Umesh Mante (@ManteUmesh) header
Umesh Mante (@ManteUmesh) profile picture

जे शेष आहे , तेच विशेष आहे 🤗⏳

सिंदखेडराजा, बुलडाणा
Joined January 2019
Photo by Umesh Mante (@ManteUmesh)Photo by Umesh Mante (@ManteUmesh)Photo by Umesh Mante (@ManteUmesh)Photo by Umesh Mante (@ManteUmesh)Photo by Umesh Mante (@ManteUmesh)
MPSC गट-क 2026 पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी नियोजित वेळापत्रकानुसारच घ्यावी. मुख्य परीक्षा मार्च 2027 अखेरपर्यंत आयोजित करावी. परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत अनावश्यक विलंब टाळून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. @mpsc_office @Dev_Fadnavis @NikhilPatil_MH
1
28
49
1,159
ही.राधा समितीच्या सर्व सूचना, शिफारशी लक्षात घेऊन, त्यावर योग्य ती अंमलबजावणी होऊन,३ जानेवारी २०२७ रोजी होणारी परीक्षा त्याच ठरलेला वेळेत व्हावी.आधीच परीक्षा ४ वेळा पोस्टपोन झाली आहे. नम्र विनंती @NikhilPatil_MH @VikramPachpute_ @mpsc_office
29
37
401
Umesh Mante retweeted
मा@Dev_Fadnavis साहेब मा@mpsc_office राज्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.त्यात MPSC गट-क 2026 परीक्षा4वेळा पुढे ढकलली गेली. Mpsc जा. क्र.017/2026 ची पूर्व परीक्षा 3 जाने. रोजी घेऊन मुख्य परीक्षा 60 दिवसांच्या आत घ्यावी.भरती प्रक्रिया लवकर @Nikhil_A_Patil..
1
39
43
550
व्ही.राधा समितीच्या सर्व सूचना, शिफारशी लक्षात घेऊन, त्यावर योग्य ती अंमलबजावणी होऊन,३ जानेवारी २०२७ रोजी होणारी परीक्षा त्याच ठरलेला वेळेत व्हावी.आधीच परीक्षा ४ वेळा पोस्टपोन झाली आहे. नम्र विनंती @CMOMaharashtra @MahaDGIPR @mpsc_office @VRadhaIAS मॅडम...
38
37
472
मा.@mpsc_office 2027 चे परीक्षा वेळापत्रक बनविताना ग्रुप C 2026 मुख्य परीक्षा(जा.क्र 017/2026) ही 3 जानेवारी नंतर 60 दिवसांत नियोजित करावी.4 वेळेस परीक्षा पोस्टपोन झाल्यामुळे आधीच 6 महिने अक्षरशः वाया गेलेत. राज्यात दुष्काळ पडलाय.भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करावी.@Dev_Fadnavis
14
164
4
308
8,461
MPSC आयोग आणि राज्य शासनाला विनंती आहे की, गट-क २०२६ ची जी परीक्षा ३ जानेवारीला होणार आहे, त्या परीक्षेत जास्तीत जास्त पदांचे मागणीपत्र पाठवून ही जाहिरात किमान २० हजार पदांपर्यंत वाढवण्यात यावी. तसेच, या परीक्षेची तारीख न बदलता ३ जानेवारी २०२७ रोजीच ही परीक्षा घेण्यात यावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @CMOMaharashtra @MahaDGIPR @mpsc_office @NiteshNRane
4
126
2
144
2,784
चार वेळा पुढे गेलेली आणि आता ३ जानेवारी ला होणारी गट क पूर्व परीक्षा कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळेतच व्हावी आणि मुख्य परीक्षेचे देखील दिनांकसहित नोटिफिकेशन आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावे ही विनंती . @Dev_Fadnavis @mpsc_office @BaliramDoleyINC @RRPSpeaks @vishwajeetkadam
42
54
937
Umesh Mante retweeted
मुलांना संभ्रमात टाकण्यासाठी आता Telegram वर Postpone Gang कडून वेगवेगळे Narratives पेरण्यास सुरुवात झाली आहे. तरी सदर व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी ही विनंती ! @PuneCityPolice @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Tukaram_IndIAS
4
32
1
70
3,606
Umesh Mante retweeted
ग्रुप C करणारे गरीबाची पोर आहेत रे,परीक्षा पुढे गेली की बा तिकडून पैसं पाठवीत नाय रे.. तुम्ही आता हे फेक narrative तयार केले आहे परीक्षा पुढे जाण्याचे.कारण ह्या पोरांच्या संखेचा फायदा घेऊन ऑब्जेक्टिव्ह साठी खोटे आंदोलन करायचे आहे आणि पेपरफुटीतील मोठ्या माश्यांना अभय द्यायचे आहे.
