We_Wake (@We__wake__) profile picture

An unwavering constitutionalist with lucid convictions and resolute character♣️

पश्चिम महाराष्ट्र
Joined January 2012
Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)
नोव्हेंबर संपला तरी MPSC च्या २०२७ च्या अंदाजित वेळापत्रकाचा अद्याप पत्ता नाही ! बहुधा ते जाहीर करण्यासाठीही मा. आयोगाला स्वतंत्र वेळापत्रकाची गरज असावी. @mpsc_office किमान वेळापत्रक तरी वेळेत प्रसिद्ध करण्याचे सौजन्य दाखवा. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Tukaram_IndIAS
1
37
1
98
2,420
MPSC पेपरफुटी प्रकरणात केवळ ASO स्तरावरील व्यक्ती Mastermind कसा असेल ? मुख्य सूत्रधार, पेपर विक्रेता, आर्थिक व्यवहार आणि लाभार्थ्यांपर्यंत संपूर्ण साखळी उघड झाली पाहिजे. प्यादे पकडून बुद्धिबळाचा डाव उलगडत नसतो !!! @Tukaram_IndIAS @CMOMaharashtra @MahaDGIPR @Dev_Fadnavis
1
31
98
1,680
मा. @Dev_Fadnavis जी, MPSC गट-क 2026 पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी नियोजित वेळापत्रकानुसारच घ्यावी. मुख्य परीक्षा मार्च 2027 अखेरपर्यंत आयोजित करावी. परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत अनावश्यक विलंब टाळून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. @mpsc_office @CMOMaharashtra
8
48
117
11,772
DI पेपरफुटी प्रकरणात सुरू असलेल्या कारवाईबद्दल कौतुक आणि स्वागत !! मात्र, MPSC Group B 2025 पेपरफुटी प्रकरणातही अशीच कठोर आणि निष्पक्ष कारवाई होणे अपेक्षित आहे. @Tukaram_IndIAS @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR
2
11
42
1,585
MPSC Group B 2025 पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न नेमका कोण करत आहे? तपासात व्यत्यय कोण आणत आहे? आणि का? असंख्य प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची पायमल्ली करणारे दोषी अखेर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार का? @Tukaram_IndIAS @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
3
29
77
2,259
मा. @Tukaram_IndIAS सर, MPSC पेपरफुटी संदर्भात सुरू असलेल्या चौकशीची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही व निष्कर्ष याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिक करावी. आयोगाच्या कामकाजाबाबत पारदर्शकता राहण्यासाठी उपलब्ध माहिती लवकरात लवकर जाहीर होणे आवश्यक आहे. @CMOMaharashtra @MahaDGIPR
1
21
77
2,682
विजय किंगरला MPSC Group B २०२५ Pre ला ९० Marks होते, Group B मध्ये राज्यात Topper. त्याचे ४ रुममेट पण DI Rank Top 20 मध्ये ! निव्वळ योगायोग म्हणायचा की आणखी काही ? @Tukaram_IndIAS @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
4
93
2
313
23,058
आयोगाने २०२७ चे वार्षिक परीक्षा वेळापत्रक लवकरात लवकर प्रसिद्ध करावे तसेच पेपरफुटी चौकशी निर्धारित वेळेत पूर्ण करून अहवाल सादर करावा. विद्यार्थ्यांचे नियोजन आणि परीक्षांचे सातत्य अबाधित राहण्यासाठी या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. @mpsc_office @Tukaram_IndIAS @Dev_Fadnavis
3
47
89
2,886
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
6
12
27
1,025
वस्तुनिष्ठ परीक्षा तुम्हाला फक्त योग्य पर्याय ओळखता येतो का हे पाहते; तर वर्णनात्मक परीक्षा तुम्हाला समस्या खरोखर समजली आहे का हे तपासते. उपजिल्हाधिकारी, DySP यांसारख्या वर्ग-१ पदांसाठी महाराष्ट्राला पर्याय गाळणारे नाही, तर प्रश्न सोडवणारे अधिकारी हवेत. @CMOMaharashtra
9
17
2
25
1,203
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मकच हवी! परीक्षा पद्धतीतील बदलाच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व मानसिक तणाव वाढत आहे. विद्यार्थ्यांची २ वर्षांची मेहनत वाया जाऊ देऊ नका. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
3
14
1
31
1,393
गेल्या ५ वर्षांपासून राज्यसेवेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या हक्काच्या संधी हिरावल्या जात आहेत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांसारखी पदे कथित लॉबिंगमुळे पदोन्नतीकडे वळवली जात असतील तर हा स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय नाही का ? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @cbawankule
2
14
36
788
We_Wake retweeted
