सोलापूर retweeted
भीम आर्मी चे हिंसाचार आम्हाला मान्य नाही असे बाळासाहेबांनी स्पष्ट केले आहे.
#Solapur #सोलापूर
xitter.cf/Prksh_Ambedkar/status/…
सोलापूर retweeted
my special news published in all editions of #SAKAL @SakalMediaNews @DeshmukSubhash @Dev_Fadnavis @PawarSpeaks @ChDadaPatil @AmhiSolapuri @misolapurkar @WeAreSolapur @DrRajimwale @SolapurCity13 @Solapur_ @UNEnvironment @HRDMinistry @MoHFW_INDIA
सोलापूर retweeted
मोदी च्या नावावर, तर केजरीवाल च्या कामावर !
दिल्लीतील लोकांनी केजरीवाल यांनी केलेल्या कामांची यादी कशी धडाधड सांगितली ते बघाच!
#मराठी
सोलापूर retweeted
पंतप्रधान पदावर बसलेले मोदी खालच्या पातळीवर जावून त्यांची लायकी/संस्कार तर दाखवत आहेतच पण देशाच्या पंतप्रधान पदाचा गौरवशाली इतिहास काळा करत आहेत..
सोलापूर retweeted
समतेचं दुसरं नाव...
सामाजिक न्यायाचे पालक...
आणि
माझ्या जगण्याचं अधिष्ठान...
म्हणजे लोकराजे राजर्षी शाहू महाराज.
युगपुरूष शाहू महाराज यांना स्मृतीदिनी
विनम्र अभिवादन ! 💐💐🙏🙏
#शाहूजयंती #शाहूमहाराज #लोकराजा #राजर्षी #म #मराठी
सोलापूर retweeted
सोलापूर महानगरपालिकेला झाले ५५ वर्ष पूर्ण
१९६४ साली सोलापूर महानगरपालिकेची स्थापना झाली. आज या महानगरपालिकेला ५५ वर्ष पूर्ण झाले आहे.
समस्त सोलापूरकरांना सोलापूर महानगरपालिकेच्या वर्धापनदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा!
#ThinkSolapur Solapur Municipal Corporation, Solapur
सोलापूर retweeted
सावधान..!
सोशल मीडियावरील आपल्या *स्टेट्स* द्वारे आपण आपली वैयक्तिक माहीती तर जगजाहीर करत नाही ना..!
सदर माहीतीचा दुरूपयोग होवू शकतो..
-पोलीस आयुक्तालय,
सोलापूर शहर
( crime branch)
सोलापूर retweeted
.#RajThackeray ripping apart BJP IT Cell.
Called a victim family on stage of which a family picture was stolen from FB and used for a BJP ad. without the family ever knowing it.
.@RajThackeray doing what the journalists of this country needed to do. Watch and RT.
#राजठाकरे 👏
सोलापूर retweeted
आजची ही प्रकाश आंबेडकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झालेली गर्दी बरंच काही सांगून जाते. वारं बदलतय, लोकं आता काँग्रेस आणि भाजप पुरते सिमीत न राहून इतर चांगल्या पर्यांयाचा विचार पण करू लागलेत. येणारी निवडणूक रंगतदार असेल.
#वंचित_बहुजन_आघाडी #VBA #मराठीकट्टा #म
सोलापूर retweeted
अख्खा मिसाईल मोदींनी बनवलाय. तो एक उपग्रह पाडला ना तेव्हा पण मोदी स्वत: घेवून गेले होते मिसाईल, नाहीतर इतका चांगला नेम कसा लागला असता. कोणी काही बोलायच नाही. सगळ क्रेडीत त्यांनाच भेटल पाहिजे.
#MissionShakti #राजकारण #मराठीकट्टा
सोलापूर retweeted
Replying to @smcsolapur
@smcsolapur @misolapurkar @solapurpolice @SolapurBarshi @SpSolapurRural @dgiprsolapur @DrmSolapur @Solapur_ @SOLAPUR_MH13 @WeAreSolapur
.@narendramodi जी
महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी मतदान करण्याची शपथ घेत आहेत. @SakalMediaNews च्या या उपक्रमाला आता लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. यामुळे राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढेल. चला आपणही प्रतिज्ञा करूया #IWillVote. आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांनाही टॅग करा!
सोलापूर retweeted
घ्या.. चौकीदारांच्या घरातून पुरावा पण भेटला. पण यांच्या चौकशीची वगैरे अपेक्षा ठेवू नका. एक म्हणजे तुम्ही कितीही आपटली तरी चौकशी होणार नाही आणि दुसरं की जरी झालीच तर हे सारे #मै_भी_चौकीदार अस काहीतरी निर्लज्जासारख बरळून आणि सुटून जातील. #YeddyurappaDiaries
सोलापूर retweeted
प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढणार.
.@Prksh_Ambedkar to contest #LokSabhaElections2019 from #Solapur.
#VanchitBahujanAaghadi #VBA
#सोलापूर
सोलापूर retweeted
#शासनाच्या #मोफत एसटी पासच्या अंमलबजावणीत #माढ्यात अनास्था..
[माढ्यात विद्यार्थ्यांकडुन घेतले जातात पैसे..] @vaibhavasks @Abhayesakal @eSakalUpdate @rajaramSakal @PSamratSakal @dhananjay_munde @CMOMaharashtra @vijayshivtare @DeshmukSubhash @MarathiBrain @SolapurBarshi @Solapur_
सोलापूर retweeted
सोलापूरकरांनो, उद्या पहाटे सहा वा. स्त्री शक्ती जागरमध्ये सहभागी व्हा. @eSakalUpdate @Abhayesakal @WeAreSolapur @misolapurkar @SolapurBarshi @Solapur_ @SOLAPUR_MH13 @AmhiSolapuri @solapur24x7 @MegaAdda @smcsolapur @solapurpolice @nk_orchid @SpSolapurRural @dgiprsolapur @rcselite
सोलापूर retweeted
सोलापूरात लागले ओला व सुका कचऱ्याचे डबे
स्वच्छ सोलापूर... सुंदर सोलापूर...
सोलापूरात ओला आणि सुका कचऱ्याचे डबे अनेक ठिकाणी मनपाच्या वतीने लावण्यात आले आहेत.
#ThinkSolapur
सोलापूर retweeted
देशात सर्वात जास्त जाहिराती देणाऱ्या यादीत भाजप पहिल्या क्रमांकावर.
ट्रिवागो, नेटफ्लिक्स, अॕमेझाॕन सारख्या कंपन्यांना ही मागे टाकले .
#वाह_मोदीजी_वाह !
#म #मराठी
सोलापूर retweeted
सोलापूरच्या अनेक गुणी कलाकारांनी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने छाप टाकली आहे. त्यामध्ये आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, ते म्हणजे अभिनेत्री दिप्ती धोत्रे हिचे. चित्रपटसृष्टीतील सोलापूरचा ग्लॅमर चेहरा म्हणून दीप्तीकडे पाहिले जात आहे. @dipaliealit #मराठी #म


























