Pinned Tweet
आदरणीय राहुल कुलकर्णी सर,
आपण जो काल obj vs des चा TM सरांचा जो व्हिडिओ युट्यूब वर तसेच इतर माध्यमांना वरती टाकला त्या खालच्या कमेंट plz एकदा वाचा...जेणेकरू आपल्याला लक्षात येईल आणि तसेच एकदा पोरांना येऊन सर्व विषय समजून घ्या...
descriptive पॅटर्न का नको आहे हे TM सर पेक्षा जे मुले आता हे सगळे फेस करत आहे ते जास्त चांगले सांगतील...TM सरांना परीक्षा देऊन 20 वर्षा पेक्षा जास्त कालावधी ओलांडला आहे.
अनेक वर्ष प्रयत्न करून सुध्दा mpsc मधून मात्र ते क्लास 1 होऊ शकले नाही एवढ्या हुशार माणसाला ज्या व्यवस्थेत यश मिळाले नाही तर काहीतरी प्रॉब्लेम असेल ना.
तुमची भूमिका आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सारखी एकतर्फी दिसून येत आहे हे सगळे कशासाठी हे समजण्यापलीकडे आहे...
आम्ही विद्यार्थी नाहीत का आम्ही तयारी करून हे सगळे प्रकार फेस करत आहोत आमची मानसिक-स्थिती तुमच्या लक्षात येत नसेल तर आम्ही कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या आता..
तुमच्यासारख्या पत्रकारा कडून जास्त अपेक्षा ठेवतो...या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थी हाच मोठा स्टेक होल्डर आहे त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सगळेच करत आहेत तुम्ही तरी त्याचा भाग बनू नका...त्याला समजून घ्या त्याला काय बोलायचं ऐकून घ्या...हीच विनंती 🙏
फक्त descriptive चे गोडवे गावू नका ..
तुमच्यासारखे चांगले लोक येऊन बसा mpsc मध्ये आणि द्या हमी कसलाही गैरप्रकर होणार नाही तुमचे वेळ आणि वर्ष वाया जाणार नाही आणि खुशाल घ्या कोणत्याही पॅटर्न ने परीक्षा...
स्वतःचे मिनिट सुद्धा वाया न घालवणारे तुम्ही आमची अनेक वर्षी अशीच जात आहे याचा विचार करणार का नाही...
2025 ची परीक्षा descriptive पॅटर्न ने झाली आता 2027 चालू होईल परंतु अजून काहीच नाही... एका परीक्षेला 2/3 वर्ष जाणार असेल तर विचार नाही करायचा आम्ही...
बाकी eng,agri,FSO यांच्याबद्दल बोलायलाच नको...मागच्या 3 वर्षापासून हे पोरं न्यायची भीक मागताय एकदा भेटा त्यांना मग कळेल काय करून ठेवले आहे ह्या descriptive ने
Thanku sir🙏
@CMOMaharashtra
@RahulAsks
@Nikhil_A_Patil
@AbhiPawarBJP
@AbhijitKaran25
@Objective2027
Yogesh nawale patil retweeted
📍सभागृह नेता कार्यालय
आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधींनी भेट घेऊन निवेदन सादर केले. भरती प्रक्रियेतील विलंब आणि कोविड-१९ कालावधीतील अडथळ्यांमुळे २०२३ ते २०२६ दरम्यान वयोमर्यादा ओलांडणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी PSI पदाच्या वयोमर्यादेत एक संधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची मेहनत आणि भविष्याचा विचार करता, या संवेदनशील विषयावर सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि संबंधित विभागाकडे योग्य तो पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत.
#MPSC #PSI #mpscaspirant #maharashtra #pune
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
@ChDadaPatil
@BJP4Maharashtra
Yogesh nawale patil retweeted
वर्णनात्मक पद्धत म्हणजे नीतिमत्ता हे खोटा आहे ह्या IPS ने सिद्धकेले आहे आणि कोचिंग माफियाची रोजीरोटी चालवावी म्हणून मांडलेले खोटे वक्तव्य आहे. नीतिमत्ता ही व्यक्तीवर अवलंबून असते. १ लाख रुपये प्रतिमहिना पगार असणारा IPS अधिकारी मूळात २ कोटी रुपये आणतो कुठून ? पारदर्शकतेसाठी राज्यसेवा OBJECTIVE पॅटर्ननेच झाली पाहिजे आणि MPSC ही कोचिंग माफियाची गरीबी हटाव योजना नाही, ही विद्यार्थ्यांना निवडण्याची संस्था आहे.
