RUDRA (@RUDRA1011111) profile picture
Joined October 2026
Photo by RUDRA (@RUDRA1011111)Photo by RUDRA (@RUDRA1011111)Photo by RUDRA (@RUDRA1011111)Photo by RUDRA (@RUDRA1011111)Photo by RUDRA (@RUDRA1011111)Photo by RUDRA (@RUDRA1011111)Photo by RUDRA (@RUDRA1011111)Photo by RUDRA (@RUDRA1011111)Photo by RUDRA (@RUDRA1011111)Photo by RUDRA (@RUDRA1011111)
या महाराष्ट्राला येत्या काळात प्रशासनामध्ये 'तुकाराम' हवेत आणि त्यासाठी त्यांचे हे मत... एमपीएससी मध्ये 'डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न' हाच एकमेव न्यायाची खात्री देतो...हाच प्रशासनाच्या गुणवत्तेचा सर्वोच्च मानबिंदू आहे...MPSC ही सूर्य चंद्र असेपर्यंत DESCRIPTIVE च राहील ❤️
11
31
1
127
6,560
बकासुर ❤️ हजारदा सांगतो ह्या पोराला मेन टीम मधी घ्यायला पाहिजे, पण त्यो गवत्या चादरमोड दल्ल्या स्वतःला देवच समजू लागलाय... वैभव सूर्यवंशी ❤️
2️⃣0️⃣4️⃣ Runs 5️⃣3️⃣ Balls 2️⃣8️⃣ Sixes 7️⃣ Fours 3️⃣8️⃣5️⃣ Strike Rate We are running out of superlatives for Vaibhav Sooryavanshi 👏🫡 Updates ▶️ bcci.tv/matches/6812d0db-232… #TeamIndia | #RisingStarsAsiaCup | #INDAvUAE
21
चोराच्या उलट्या बोंबा!! Objective class चालक आर्थिक फायद्यासाठी मुलांना फसवत आहेत. स्वतः चे class चालावेत म्हणून एवढी उठाठेव. मुलांची फसवणूक करू नका. तुमचे objective चे class चालत नसतील तर तुमचा quality मधे problem असेल. त्यावर लक्ष द्या. कोचिंग माफिया मुर्दाबाद!!
3
16
32
1,523
RUDRA retweeted
Descriptive ✅always❤️
3
5
208
राज्यसेवा objective ची मागणी करणारे कोण आहेत2013-24 जुन्या पॅटर्ननुसार अभ्यास करणारी लोक त्यांच अस झालय combineवाले काय गणित आणि मराठी, इंग्रजी मध्ये कसचं मेळ बसुन देईनात विशेष मधे 1तास परीक्षेचा त्यात ते धुरंधर आहेत मग आत्ता यांच ना घर का ना घाट का अशी अवस्था झालिये #वय #चिडचिड
6
5
13
1,127
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
5
10
81
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
1
8
11
127
पत्रावरील तारीख 04/12/2024 आहे, तर MPSC चे स्पष्टीकरण 24/02/2025 रोजी आले. म्हणजे MPSC ने 'त्याचेच' स्पष्टीकरण दिले! मूल्यांकनातील तफावत आम्ही कधीच नाकारली नाही; ती समितीसमोर मांडली होती. पण गुणांतील तफावत हा पेपर तपासणीतील त्रुटींचा पुरावा आहे, ASO ने पेपर तपासल्याचा नाही.
हा घ्या पुरावा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने झालेले FSO चे पेपर्स ASO ने चेक केले आहेत, अजून तुम्हाला काय हवं आहे? आता तर विनंती आहे, सत्यता स्वीकारा, विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहा, अजूनही वेळ गेलेली नाही. सरकार सुद्धा आमच्या बाजूने आहे. जो पॅटर्न MPSC संस्थेला झेपत नाही, तो कशाला हवा? अ‍ॅनालिटिकल अ‍ॅबिलिटी सुद्धा हीच खरी असते, ज्यामध्ये माणूस हा स्वतःच्या शक्ती आणि कमकुवतपणा स्वीकारतो. नुस्तं पैसा सर्वस्व नसतो. #objective2027
3
9
14
752
Objective class चालकांनी दिलेल्या scripts किती दिवस चालवणार? खोटं बोलण्याची सवय लागले जशी. कधी बोलता पेपर पैसे देऊन चेक केले, कधी बोलता ASO ने check केले. मात्र पुरावा कसलाच नाही. निव्वळ अंदाजी गोळे रंगवण्याचे काम. ASO ने retotaling केली, चेकिंग नाही. पुरावा खाली आहे.