2
19
1
39
2,116
गट पूर्व 2026 ची परीक्षा 3 जानेवारी 2027 या नियोजित तारखेलाच व्हावी व पुढे गेलेल्या 3 परीक्षांच्या नव्या तारखा लवकर declare होणं खूप गरजेचं आहे समोर सगळं अस्पष्ट व अंधारलेलं दिसत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं खूप नुकसान होत आहे @mpsc_office @CMOMaharashtra @RRPSpeaks
58
95
1,449
चार वेळा पुढे गेलेली आणि आता ३ जानेवारी ला होणारी गट क पूर्व परीक्षा कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळेतच व्हावी आणि मुख्य परीक्षेचे देखील दिनांकसहित नोटिफिकेशन आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावे ही विनंती . @Dev_Fadnavis @mpsc_office @BaliramDoleyINC @RRPSpeaks @vishwajeetkadam
29
47
1,387
Maharashtra Paper Leak Service Commission च्या आणखी एका अधिकाऱ्याला #Paperleak संदर्भात काल अटक झाली. कुंपणाने हक्काने शेत खाल्ले आहे हेच वास्तव होय. मा.मुख्यमंत्री@Dev_Fadnavis साहेब मी पुन्हा एकदा आपल्या निदर्शनास आणून देतोय हा विषय फक्त एका पेपरफुटीचा नसून साधारणतः 2021 पासून झालेल्या प्रत्येक परीक्षेचा आहे. 👉Paper Leak Mafia / Racket / syndicate प्रामाणिकपणे शोधायचे असेल तर 2021 पासून @mpsc_office च्या "सरसकट" परीक्षा संदर्भात कसून चौकशी व्हायलाच हवी. हीच महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे व तो त्यांचा अधिकार व हक्क आहे. 🔸नेमलेला चौकशी आयोग फक्त विशिष्ट् परीक्षांचीच चौकशी व तपास करणार असेल तर झालेल्या गंभीर घटना आगामी काळात घडतच राहणार यात तिळमात्र शंका नसावी. प्रत्येक गोष्टीचे विद्यार्थ्यांकडेच पुरावे मागणे हे देखील अयोग्य च होय. @Tukaram_IndIAS आपल्याकडून सर्वांना प्रामाणिक अपेक्षा आहेत, 2021 पासूनच्या चौकशीत अनेक गंभीर गोष्टी घबाड सापडल्याप्रमाणे मिळतील "शोधा म्हणजे सापडेल" पकडला तोच चोर व समोर आला तितकाच घोटाळा पुरता हा विषय नव्हे याची आपण गंभीरतेने नोंद घ्याल अशी प्रामाणिक व माफक अपेक्षा करतो. धन्यवाद 🙏 @bhimanwar @RahulGandhi @NANA_PATOLE @INCHarshsapkal @satejp @vishwajeetkadam
13
304
1
430
12,814
चार वेळा पुढे गेलेली आणि आता ३ जानेवारी ला होणारी गट क पूर्व परीक्षा कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळेतच व्हावी आणि मुख्य परीक्षेचे देखील दिनांकसहित नोटिफिकेशन आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावे ही विनंती . @mpsc_office @Dev_Fadnavis @BaliramDoleyINC @Spardha_vishv @Mpsc_Andolan
1
21
30
3,582
चार वेळा पुढे गेलेली आणि आता ३ जानेवारी ला होणारी गट क पूर्व परीक्षा कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळेतच व्हावी आणि मुख्य परीक्षेचे देखील दिनांकसहित नोटिफिकेशन आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावे ही विनंती . @mpsc_office @Dev_Fadnavis @BaliramDoleyINC
28
47
4,111
Umesh Mante retweeted
मा. @Dev_Fadnavis मा. @mpsc_office सर्व उमेदवारांची एकच मागणी mpsc ग्रुप C जाहिरात क्र. 017/2026 ➥ पूर्व परीक्षा — 3 जानेवारी 2027 ➥ मुख्य परीक्षा — फेब्रुवारी 2027 ➥ GML - मार्च 2027 या प्रकारे नियोजन करून भरती प्रक्रिया जलद करावी. @BaliramDoleyINC @NANA_PATOLE
4
56
1
68
2,469
चार वेळा पुढे गेलेली आणि आता ३ जानेवारी ला होणारी गट क पूर्व परीक्षा कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळेतच व्हावी आणि मुख्य परीक्षेचे देखील दिनांकसहित नोटिफिकेशन आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावे. @mpsc_office @Dev_Fadnavis @BaliramDoleyINC
3
37
88
4,328
चार वेळा पुढे गेलेली आणि आता ३ जानेवारी ला होणारी गट क पूर्व परीक्षा कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळेतच व्हावी आणि मुख्य परीक्षेचे देखील दिनांकसहित नोटिफिकेशन आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावे. @mpsc_office @Dev_Fadnavis @bhimanwar सर.
3
39
45
755
मा. अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. 3 जानेवारीला नियोजित "महाराष्ट्र अराजपत्रित गट क पूर्व परीक्षा 2026" कोणत्याही कारणे आता पुढे ढकलू नये अशी समस्त महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची विनंती आहे. @mpsc_office @CMOMaharashtra #गट_क_पूर्व_परीक्षा_2026 #Mpsc
18
114
232
7,206
Umesh Mante retweeted
3 जानेवारीला नियोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट क पूर्व परीक्षा 2026 कोणत्याही कारणे आता पुढे ढकलू नये तसेच सदर परीक्षेची मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2027 अखेर पर्यंत घेण्यात यावी समस्त महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची विनंती आहे @mpsc_office @CMOMaharashtra @bhimanwar
4
29
33
597
Umesh Mante retweeted
MPSC Reforms अत्यावश्यक आहेत. परीक्षा वेळेत • निकाल वेळेत • भरती वेळेत विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचवा, भरती प्रक्रिया वेळबद्ध करा! @mpsc_office @mieknathshinde @SunetraA_Pawar
2
3
38