सध्या descriptive चे समर्थक यांनी कोणालाही न समजता कमिटी सोबत अनेक meeting केल्या आणि तेथे मात्र हे सांगितले की objective वाल्यांना शिक्षक प्रोसाहन देत आहेत...
वास्तव मात्र वेगळे होते objective ही फक्त विद्यार्थ्यांची चळवळ कोणत्याही शिक्षकाला objective बाजूने बोलाव पण वाटले नाही याची शोकांतिका आहे.
मागची 12/13 वर्ष ज्या पॅटर्न ने आपण शिकवेल ज्यात कमी पैसे मध्ये क्लास करून मेहनती मुले आपल्या कष्टावर नाकी नशिबावर राहून अधिकारी झाले...
याची संपुर्ण कल्पना आपल्या असताना तुम्ही क्लास वाले मुग गिळून गप्प बसलात आणि ज्यांची दुकाने बंद पडली होती आणि काहींची अजूनही बंदच राहणार असे काही उताविळ रोज podcast करतात कोणी reels तयार करून descriptive सुपारी घेतल्यासारखे नाचत आहे आणि त्या नाच्यांना काहीही आपलं पडलं नाही फक्त पैसे दिसत असल्याने पिसाळलेले नाचे कसल्याही प्रकारे descriptive साठी नाचत आहे....म्हणून तर हे माफिया आहेत...
सत्याची, न्यायाची,विद्यार्थ्यांची बाजू घेण्यापेक्षा गप्प बसलेला मास्तर ही या नाच्यानं इतका दोषी वाटतो आम्हाला...थोडी तरी हिंमत किंवा इमान राहिले असेल तर भिती सोडा तुमच्या मनातले बोला आम्ही सर्व विद्यार्थी ताकदीने उभे आहोत तुमच्या मागे..
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही सांगतो सध्या वास्तव Descriptive बाजूने आहे आणि आपल्याला मोठा संघर्ष करावं लागणार आहे सगळे एकत्र येऊन एकजुटीने काम केले तर सरकारला सुद्धा आपला निर्णय पटवून देऊन आपले काम करू शकतो शेवटी cm बोलले आहे objective ची मागणी सर्व विभागातून जोरकसपणे येत आहे आता परत ती दिसली पाहिजेत आता...कारण सरकार जरी सकारात्मक असले परंतु descriptive साठी मोठी यंत्रणा काम करते आहे म्हणून तर अजून कोणताच निर्णय नाही परंतु बॅचेच चालू झाल्या त्या पण 2028 साठी 🙏
MPSC राज्यसेवा २०२७ मध्ये तहसीलदार, DYSP, उपशिक्षणाधिकारी, CO, वित्त विभाग आणि इतर महत्त्वाच्या पदांच्या इतक्या मोठ्या जागा येत असताना, विद्यार्थ्यांचं भविष्य मेहनतीऐवजी नशिबावर आणि व्यवस्थेच्या लहरीवर सोडणार का?
गेल्या तीन वर्षांत डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीच्या राज्यसेवा, कृषी,इंजिनिअरिंग, एफएसओ आणि इतर तांत्रिक परीक्षांचे अनुभव अत्यंत धक्कादायक राहिले आहेत.
१००% प्रामाणिक कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही निकालात अन्यायाचा सामना करावा लागला, पेपर तपासणीतील त्रुटी आणि रीचेकिंगच्या फेऱ्यांमुळे विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
ज्या ठिकाणी कमी जागांच्या परीक्षांमध्येही पेपर तपासणी नीट झाली नाही, तिथे मोठ्या संख्येने जागा असताना डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीची क्षमता आणि यंत्रणा आयोगाकडे खरोखर आहे का?
