच जिंकाल जीवनाची बाजी खरी !
2
Pune Task Force retweeted
पुणेकरांनो, सावध राहा! पुण्यात रुग्ण्संख्या वाढत आहे! कोरोना अजुन गेलेला नाही!
#PuneFightsCorona
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
epaper.loksatta.com/c/564698…
पुणेकरांनो, सावध राहा! पुण्यात रुग्ण्संख्या वाढत आहे! कोरोना अजुन गेलेला नाही!
#PuneFightsCorona
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
epaper.loksatta.com/c/564698…



















