Yash Ghodake retweeted
objective पॅटर्न ही कोणाचीही मागणी नसून, केवळ मोजक्या निवड झालेल्या STI, ASO आणि कम्बाईन PSI मधील age bar झालेल्या uncle लोकांची आहे.
@NikhilPatil_MH तुम्ही Descriptive पॅटर्नला समर्थन द्यावे ही हजारो descriptive विद्यार्थ्यांची मागणी आहे. तुमचा पाठिंबा आम्ही सदैव लक्षात ठेवू!🙏
अरेरे म्हणजे पुणेरी पेठांच्याबाहेरही पडता म्हणा की तुम्ही.काय प्रयोजन असेल बरं?ज्यावेळी समितीचा राज्यभर दौरा होता त्यावेळी तर तुमची Sponsered गाडी ओंकारेश्वरच्या पुढे गेली नाही.समिती पुढे बालिश मते मांडून काम होत नाही असे दिसताच हा बिनकामी फाजीलपणा सुचतोय!#Mpscdescriptive #Mpsc
Yash Ghodake retweeted
चोराच्या उलट्या बोंबा!!
Objective class चालक आर्थिक फायद्यासाठी मुलांना फसवत आहेत. स्वतः चे class चालावेत म्हणून एवढी उठाठेव.
मुलांची फसवणूक करू नका. तुमचे objective चे class चालत नसतील तर तुमचा quality मधे problem असेल. त्यावर लक्ष द्या.
कोचिंग माफिया मुर्दाबाद!!
Yash Ghodake retweeted
काही जडमतिः व्यक्ती तर्क करत आहेत की 2-3 वर्ष वेळ असतानाही MPSC ने DESCRIPTIVE PATTERN साठी कोणतीही सक्षम कार्यप्रणाली का बनवली नाही? पेपर फुटला OBJECTIVE चा; मग आयोगाकडे 12 वर्ष असून ही OBJECTIVE पेपर फुटणार नाहीत अशी सक्षम यंत्रणा का बनवता आली नाही? उगाच काहीही मूढ तर्क द्यायचे
Yash Ghodake retweeted
Replying to @Dialecticsy
@grok हा answer पाहून सांग, MPSC Services मध्ये Zero marks योग्य आहेत का? चुकीची equation, ammonia ला element म्हणणं, अपूर्ण process diagram आणि basic technical concepts गायब. फक्त relevant शब्द लिहिले म्हणून marks मिळालेच पाहिजेत का? वस्तुनिष्ठ आणि स्पष्ट मत दे. गप्प कर यांना.
Yash Ghodake retweeted
#descriptive_pattern
तज्ञ समिती
तज्ञ अहवाल
तज्ञ मुख्यमंत्री
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mpsc_office
Yash Ghodake retweeted
MPSCआयोगाला ला स्वतः च्या मनाप्रमाणे हव तस करायला लावतात काही झालं कर आंदोलन यांना सवय झालीय पूर्वी जमत होत आत्ता ते चालणार नाही विरोधाला विरोध होणारच म्हणजे ह्यांच असय आम्हीच फक्त objectiveची मागणी करणार तुम्ही गप्प बसायचं चालणार नाही
राहणार तरDescriptive
दाखवा बदलून
@lokmat
Yash Ghodake retweeted
#विनोद
९९ पासून ९० वर आले, असो.
उद्या तुम्ही एक poll घ्या की MPSC ने त्यांचा question चे sources सांगितले पाहिजेत की नाही, अणि मग पोल चे result बघा. Pattern काय ते बहुमताने ठरत असेल, तर अधिकारीच बहुमताने निवडून आणू ना? परीक्षा तरी कशाला?
Yash Ghodake retweeted
तुम्ही descriptive अभ्यास करणाऱ्यांना म्हणतात ना की,"तुम्ही UPSC करा", मग तुम्ही पण OBJECTIVE करत आहात तर, "तुम्ही पण गट ब,गट क च करा!"
"बस कर गोळे भरणे,नको सोलू तुझ्या अकलेचे कांदे...