असा गोंधळ कायम राहिला, तर विद्यार्थ्यांचा संताप अनावर होईल आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल.
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांना विनंती आहे सरकारने तात्काळ शहाणपण दाखवावं—पारदर्शक, विश्वासार्ह आणि मेहनतीला न्याय देणारी ऑब्जेक्टिव्ह (वस्तुनिष्ठ) पद्धत परत लागू करावी.
व्यवस्था बदलायचीच असेल, तर ५-६ वर्षांचा वेळ घेऊन प्राध्यापक भरतीपासून ते मूल्यांकनापर्यंत मुळापासून काम करा; पण तोपर्यंत प्रामाणिक विद्यार्थ्यांचा बळी देऊ नका!
@CMOMaharashtra
#राज्यसेवा२०२७ #ObjectivePattern #MPSCStudents
डिजिटल युगात हरवत चाललेली वाचनसंस्कृती पुन्हा एकदा बहरली पाहिजे!
मुंबईतील पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आपले लाडके मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी सर्वांना महत्त्वाचे आवाहन केले आहे आपला 'स्क्रीन टाइम' कमी करून पुस्तकांच्या जगात रममाण होण्याचा हा एक सुंदर संदेश आहे.
चला, या महोत्सवाला नक्की भेट देऊया आणि वाचनाचा आनंद घेऊया! 📚✨
@CMOMaharashtra
@Devendra_Office
@RaviDadaChavan
@ShelarAshish
@Ashish_Puri_
#MumbaiBookFestival
#वाचनसंस्कृती
1
1
164
"गावाचे पाणी गावात, शेताचे पाणी शेतात" 🌾💧
मा. प्रधानमंत्री जी यांच्या या संकल्पनेला मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आपल्या कालबद्ध आणि शास्त्रीय नियोजनाने महाराष्ट्रात सत्यात उतरवत आहेत.
जलयुक्त शिवार ते 'जलसंचय अभियान'—दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा हा प्रवास मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या ठाम नेतृत्वामुळे अधिक गतिमान झाला आहे!
मे २०२७ पर्यंत जलसंधारणाची सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्याची ग्वाही आणि लोकसहभाग व आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून गावाचे पाणी गावातच अडवण्याचा हा संकल्प राज्याचा चेहरामोहरा बदलणारा ठरेल.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करून बळीराजाला समृद्ध करण्याच्या या ऐतिहासिक कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!
#दुष्काळमुक्तमहाराष्ट्र
#जलसंचयअभियान
#DevendraFadnavis
1
96
Yogesh nawale patil retweeted
मणिपूरमध्ये गस्ती मोहिमेदरम्यान सैन्यदलाचे वाहन तलावात घसरून झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील रामी गावचे सुपुत्र, भारतीय सैन्यदलात नर्सिंग असिस्टंट म्हणून कार्यरत शिपाई जयेश माळी यांना वीरमरण आले. भारतमातेच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांती 🙏
१९,२३१ उत्तरपत्रिकांचा संभाजीनगरमधील पेपर तपासणी घोटाळा हा केवळ एक गुन्हा नसून, वर्णनात्मक (Descriptive) मूल्यमापन व्यवस्थेच्या अपयशाचा पुरावा आहे. अधिकृत प्राध्यापकांचे बायोमेट्रिक वापरून पडद्यामागे भलतेच लोक पेपर तपासतात, हा प्रकार भयावह आहे.
उद्या #MPSC चे पेपरही याच विद्यापीठ आणि महाविद्यालयीन यंत्रणांमार्फत तपासले जाणार असतील, तर एका-एका मार्कासाठी झगडणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित कसे राहणार?
व्यक्तिसापेक्ष आणि मानवी लहरींवर चालणाऱ्या तपासणीपेक्षा पारदर्शक, संगणकीकृत तपासणी असणारा Objective Pattern हाच खऱ्या गुणवत्तेला न्याय देऊ शकतो! 💯🔥
@CMOMaharashtra
@Devendra_Office
@Dev_Fadnavis
@mpsc_office
@Objective2027
#ObjectivePattern #TransparencyInExams
marathi.ndtv.com/videos/chh-…
खालील दिलेल्या फोटो मध्ये Haber's Process च्या उत्तरात आकृती काढली, उपयोग लिहिले, Catalyst सांगितला—तरीही पेपरमध्ये ० मार्क आणि AI मूल्यांकनात उत्तर तपासले असता ८ पैकी ३ गुण तरी मिळायला हवे..
