विश्वात शोभुनी राहो...
भारत माझा...
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...
#ThinkSolapur #Republicday2022 #Republicday
माझं मत माझं आहे...ओळखायला शिका
कुलगुरु डॉ मृणालिनी फडणवीस यांचे आवाहन
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ
#ThinkSolapur
3
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेला अतिरिक्त 84 कोटी मंजूर
सन 2022-23 साठी 500 कोटीच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सर्वसाधारण योजनेत 157 कोटीच्या अतिरिक्त निधीची मागणी
#ThinkSolapur
2
तयारी प्रजासत्ताक दिनाची... सोमपाच्या इमारतीला तिरंग्याची रोषणाई
#ThinkSolapur #RepublicDay #Republicday2022
9
निरोगी शरीर हीच खरी संपत्ती!
शारीरिक शिक्षण दिन...
24 जानेवारी
#ThinkSolapur
5
नेताजी सुभाषचंद्र बोस
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
जयंती | विनम्र अभिवादन!
#ThinkSolapur #NetajiSubhashChandraBose #BalasahebThackeray
5
समाजकल्याण विभागातील शासकीय योजना व महामंडळाच्या कर्ज योजना शिबीर
आमदार प्रणिती शिंदे यांचा उपक्रम
#ThinkSolapur
6
डिसले गुरुजींचे रजा मंजूर करा : शिक्षणमंत्री गायकवाड
सोलापूर - रणजितसिंह डिसले गुरुजी यांना पीएचडी करिता परदेशात जाण्यासाठी रजा मंजूर करण्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना सांगितल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन माहिती दिली.
3
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते.
कायम टिकणारी गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्त्व
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur
5
रब्बीसाठी उजनी धरणातून एक आवर्तन सोडण्यास मान्यता
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
सोलापूर - उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक आवर्तन सोडण्यास मान्यता देण्यात आली असून २८ जानेवारी रोजी पाणी सोडण्यात येणार आहे.
#ThinkSolapur
6
एम. के. फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
सोलापूर (२१ जानेवारी) - एम.के.फाउंडेशन सोलापूर या सामाजिक संस्थेचे २०२२ सालाचे दिनदर्शिका प्रकाशन सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
#ThinkSolapur
1
सत्याचा शेवट सुख, समाधानाच्या मार्गाने जातो.
सुप्रभात सोलापूरकर...
#thinksolapur
3
आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात
जास्त आनंद देणारं पान म्हणजे
बालपण...
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur
3
मनाला आनंद, संस्कार
देणारी प्रत्येक वस्तू व कृती
कलापूर्ण आहे.
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur
2
आत्मश्रद्धा गमावणे म्हणजे
ईश्वरावरील श्रद्धा गमावणे होय.
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur
4
ग्रामपंचायतींना विना विलंब इंटरनेट सेवा त्वरित उपलब्ध करावी : दिलीप स्वामी
खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा
#ThinkSolapur
ज्यांच्याकडून काही आशा नाही,
बहुतेक तेच लोकं चमत्कार करतात.
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur
2
शत्रू निर्माण व्हायला आपल्या कृतीपेक्षा
शब्दच जास्त कारणीभूत असतात!
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur
10
दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.
सुप्रभात सोलापूरकर...
#ThinkSolapur
5
सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळगुळ घ्या... गोड गोड बोला...
#ThinkSolapur #makarsankranti2022
5



















