Pinned Tweet
चला एवढ तर मान्य केल त्यांनी स्वत:हून,
"हा विषय (Objective) कुठेच नव्हता; आम्ही हा create केला आहे; Objective ही मागणी कुठेच नव्हती; आम्ही ती निर्माण केली आहे"
(PS :- exact words आहेत त्यांच्या video मधले) मुलांना फसवू नका. तुमचा राजकारणाच्या भाकऱ्या दुसऱ्या चुलीवर भाजा.
DRUG INSPECTOR चा paper कोणत्या पॅटर्न मधे होता? किती पारदर्शक होता?
तो पेपर फोडणारे अधिकारी कोणत्या पॅटर्न मधून select झाले होते?
किती मुर्ख बनवणार अजून मुलांना? जे मुलं २०२७-२८ ची तयारी करत आहेत, किमान त्यांची दिशाभूल तरी करू नका!!
Descriptive MPSC retweeted
परीक्षेचा पॅटर्न हा अभ्यासाचा विषय आहे, धर्माचा नाही! डिस्क्रिप्टिव्हला 'रावण' ठरवणं म्हणजे विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल आहे. UPSC चालतं, मग MPSC साठी देवांना मध्ये का आणताय? स्पर्धा परीक्षेत धार्मिक ध्रुवीकरण बंद करा!
श्रीरामांचे नाव खराब करू नका.
@CPPuneCity
@CMOMaharashtra

Replying to @CPPuneCity
@CPPuneCity @RRPSpeaks @CMOMaharashtra
सर मी एक MPSC स्टूडेंट आणि पुणेकर आहे, काही लोकं पुण्यातील लायब्ररी मधे फिरून मुलांना जबरदस्ती objective pattern साठी सही करण्यास भाग पाडत आहेत. आंदोलन करून अराजकतेची भाषा करत आहेत. कृपया ह्यावर लवकर action घ्या. धन्यवाद
Objective साठी cooling period पाहिजे ❌
पुढचे 10 वर्ष descriptive पाहिजे ✅
( अणि जे मुलं descriptive prepare करत आहेत, करा बिनधास्त. नाही होत पॅटर्न चेंज)
Descriptive MPSC retweeted
बालबुद्धीचे अंकल दुष्काळ पडलाय म्हणून राज्यसेवा objective करा म्हणत असतील तर सरकारने केलेली मदत 5,000 वरुण वाढून 1 लाख करा म्हणा आणि हा तो तुमचा छपरी पोल घ्या सगळा महाराष्ट्र तुमच्या पोल च्या बाजूने राहील कारण असही तुम्हाला रोजगार हमी योजना हवीय राज्यसेवा Descriptive नकोय.
Descriptive MPSC retweeted
Paper checking मधे fraud झालेत किंवा पैसे देऊन पेपर चेक झाले, याचे काही पुरावे असतील तर द्या. पुरावा नाही तर विनाकारण गोळे कशाला गिरवत आहात??
📌Descriptive पॅटर्नचे पेपर फोडणे किती सोपे आहे आणि हा पॅटर्न पेपर फोडणाऱ्यांसाठी कसा सोयीचा ठरू शकतो, याबद्दल दोन शब्द ----
🔸 Descriptive पॅटर्न मधील निबंधाचा पेपर तुम्ही पाहिलाच असेल...त्यात किती निबंध लिहायचे असतात हो..?
अर्थात केवळ दोन निबंध... आता मला सांगा हे निबंधाचे 2 विषय कोणते हे फोडणे किती सोपे आहे...कोणाला शंका सुद्धा येणार नाही, पण ज्यांनी पेपर फोडला त्याला हे विषय आधीच माहिती होतील....ज्याला माहिती होतील तो हे 2 निबंध आधीच तयार करून पाठ करूनच जाईल ना...? बाकीच्या प्रामाणिक विद्यार्थ्यांनी बसायचे बोंबलत...!
