काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
Report baddal chukicha rumours pasravun mulanchi dishabhul karat ahe kahi loka .If kharach fix mahiti asel tar source kuthun ale madam parenta yachi chukashi karavi lagel. V Radha report leak kela ka bansode madam ne ,yachi sakhol chaukashi honar .
@Objective2027 @CPPuneCity
माननीय श्री. तुकाराम मुंढे सर यांनी आज, दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी राहुल कुलकर्णी यांना दिलेल्या मुलाखतीत Objective पॅटर्नच्या मर्यादा, या पद्धतीतून प्रशासनात येणाऱ्या अधिकाऱ्यांमधील कौशल्यात्मक कमतरता आणि Descriptive पद्धतीचे महत्त्व प्रखरपणे मांडले.
@Tukaram_IndIAS
ऑब्जेक्टिव्ह 2027 वाल्यांनी सांगावे, रेड्डी हे आडनाव कोणत्या प्रादेशिक पार्श्वभूमीचे आहे? आडनावावरून इतरांना परप्रांतीय ठरवायचे आणि स्वतःच्या बाबतीत वेगळा निकष लावायचा.
महिलांचा आदर आम्हीही करतो pan he khapavun nahi ghenar .@Objective2027
व्ही. राधा मॅडम यांच्यासारख्या वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख करून सार्वजनिक व्यासपीठावर अवमान करणे, क्रांती रेड्डी मॅडम,(Kranti Reddy ) तुम्हाला शोभत नाही.
मुळात, ऑब्जेक्टिव्ह 2027 वाल्यांनी सांगावे, रेड्डी हे आडनाव कोणत्या प्रादेशिक पार्श्वभूमीचे आहे? @Objective2027
वैचारिक मतभेद असू शकतात, पण स्वतःचं मत सिद्ध करण्यासाठी धर्माचा आधार घेऊन प्रभू श्रीरामांचा अपमान करणे अजिबात योग्य नाही. प्रभू श्रीरामांचा असा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही!
@Objective2027
कागदाचा सन्मान म्हणजे प्रत्येक कागद जपून ठेवणं नव्हे, तर त्याचा योग्य उपयोग करणं!
विद्यादेवतेच्या नावाखाली अंधश्रद्धा, भावनिक नॅरेटिव्ह आणि फॉल्स नॅरेटिव्ह पसरवून स्वतःचं प्रमोशन करणं थांबवा.
@Objective2027
पोस्टर तुडवून मर्दुमकी दाखवणाऱ्यांनी आधी मुद्द्यांवर बोलण्याची हिंमत दाखवावी! 🔥
✊ लढा सुरूच राहणार — Objective मिळेपर्यंत आणि ते पण 2027 मधेच. ❤️🔥❤️🔥❤️🔥
#Objective2027
कागदाचा सन्मान म्हणजे प्रत्येक कागद जपून ठेवणं नव्हे, तर त्याचा योग्य उपयोग करणं!
विद्यादेवतेच्या नावाखाली अंधश्रद्धा, भावनिक नॅरेटिव्ह आणि फॉल्स नॅरेटिव्ह पसरवून स्वतःचं प्रमोशन करणं थांबवा.
@Objective2027
राज्यसेवा परीक्षेत वर्णनात्मक पॅटर्न कायम राहावा यासाठी आज दिवसभरात १५,००० हून अधिक ट्विट्स आले आहेत, जी हजारो विद्यार्थ्यांची अत्यंत योग्य मागणी दर्शवते.
#descriptive_mpsc
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@VRadhaIAS
@mohol_murlidhar
राज्यसेवा परीक्षेत वर्णनात्मक पॅटर्न कायम राहावा यासाठी आज दिवसभरात (१५,०००+) हून अधिक ट्विट्स आले आहेत. कोणत्याही दबावाला किंवा कोचिंग माफियांच्या प्रभावाला बळी न पडता, केवळ गुणवत्तेच्या आधारावर सक्षम अधिकारी निवडण्यासाठी हा पॅटर्न टिकून राहणे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.