अशी असंख्य उदाहरणे समोर आली आहेत तरी पण या des_ruptive पॅटर्न विद्यार्थ्यांच्या माथी अजून कशाला?
हा मूल्यांकनातील उघड अन्याय नाही तर काय?
डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणलाय कशाला?
विद्यार्थ्यांचे कष्ट मारण्यासाठी आणि भविष्य अंधारात ढकलण्यासाठी?
@Dev_Fadnavis साहेबांना ह्या सर्व गोष्टीची माहिती झाली आहे म्हणूनच पारदर्शकता आणि न्याय हवा असेल तर MPSC मध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू झालाच पाहिजे ही सर्व विद्यार्थ्यांची मागणी लवकर मान्य होऊन विद्यार्थ्यांचा मेहनतीला न्याय मिळेल..
@CMOMaharashtra
@Devendra_Office
@NikhilPatil_MH
@AbhiPawarBJP
@Ashish_Puri_
@Objective2027
@mpsc_office
#MPSC #ObjectivePattern #MPSCStudents
आरोप करणे सोपे असते, पण जबाबदारीने राज्य चालवणे आणि प्रत्येक प्रश्नाला सामोरे जाणे कठीण असते.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी नेहमीच कृतीतून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे..!
म्हणूनच राज्याच्या सुज्ञ जनतेने 3 वेळेस साहेबांच्या नेतृत्वावर अभूतपूर्व विश्वास दाखवला आहे
राज्यातील जनतेला आरोपांच्या फैरी नको आहेत, तर रोजगार, पायाभूत सुविधा आणि सुरक्षित वातावरण हवे आहे. विकासाचा हा रथ असाच पुढे जात राहील! 🪷📈
#MaharashtraFirst #DevendraFadnavis
#BJP4maharashtra
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra
@Ashish_Puri_
@PrakashGade13
@Prasadwakte
खालील दोन फोटो संताप आणणारी आहे..😡
यावर सुद्धा स्वार्थी गँग काहीतरी तोडके सांगतील परंतु प्रामाणिक विद्यार्थ्यासाठी धक्का आहे.
MPSC मध्ये सुरू असलेला हा खेळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी करत आहे पण यावर कोणीच बोलत नाही...
क्लास टू च्या अधिकाऱ्यांकडून पेपर तपासले जाणं,
चांगल्या उत्तरांना कमी मार्क तसेच समान उत्तर असेल तरी मार्कामध्ये तफावत अरे काय चालू आहे...
99% विद्यार्थ्यांच्या भावना डावलून काही लोकांच्या हट्टापायी डिस्क्रिप्टिव निर्णय घेणं हा किळसवाणा प्रकार कोणासाठी हे आता लक्षात येत आहे त्यामुळे हे सगळे लक्षात आल्यावर objective पॅटर्न येणे अपरिहार्य आहे..@Dev_Fadnavis साहेबांना या सर्व गोष्टीची कल्पना आली आहे त्याचमुळे साहेब स्वतःहून बोलले होते आता फक्त आपण जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत मागणी पासून तसूभर पण मागे हटायचे नाही..
नोकरीसाठी भीक मागण्याची वेळ आणणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आता जागे व्हा,अन्यथा आज राज्यसेवा उद्या गट ब आणि क सुद्धा आपल्यासाठी स्वप्न असेल..
@CMOMaharashtra
@mpsc_office
@NikhilPatil_MH
@AbhiPawarBJP @Objective2027
#SaveMPSC
#mpscobjective
भीती नाही,नसणार, नसेल.🙏
Objective चळवळ आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे..
पारदर्शकता आणि विश्वास याच दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येकाला त्याच्या कष्टाचा, त्यागाचा आणि अभ्यासाला न्याय हवा असेल तर objective शिवाय पर्याय नाही..
