#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
#pmcfightscorona
#PuneFightsCorona
“माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आता मी काय करू?” असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.
youtube.com/watch?v=WWg3Q5oi…
#PuneFightsCorona
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
#माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी
मास्क लावा, कोरोना टाळा!
1
#PuneFightsCorona
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
नियम पाळाल ऑफिसमध्ये आणि घरी,
तरच जिंकाल जीवनाची बाजी खरी !
2
#PuneFightsCorona
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
#माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी
दिवसभरात नवे ४१६ कोरोनाबाधित !
पुणे शहरात आज नव्याने ४१६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता १ लाख ६७ हजार ६०४ इतकी झाली आहे.
पुणेकरांनो, सावध राहा! पुण्यात रुग्ण्संख्या वाढत आहे! कोरोना अजुन गेलेला नाही!
#PuneFightsCorona
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार
epaper.loksatta.com/c/564698…