खालील दोन फोटो संताप आणणारी आहे..😡 यावर सुद्धा स्वार्थी गँग काहीतरी तोडके सांगतील परंतु प्रामाणिक विद्यार्थ्यासाठी धक्का आहे. MPSC मध्ये सुरू असलेला हा खेळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी करत आहे पण यावर कोणीच बोलत नाही... क्लास टू च्या अधिकाऱ्यांकडून पेपर तपासले जाणं, चांगल्या उत्तरांना कमी मार्क तसेच समान उत्तर असेल तरी मार्कामध्ये तफावत अरे काय चालू आहे... 99% विद्यार्थ्यांच्या भावना डावलून काही लोकांच्या हट्टापायी डिस्क्रिप्टिव निर्णय घेणं हा किळसवाणा प्रकार कोणासाठी हे आता लक्षात येत आहे त्यामुळे हे सगळे लक्षात आल्यावर objective पॅटर्न येणे अपरिहार्य आहे..@Dev_Fadnavis साहेबांना या सर्व गोष्टीची कल्पना आली आहे त्याचमुळे साहेब स्वतःहून बोलले होते आता फक्त आपण जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत मागणी पासून तसूभर पण मागे हटायचे नाही.. नोकरीसाठी भीक मागण्याची वेळ आणणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आता जागे व्हा,अन्यथा आज राज्यसेवा उद्या गट ब आणि क सुद्धा आपल्यासाठी स्वप्न असेल.. @CMOMaharashtra @mpsc_office @NikhilPatil_MH @AbhiPawarBJP @Objective2027 #SaveMPSC #mpscobjective
2
8
14
635
सत्य शेवटी स्विकाराव लागले. निर्भीड पत्रकार @RahulAsks सर जेव्हा Descriptiveबोलले तेव्हा काहींनी @LoksattaLive पेड न्यूजOBJECTIVE च्या बाजूने दिली. पण असो यांनाही समजले कमिटीचा सदस्य म्हणला म्हणे Descriptive कायम ठेवाव लागेल अनेक विद्यार्थी 3 वर्षापासुन याचा अभ्यास करतात
9
16
874
राज्यसेवा कशी होणार हे सर्वश्रुत आहे Combine करणार्‍या विद्यार्थ्यांना आमची विनंती आहे तुम्ही खूप मेहनती आहात तुम्हाला telgram च्या काही लोकांनी तुम्हाला झुलवत ठेवले आज,उद्या येईल दिवाळी गोड होईलObjective notification काही आल नाही तुम्ही आपला अभ्यास चालू ठेवा सावध रहा भावांनो
4
6
27
1,551
RUDRA retweeted
Replying to @NikhilPatil_MH
DESCRIPTIVE ✅✅✅✅❤️
2
4
65
MPSC DESCRIPTIVE PATTERN CONTINUATION
10
21
472
MPSCआयोगाला ला स्वतः च्या मनाप्रमाणे हव तस करायला लावतात काही झालं कर आंदोलन यांना सवय झालीय पूर्वी जमत होत आत्ता ते चालणार नाही विरोधाला विरोध होणारच म्हणजे ह्यांच असय आम्हीच फक्त objectiveची मागणी करणार तुम्ही गप्प बसायचं चालणार नाही राहणार तरDescriptive दाखवा बदलून @lokmat
5
9
22
1,154
#विनोद ९९ पासून ९० वर आले, असो. उद्या तुम्ही एक poll घ्या की MPSC ने त्यांचा question चे sources सांगितले पाहिजेत की नाही, अणि मग पोल चे result बघा. Pattern काय ते बहुमताने ठरत असेल, तर अधिकारीच बहुमताने निवडून आणू ना? परीक्षा तरी कशाला?
पेड न्यूज स्वीकारणाऱ्या आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने पत्रकारितेची पदवी घेतलेल्या प्रत्येक पत्रकाराने हे पाहावे. ही आहे महाराष्ट्रातील ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी आणि पालकांची मागणी 🙏पैशासाठी आपला जमीर विकू नका.
5
7
17
767
खूप खूप धन्यवाद लोकमत आणि टिम🙏.आमच्या व्यथा मांडून,तुम्ही खऱ्या-प्रामाणिक तसेच गुणवत्तापूर्ण उमेदवारांना सहकार्य केले.ज्यावेळी झुंडशाही बळावते तेव्हा प्रसारमाध्यमांची सुज्ञता आणि प्रबोधनच कामी येते,हे तुम्ही दाखवून दिले!पुनःश्च आभार 🙏👍#Mpsc #Mpscdescriptive #Lokmat #LokmatNews
1
11
17
328
RUDRA retweeted
Mpsc Descriptive (वर्णनात्मक)/लेखी ✅ काळाची गरज 😊❤️ धन्यवाद लोकमत ❤️
3
9
18
665
Mpsc Descriptive (वर्णनात्मक)/लेखी ✅ काळाची गरज 😊❤️ धन्यवाद लोकमत ❤️
3
9
18
665
RUDRA retweeted
Objective ची मागणी करणाऱ्या 'निरबुद्ध' व्यक्तींपैकी हा एक व्यक्ती..ह्याची भाषा अधिकारी सोडा पण सामान्य समाजात सुद्धा कोण स्वीकारेल?ह्या भाषेचा वापर आणि अकाउंट चे अश्लील फेक नाव ह्यावर पोलिसांनी जलद कारवाई करावी.अश्या लोकांना अधिकारी करण्यापेक्षा गर्दभ मिरवणूक काढणे संयुक्तिक ✅
1
5
14
379
Objective ची मागणी करणाऱ्या 'निरबुद्ध' व्यक्तींपैकी हा एक व्यक्ती..ह्याची भाषा अधिकारी सोडा पण सामान्य समाजात सुद्धा कोण स्वीकारेल?ह्या भाषेचा वापर आणि अकाउंट चे अश्लील फेक नाव ह्यावर पोलिसांनी जलद कारवाई करावी.अश्या लोकांना अधिकारी करण्यापेक्षा गर्दभ मिरवणूक काढणे संयुक्तिक ✅
1
5
14
379
राज्यसेवा Descriptive पॅटर्न कायम राहावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांन पर्यंत आपली मागणी पोहोचण्यासाठी आज शिवसेना पुणे विभाग प्रमुख नगरसेवक नाना भानगीरे यांच्यासोबत चर्चा केली त्यांनी लगेच शिंदे साहेबांचे ODS नितीन राठोड साहेबांना फोन करून कळवले. चर्चा सकारात्मक🙏
3
6
35
2,622