इथली ही परीक्षा पद्धत नशिबावर अवलंबून झालेली असताना merit मारल्या जात असताना गप्प बसून राहणे हे कोणत्याही विद्यार्थ्याला जमणार नाही आणि ते सहनही होणार नाही...
आम्ही संविधान वाचले असून आमच्या हक्काबाबत चांगलेच जागृत आहोत आता आम्हाला काय हवं आहे आणि आमच्यासाठी काय चांगले आहे हे नीट कळते...
Descriptive आणण्या मागचा हेतू किती कपटी होता हे सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे त्यामुळे काही 10/15 जणांना पुढे करून सर्व mpsc विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र या स्व हिताच्या फायद्यासाठी पागल झालेले माफिया करत आहे..
त्यांना एकच सांगणे आहे कितीही खालच्या थराला जा आम्ही विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी objective pattern 2027 लाच लागू करून घेणार आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आमच्या मनातील पॅटर्न आणणार याची सर्वांना खात्री आहे..,💯
@Objective2027
@CMOMaharashtra
@NikhilPatil_MH
अक्षय कदम जी,
आपण काय बोलता किती वाजता बोलता हे पण बघा जरा... स्वतः बोलता descriptive पॅटर्न राहणार नाही..आणि मग बोलायचं पूर्ण व्हिडिओ बघा...
पूर्ण व्हिडिओ मध्ये पण काहीच नाही.आता बोलला तर बोलला उगच सारवासारव नको...😅
चुकीच्या माहिती देऊन कशाला पोरांना misguide करता syllabus चे notification आणि परीक्षांच्या जाहिरातीचे noitification यात फरक कळू नाही आणि म्हणे खेळ चालू झाला की नियम बदलतात येत नाही.😅
तुम्ही नीट descriptive चे स्पेलिंग लिहित नाही तुम्ही बोलता descriptive पॅटर्न राहणार नाही आणि लढता descriptive साठी हा विरोधाभास वाटत नाही का? पण असो,तुमच्या strategy चा भाग असेल हा cheap publicity साठी कारण एवढा हुशार माणूस ह्या चुका सतत करतोय तर काहीतरी कारण असेल परंतु बिचारी 20/25 पोरं जास्तीची अपेक्षा ठेवतात आपल्याकडून त्या trolling गँग ला पण खुश ठेवावे लागते त्यामुळे चालुद्या अजून फक्त 15 दिवस 😅
Objective 2027🔥
@Objective2027
Thank you so much for supporting us for such a noble cause. ♥️
MPSC students truly need more teachers like you.🙏
या वर्षी पासून descriptive पॅटर्न लागू होणार नाही 🔥 याच दुसरा अर्थ objective पॅटर्न येणार 💯
@Objective2027
@NikhilPatil_MH
महाराष्ट्राच्या लाडक्या @Dev_Fadnavis मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा काळजाला भिडणारा आहे!
सत्तेच्या शिखरावर असूनही सर्वसामान्यांच्या घरी जाऊन दिवाळीचा आनंद वाटणं, हे त्यांच्यातल्या खऱ्या लोकनेत्याची साक्ष देतं.
खऱ्या अर्थाने त्यांनी आज प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे.♥️
@BJP4Maharashtra
@BJP4India
@NavnathBanBJP
@PrakashGade13
@mohol_murlidhar
#DevendraFadnavis #DiwaliCelebration
"सत्याचा आवाज दाबला गेला? बोगस खेळाडू घोटाळा उघड करणाऱ्या वैभव चव्हाण यांचा संशयास्पद मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. एका लढवय्या मुलाचा बळी गेला,@Dev_Fadnavis साहेब या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे आणि दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.विद्यार्थी म्हणून आपण सर्व वैभव सरांच्या कुटुंबा मागे उभे राहू आणि उद्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध उभा राहणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांचा असा अंत होणार नाही याची काळजी घेऊ.
@BEEDPOLICE
#justiceforvaibhav






