🔸 हीच गोष्ट आहे इतर GS पेपर बाबतीत... कोणत्याही GS पेपर मध्ये Compulsory असे 20 प्रश्न असतात, हे 20 प्रश्न फोडून बाहेर पोहोचवणे किती सोपे आहे...? ज्याला हे 20 प्रश्न पेपरच्या आधीच मिळाले असतील, त्याला त्याची Model उत्तरे देखील आधीच तयार करून ठेवता येतील...आजचा जमाना Chat GPT चा आहे, ज्याला प्रश्न आधीच मिळाले असतील त्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी Perfect बनवता येऊ शकते... एकदा हे उत्तर बनले की पाठ करायचे आणि पेपरच्या दिवशी छापून यायचे... किती साधे सोपे गणित आहे...
Objective परीक्षेत पेपर फुटले हे किमान माहीत झाले आणि सिद्ध देखील करता आले, पण Descriptive मध्ये हे अशक्यच आहे...
🔸पुढचा मुद्दा म्हणजे पेपर चेकिंगच्या वेळी थेट परीक्षकच Manage करणे...आजकाल आयोगातील सर्व बातम्या बाहेर जातात, त्यामुळे पेपर चेकिंग ला कोणाकडे जातील हेही बाहेर जाऊच शकते...त्यामुळे जो कोणी चेक करणारा असेल त्याला परस्पर सांगून जास्तीचे मार्क्स पदरात पाडून घेण्यासाठी देखील एक नवीन टोळी तयार होऊ शकते...किंबहुना 2012 पूर्वी जेंव्हा Descriptive पॅटर्न होता, तेंव्हा असेच पेपर चेकिंग Manage झाल्याचे ऐकण्यात आले होते...म्हणूनच तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी Objective पॅटर्न आणला होता...
एकूणच पेपर फोडणाऱ्या टोळीसाठी Descriptive पॅटर्न म्हणजे भ्रष्टाचाराचे हिरवे कुरण आहे...यात पेपर फोडण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग आहेत आणि विशेष म्हणजे Without Trace हे सगळे घडवून आणले जाऊ शकते...
👉🏻म्हणूनच महाराष्ट्रातील 90% पेक्षा जास्त MPSC विद्यार्थी हे Objective ची मागणी करत आहेत🙏🏻
@BaliramDoleyINC @Dhananjay4INC @CMOMaharashtra @Nikhil_A_Patil @Dev_Fadnavis

उत्तर ऐकून घ्या,
स्थापत्य अभियांत्रिकी बद्दल बोलू. Descriptive pattern चे notification १ ऑगस्ट २०२२ मधे आले. २०२३ ची मुख्य, जी की descriptive होती, ती २४ जानेवारी २०२४ मध्ये झाली. १७ महिने दिले होते सर. खोटा narrative पसरवू नका 🙏. पुरावा खाली जोडला आहे.
तांत्रिक संवर्गातील ( कृषी/ #FSO/ अभियांत्रिकी) उमेदवारांना #Objective पॅटर्न लागू होण्यापूर्वी किती वेळ दिला गेला?
ज्यांना वाटत "वेळ दिला पाहिजे" त्यांच्याकडे याबाबतचे उत्तर अजिबात नसणार आहे.
#Objective
#objective2027
पेपर चेकिंग मधे तफावत असणे वेगळ आणि पॅटर्न च खराब आहे असं बोलणं वेगळं. पेपर चेकिंग बद्दल जे काही reforms आहेत ते VRadha कमिटी report मध्ये सांगेल.
आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्टं
आपला तो शिक्षक आणि दुसऱ्याचा तो माफिया
😂
बाकी descriptive pattern च राहणार आहे यांना सीरियस घेऊ नका.
आज Twitter War 🔥 पाहून कोचिंग माफियाला घाम फुटला आहे.
सर्वांनी ताकद लावा, ऑब्जेक्टिव्ह २०२७ झालीच पाहिजे! कोचिंग माफिया संपलीच पाहिजे!
फक्त प्रामाणिक शिक्षक वर्ग❤️ जो नेहमी विद्यार्थी हिताला प्राधान्य देत आला आहे आणि काही नालायक विद्यार्थ्यांनी ट्रोल केले तरी आपल्यासाठी उभा राहिला ❤️ असे शिक्षक नेहमी आदरणीय राहतील.
OBJECTIVE २०२७ 🔥
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoleyINC @MahaDGIPR @GaneshgSpeaks
चूक ही २०१२ मधे झाली, २०२३ मधे न्याय झाला.