आरं म्हातारड्या, तू राज्यसेवेच्या बाता काय मारतो,तुझे तर गट-क पास व्हायचे वांदे"🤭😉
Yash Ghodake retweeted
खूप खूप धन्यवाद लोकमत आणि टिम🙏.आमच्या व्यथा मांडून,तुम्ही खऱ्या-प्रामाणिक तसेच गुणवत्तापूर्ण उमेदवारांना सहकार्य केले.ज्यावेळी झुंडशाही बळावते तेव्हा प्रसारमाध्यमांची सुज्ञता आणि प्रबोधनच कामी येते,हे तुम्ही दाखवून दिले!पुनःश्च आभार 🙏👍#Mpsc #Mpscdescriptive #Lokmat #LokmatNews
Yash Ghodake retweeted
वस्तुनिष्ठ परीक्षा तुम्हाला फक्त योग्य पर्याय ओळखता येतो का हे पाहते; तर वर्णनात्मक परीक्षा तुम्हाला समस्या खरोखर समजली आहे का हे तपासते.
उपजिल्हाधिकारी, DySP यांसारख्या वर्ग-१ पदांसाठी महाराष्ट्राला पर्याय गाळणारे नाही, तर प्रश्न सोडवणारे अधिकारी हवेत.
@CMOMaharashtra
खूप खूप धन्यवाद लोकमत आणि टिम🙏.आमच्या व्यथा मांडून,तुम्ही खऱ्या-प्रामाणिक तसेच गुणवत्तापूर्ण उमेदवारांना सहकार्य केले.ज्यावेळी झुंडशाही बळावते तेव्हा प्रसारमाध्यमांची सुज्ञता आणि प्रबोधनच कामी येते,हे तुम्ही दाखवून दिले!पुनःश्च आभार 🙏👍#Mpsc #Mpscdescriptive #Lokmat #LokmatNews
Yash Ghodake retweeted
Objective ची मागणी करणाऱ्या 'निरबुद्ध'
व्यक्तींपैकी हा एक व्यक्ती..ह्याची भाषा अधिकारी सोडा पण सामान्य समाजात सुद्धा कोण स्वीकारेल?ह्या भाषेचा वापर आणि अकाउंट चे अश्लील फेक नाव ह्यावर पोलिसांनी जलद कारवाई करावी.अश्या लोकांना अधिकारी करण्यापेक्षा गर्दभ मिरवणूक काढणे संयुक्तिक ✅
तु हरामखोरा आधी तुझी भाषा नीट वापर.साल्या नीट लिही आधी,असलं काहीतरी थातुरमातुर लिहीता येतं म्हणून तुमच्यासारख्यांनी परिक्षेला न बसणं पसंत केलं.तुम्ही कोणीच नाही परिक्षापद्धती ठरवणारे.तुमची झुंडशाही आम्ही मोडणारच!💯 #Mpsc #Mpscdescriptive
unavailable
Yash Ghodake retweeted
Replying to @MeshramDayanand
@Objective2027 तुमचे admin तर स्वतः कोचिंग माफिया आहेत!! तुमचे त्यांच्यासोबत आर्थिक हितसंबंध आहेत.
कोचिंग माफिया मुर्दाबाद!!
बाकी पॅटर्न बद्दल VRadha समिती आणि आयोग, हे निर्णय घेण्यात सक्षम आहेत.
Yash Ghodake retweeted
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मकच हवी! परीक्षा पद्धतीतील बदलाच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व मानसिक तणाव वाढत आहे. विद्यार्थ्यांची २ वर्षांची मेहनत वाया जाऊ देऊ नका.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mpsc_office
आयोगाच्या एका निर्णयाने राज्यभरातील हजारो विद्यार्थी मागची चार वर्षे केवळ वर्णनात्मक परिक्षेची तयारी करत आहेत.वर्णनात्मक परीक्षेची प्रशासकीय गरज तर अधिक ठळक झालेलीच आहे पण जे तरुण विद्यार्थी या पद्धतीचा अहोरात्र सराव करतात,त्यांनाही न्यायाची प्रतीक्षा आहे!#Mpsc #Mpscdescriptive





















