Er Ashish (@Ashishbhvx) profile picture

Engineering turned Administration

Joined September 2026
Photo by Er Ashish (@Ashishbhvx)Photo by Er Ashish (@Ashishbhvx)Photo by Er Ashish (@Ashishbhvx)Photo by Er Ashish (@Ashishbhvx)Photo by Er Ashish (@Ashishbhvx)Photo by Er Ashish (@Ashishbhvx)Photo by Er Ashish (@Ashishbhvx)Photo by Er Ashish (@Ashishbhvx)Photo by Er Ashish (@Ashishbhvx)Photo by Er Ashish (@Ashishbhvx)
Er Ashish retweeted
मा. @NikhilPatil_MH दादा आपण mpsc विद्यार्थी आणि त्यांचे प्रश्न संदर्भात उत्कृष्ट कार्य करताय. त्याबद्दल आपले आभार. दादा ग्रुप C 2026 ची मुख्य परीक्षा ही 24 जाने नंतर 60 दिवसांत घेण्यात यावी अशी तमाम उमेदवारांची मागणी आहे.आपण यासाठी प्रयत्न करावे. नम्र विनंती दादा. @Dev_Fadnavis
13
11
74
Er Ashish retweeted
मा. @BaliramDoleyINC दादा आपणास खालील निवेदन तमाम mpsc विद्यार्थीकडून देण्यात येत आहे. आपण याची दखल घेऊन विद्यार्थी वर्गास न्याय मिळवून द्यावा. नम्र विनंती
10
10
64
Er Ashish retweeted
Replying to @NikhilPatil_MH
@NikhilPatil_MH आपण #mpsc विद्यार्थांच्या प्रश्नासाठी करत असलेल्या पाठपुराव्याबद्दल आभार. गट क मुख्य परीक्षा मार्च अखेरपर्यंत किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात यावी अशी विनंती.दुष्काळामुळे आणि पाच वेळा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप वेळ वाया गेला आहे.
5
5
26
Er Ashish retweeted
मा. @NikhilPatil_MH दादा आपण mpsc विद्यार्थी आणि त्यांचे प्रश्न संदर्भात उत्कृष्ट कार्य करताय. त्याबद्दल आपले आभार. दादा ग्रुप C 2026 ची मुख्य परीक्षा ही 24 जाने नंतर 60 दिवसांत घेण्यात यावी अशी तमाम उमेदवारांची मागणी आहे.आपण यासाठी प्रयत्न करावे. नम्र विनंती दादा. @Dev_Fadnavis
8
7
67

16
22
225
मा. @BaliramDoleyINC दादा आपणास खालील निवेदन तमाम mpsc विद्यार्थीकडून देण्यात येत आहे. आपण याची दखल घेऊन विद्यार्थी वर्गास न्याय मिळवून द्यावा. नम्र विनंती.
1
18
15
353
Er Ashish retweeted
Replying to @NikhilPatil_MH
मा. @NikhilPatil_MH दादा आपण mpsc विद्यार्थी आणि त्यांचे प्रश्न संदर्भात उत्कृष्ट कार्य करताय. त्याबद्दल आपले आभार. दादा ग्रुप C 2026 ची मुख्य परीक्षा ही 24 जाने नंतर 60 दिवसांत घेण्यात यावी अशी तमाम उमेदवारांची मागणी आहे.आपण यासाठी प्रयत्न करावे. नम्र विनंती दादा. @Dev_Fadnavis
6
4
33