2023 मध्ये दळवी समितीच्या माध्यमातून झालेलं चूक आता पुन्हा objective pattern लागू करुन दुरुस्त करण्यात यावी
ही कळकळीची विनंती ..
तुमच्या descriptive च्या प्रयोगामध्ये विद्यार्थ्याना क्लासवाल्याच्या दावणीला नका बांधू.
@VRadhaIAS
Descriptive MPSC retweeted
Objective walyano..ajun tumhala kiti expose kru? Aata mala laaj watayla lagliy... Objective gang exposed 101 th time 🤣🤣🤣
#descriptiveMPSC 💯💯💯😎😎😎✅️#descriptiveMPSC 💯💯💯😎😎😎✅️
गोर गरीब मुलं वैगेरे बोलून इमोशनल अपील कारणं बंद करा. Victim mindset सोडा आता. MPSC अधिकारी निवडण्यासाठी काम करणारी संस्था आहे. MPSC कोणती गरिबी निर्मूलन योजना नाही. तुम्ही गरीब आहात तर २-३ वर्षे खासगी नोकरी करा. आर्थिक स्थिती चांगली करा. मग या Competition मधे या.
गोरगरीब, शेतकरी, बहुजन वर्गातील होतकरू मुले केवळ २ ते ३ हजार रुपयांत अभ्यास करून डेप्युटी कलेक्टर (Dy. Collector) आणि डीवायएसपी (Dy. SP) झालेली आहेत.
२०२३ पासून तांत्रिक सेवा परीक्षांना आणि २०२५ पासून राज्यसेवा परीक्षेला वर्णनात्मक (Descriptive) पॅटर्न लागू करण्यात आला; तोही विद्यार्थ्यांनी स्वीकारला. परंतु प्रत्यक्षात काय घडले? सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. ज्या राज्यात साहाय्यक प्राध्यापकांची (Assistant Professor) भरती लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराने होते, तिथे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पारदर्शक आणि निष्पक्ष होणार नाही, ही भीती आधीपासूनच होती; तरीही हा पॅटर्न आम्हा विद्यार्थ्यांवर लादण्यात आला.
भविष्यात जर हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असाच सुरू राहिला, तर दरवर्षी उत्तरपत्रिका फेरतपासणीच्या (Re-checking) फेऱ्यातच अडकत राहतील. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जाईल.
म्हणूनच, संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या वतीने मी, नितीन आंधळे, ठामपणे अशी मागणी करतो की — गोरगरीब, शेतकरी, बहुजन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ असलेला 'ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न' (Objective Pattern) २०२७ पासून पुन्हा लागू करण्यात यावा.
#Mpsc #MPSC #mpsc
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
@cbawankule @ChhaganCBhujbal
@RVikhePatil @ChDadaPatil @girishdmahajan
@NaikSpeaks @MPLodha @SanjayDRathods @samant_uday
@JaykumarRawal @Jaykumar_Gore
@Pankajamunde @save_atul @advakash @ShelarAshish @bharanemamaNCP
@iAditiTatkare @SanjayShirsat77
@PratapSarnaik @NiteshNRane
@babasahebpati1 @abitkar_prakash
@Ashishjaisw3Adv @madhurimisal
@MeghnaBordikar @naikindranil
@iYogeshRKadam @mohol_murlidhar
@khadseraksha
@DrSEShinde @parthajitpawar @purveshsarnaik @dhananjay_munde @RealBacchuKadu @OmRajenimbalkr @DrPritamMunde @AbhiPawarBJP @mipravindarekar @niranjandtweets @SMungantiwar @DrBhagwatKarad
@EA_OfficialMH
Descriptive MPSC retweeted
#descriptiveMPSC 💯💯💯😎😎😎✅️
Replying to @KaustubhJoshi01
🎯🙏
देशात विदेशात डंका करणाऱ्या मुंढे साहेबांचं ऐका मान्यवर न की पुण्यातील ऑब्जेक्टइव्ह क्लास चालक आणि टेलिग्राम चालक यांचे.
डिस्क्रिपटीव्ह पॅटर्न जनतेसाठी, महाराष्ट्राच्या उत्तम प्रशासनासाठी..
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @INCHarshsapkal @VRadhaIAS @RRPSpeaks @satejp @gopicha