आम्ही विद्यार्थ्यांचा तो घटक आहोत,जो केवळ आयोगाचा शब्द प्रमाण मानतो.आमची तयारीही त्या अनुषंगानेच असणार‌.आमचा समिती,आयोग व सरकारवर पूर्ण विश्वास आहे.या बातमीतील प्रत्येक मुद्दा आमचे वास्तव दर्शवत आहे! #Mpsc #Mpscdescriptive
4
13
27
736
जो व्यक्ती दावा करतो, पुरावे त्यालाच सादर करावे लागतात, याला Burden of proof बोलतात. तुम्ही दावा केला की आयोगाने पैसे घेऊन paper checking मधे मार्क्स वाढवले. याचा पुरावा द्या फक्त, बाकीच्या गोष्टी नंतर सांगा! तुम्ही खोटी माहिती देणं लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहात, लाज वाटू द्या
आयोगाने पेपर फोडले आयोगाच्या इमारतीत ,,,, आणि आम्ही बसतो त्यांची पंचारती ओवाळत❗ आयोगाची बाजू मांडायला अनौरस वकील आहेत काय ठेवलेलं? म्हणे आयोगाची बदनामी करू नका..... अरे आम्ही कशी करणार ? आयोग आधीच बदनाम आहे..... म्हणे आयोगावर खोटे आरोप करू नका ,,, पुरावा काय आहे? अरे आरोप खरेच आहेत.... पुरावा पण आम्हीच शोधत बसतो,,, अभ्यास सोडून विद्यार्थी तेच करतील आता,,,, कोचिंग माफियां D गँग ने साम दाम दंड भेद जे काही करायचं ते करावं,,, विद्यार्थ्यांना बदनाम करायला ट्रोलर्स लावावेत , धमक्या द्यायला गुंड आणावेत , वकील आणावेत ,,, कॉल करून धमक्या द्याव्या,,, नाहीतर अगदी खून करावेत,,, तरीही हा पारदर्शकतेचा लढा आता थांबत नसतो! विद्यार्थी d गँग असो, किंवा त्यांचे गुंड असो , नाहीतर सरकार असो,,, ह्या कोणालाच घाबरत नाहीत,,,, @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @cbawankule @ChDadaPatil
9
12
27
1,233
पैसे देऊन पेपर चेक झाले? याचा पुरावा आम्हाला दाखवाल का? खोटे बोलून निवेदने देता तुम्ही लोकं लाज नाही का वाटत? Objective class चालवणाऱ्यांनी हद्द पार केली!! स्वतः चा धंदा चालावा म्हणून खोटे बोलून निवेदने देता? पैसे देऊन पेपर चेक झाले याचा थेट पुरावा द्या. @CMOMaharashtra
7
16
2
32
2,220
महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे सभापती महामहीम नामदार.राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न वर्णनात्मकच (Descriptive) कायम ठेवाव यासंदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे.साहेब सरकारचा सर्वोच्च घटक असल्याने आणि स्वतः प्राध्यापक असल्याने संपूर्ण जाणीव आहे @Prof_RamShinde
13
16
1
53
3,882
#descriptivempsc ....soothing......
1
11
12
218
आता VRadha समितीचा अंतरिम अहवाल आला आहे, आणि त्यात बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. Objective lobby आणि त्याचे क्लास चालक समितीची बदनामी थोड्याच वेळात सुरू करतील. या ट्विट च्या कॉमेंट मधे proof देऊ. @CMOMaharashtra @mpsc_office
7
13
51
2,142
दोन Photos दोन Generations! Descriptive च्या समर्थनार्थ "तरुण" आणि Objective ची सर्व मंडळी 30s मधली,यांच्या 1993च्या @Dialecticsy म्होरक्याने आता घर संसार बघावा व @Dev_Fadnavis @VRadhaIAS @Tukaram_IndIAS @mpsc_office @GaneshBidkarBJP यांनी ठरवावं भविष्यातील महाराष्ट्र कुठे बघायचा
7
16
1
29
1,337
Replying to @VRadhaIAS
*BI + MA + RA + UP - BIMARU राज्य.* तिथे वर्षानुवर्षे Descriptive पॅटर्न आहे. मग प्रश्न साधा आहे - जर Descriptive = हुशार, कार्यक्षम, प्रामाणिक अधिकारी, तर ही राज्यं आजही मागास का? तिथे Descriptive चे अधिकारी असूनही भ्रष्टाचार, मागासलेपणा, गरीबी का जास्त आहे? *आणि दुसरीकडे महाराष्ट्र -* इथे 2013 पासून पूर्ण Objective पॅटर्न आहे. जर Objective = अकार्यक्षम, अप्रामाणिक अधिकारी, तर मग महाराष्ट्राने गेल्या 12 वर्षात सातत्याने प्रगती कशी केली? - GDP मध्ये देशात No.1 कसा? - FDI मध्ये No.1 कसा? - Startups, Industry, GST Collection मध्ये Top कसा? जर अधिकारीच निकामी असते तर राज्य चाललं कसं? *याचा अर्थ स्पष्ट आहे:* एक गोष्ट सिद्ध होते - Objective पॅटर्नने महाराष्ट्राला मागे नाही खेचलं, उलट पारदर्शकतेने सामान्य घरच्या हुशार पोरांना संधी दिली आणि तेच अधिकारी आज राज्य चालवत आहेत. म्हणून "Objective म्हणजे अकार्यक्षमता" हा दावा BI+MA+RA+UP ची उदाहरणे आणि महाराष्ट्राची प्रगती या दोन्ही ठिकाणी खोटा ठरतो. #Objective2027 🔥 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @MahaDGIPR @mpsc_office @votogram_ @cbawankule @ChDadaPatil @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @RahulAsks
3
14
18
276