140
Er Ashish retweeted
Replying to @NikhilPatil_MH
@NikhilPatil_MH गट क पूर्व परीक्षा वेळेवर होणार आहे यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आपले आभार. मुख्य परीक्षा मार्च अखेरपर्यंत किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात यावी अशी विनंती.पूर्व परीक्षा पाच वेळा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि वेळेचे नुकसान झाले आहे.
6
6
20
Er Ashish retweeted
मा. @NikhilPatil_MH दादा आपण mpsc विद्यार्थी आणि त्यांचे प्रश्न संदर्भात उत्कृष्ट कार्य करताय. त्याबद्दल आपले आभार. दादा ग्रुप C 2026 ची मुख्य परीक्षा ही 24 जाने नंतर 60 दिवसांत घेण्यात यावी अशी तमाम उमेदवारांची मागणी आहे.आपण यासाठी प्रयत्न करावे. नम्र विनंती दादा. @Dev_Fadnavis
21
22
249
Er Ashish retweeted
२०२६ वर्ष संपायला आलंय, आतापर्यंत २०२७ चा MPSC टाइमटेबल यायला हवा होता. पण इथे २०२५ च्या Mains चा निकाल नाही आणि २०२६ ची Mains अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे! विद्यार्थ्यांनी नेमका अभ्यास करायचा की आयुष्यभर नुसती वाटच बघायची? #MPSC
5
47
150
4,163
मा. @NikhilPatil_MH दादा आपण mpsc विद्यार्थी आणि त्यांचे प्रश्न संदर्भात उत्कृष्ट कार्य करताय. त्याबद्दल आपले आभार. दादा ग्रुप C 2026 ची मुख्य परीक्षा ही 24 जाने नंतर 60 दिवसांत घेण्यात यावी अशी तमाम उमेदवारांची मागणी आहे.आपण यासाठी प्रयत्न करावे. नम्र विनंती दादा. @Dev_Fadnavis
29
32
685
Er Ashish retweeted
Replying to @NikhilPatil_MH
गट क पूर्व परीक्षा वेळेवर होणार यासाठी आपले आभार. मुख्य परीक्षा मार्च अखेरपर्यंत किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात यावी अशी विनंती. पाच वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप वेळ वाया गेला आहे. @NikhilPatil_MH
15
13
367
मा. @Dev_Fadnavis जी, MPSC गट-क 2026 पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी नियोजित वेळापत्रकानुसारच घ्यावी. मुख्य परीक्षा मार्च 2027 अखेरपर्यंत आयोजित करावी. परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत अनावश्यक विलंब टाळून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. @mpsc_office @CMOMaharashtra
7
46
72
4,432
Er Ashish retweeted
मा. @BaliramDoleyINC दादा आपला आधार, आपली तळमळ आणि विद्यार्थ्यांसाठीची निःस्वार्थ धडपड अशीच कायम राहो! विद्यार्थ्यांच्या मनातील हक्काचा आवाज… विद्यार्थी हृदयसम्राट – बळीराम दादा! ❤️
2
5
116
निर्भय बनो शरद पवार आणि सुप्रिया सुळे उघडपणे भाजपला राजकीय मदत करत आहे निर्णय घ्या ! राष्ट्रवादीला भाजपची बी टीम कधी म्हणणार? #VBAForIndia
26
4
80
2,653
मा. @BaliramDoleyINC दादा आपला आधार, आपली तळमळ आणि विद्यार्थ्यांसाठीची निःस्वार्थ धडपड अशीच कायम राहो! विद्यार्थ्यांच्या मनातील हक्काचा आवाज… विद्यार्थी हृदयसम्राट – बळीराम दादा! ❤️
1
13
16
429
मा.आ.@VikramPachpute_ आयोगाने पुन्हा पाचव्यांदा ग्रुप C 2026 पूर्व परीक्षा पोस्टपोन केली. यात आता 8 महिने अक्षरशःवाया गेलीत आमची. त्यात भर म्हणून राज्यात दुष्काळ पडलाय.पोरांनी अजून किती दिवस बेरोजगार राहायचं? साहेब आमची खालील मागणी तात्काळ पूर्ण करावी. @mpsc_office @Dev_Fadnavis
5
44
70
5,044

406
मा. @NikhilPatil_MH दादा, आयोगाने पुन्हा पाचव्यांदा ग्रुप C 2026 पूर्व परीक्षा पोस्टपोन केली. यात आता 8 महिने अक्षरशः वाया गेलीत आमची. आपण मा. @Dev_Fadnavis साहेबांशी लवकरात लवकर बोलून 24 जाने च्या पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा मार्च अखेर घेण्याची विनंती करावी. नम्र विनंती दादा
26
28
590