प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे सर यांचे MPSC मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक (Descriptive) पद्धतीबाबतचे मत.
परीक्षा पद्धती उद्याचे सक्षम अधिकारी घडवण्यासाठी असते, झुंडशाहीपुढे झुकून पॅटर्न बदलण्यासाठी नाही!
सुशासन आणि धोरणसातत्य महत्त्वाचे!
Replying to @abhayjagjeevan1
Absolutely not.
Our stand is clear: accountability for paper leaks, exam frauds and corruption is non-negotiable. The demand for an objective-based pattern from 2027 is about giving students adequate time to prepare and ensuring a transparent, fair transition. These issues must not be pitted against each other. We need both systemic reform and a thorough, independent investigation into every alleged irregularity.
No diversion, no compromise on justice for aspirants.
प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले महाराष्ट्राच्या IAS अधिकारी तुकाराम मुंढे सर यांचे MPSC मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक (Descriptive) पद्धतीबाबतचे मत.
परीक्षा पद्धती उद्याचे सक्षम अधिकारी घडवण्यासाठी असते, झुंडशाहीपुढे झुकून पॅटर्न बदलण्यासाठी नाही!
@CMOMaharashtra
प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे सर यांचे MPSC मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक (Descriptive) पद्धतीबाबतचे मत
#descriptive_pattern,
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@Tukaram_IndIAS
@sadanand_d64584
@PraveenGedam
This quoted post is unavailable.
1
27
Descriptive continuation ❤️💯
policy stability ,
prioritize good governance over mobocracy .
#Descriptive_pattern
#MPSC
#Tukaram_mundhe
@CMOMaharashtra
@PraveenGedam
@VRadhaIAS
@Dev_Fadnavis
सर्वाधिक पेपरफुटीच्या घटना Objective पॅटर्नमध्ये होऊनही Objective ची मागणी का? 🤔कोणत्या क्लासेसचा यात स्वार्थ आहे? याची पारदर्शक चौकशी व्हावी!
Descriptive मध्ये कौशल्य, चिकित्सक विचार सिद्ध करावी लागते.
MPSC मध्ये Descriptive पॅटर्न कायम राहिलाच पाहिजे! #MPSC
unavailable
सर्वाधिक पेपरफुटीच्या घटना Objective पॅटर्नमध्ये होऊनही Objective ची मागणी का? 🤔
कोणत्या क्लासेसचा यात स्वार्थ आहे? याची पारदर्शक चौकशी व्हावी!
Descriptive मध्ये कौशल्य, चिकित्सक विचार सिद्ध करावी लागते.
MPSC मध्ये Descriptive पॅटर्न कायम राहिलाच पाहिजे!
@CMOMaharashtra
This post is from a suspended account. Learn more
अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियासारख्या विकसित देशांमध्ये उच्चस्तरीय प्रशासकीय पदांच्या भरतीत मुख्य परीक्षेतील लेखी व वर्णनात्मक मूल्यमापनालाही महत्त्व आहे. केवळ ‘Objective 2027’ ग्रुपने स्वतःच्या स्वार्थासाठी विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये. तथ्य मांडा, अर्धसत्य नाही!
#MPSC
Yanni ata patalich sodli, konacha personal number share karatat ani tyani pressurize karaycha prayatna kartat ,
@RahulAsks
@DGPMaharashtra
@CPPuneCity
@CMOMaharashtra
म्हणजे आता तुम्ही लोक @RahulAsks यांच्यावर पण दबाव आणण्याचा प्रयत्न करताय. त्यांचा पर्सनल no. leak करता? @Objective2027 तुमचा मधून जर अधिकारी select झाले तर ते पण याच वृत्ती चे असतील का? थोडी तरी लाज वाटू द्या. थोडी तरी...
@CMOMaharashtra
@mpsc_office





















