Tejas (@rahteja) header
Tejas (@rahteja) profile picture
Mumbai
Joined February 2015
Photo by Tejas (@rahteja)Photo by Tejas (@rahteja)Photo by Tejas (@rahteja)Photo by Tejas (@rahteja)Photo by Tejas (@rahteja)Photo by Tejas (@rahteja)Photo by Tejas (@rahteja)Photo by Tejas (@rahteja)Photo by Tejas (@rahteja)Photo by Tejas (@rahteja)
Replying to @rahteja
Hi! Thanks for reaching out. We would like to assist you with this. Please share your ZEE5 user ID on support.in@zee5.com and kindly mention this ticket number DIYV-4471046, as subject line for better assistance.
2
1
42
हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..! #realshivsenawins
2,132
4,914
219
44,293
मी पुन्हा येईन.... #MonsoonSession
426
787
148
5,205
Dear @ICICIBank_Care It’s been 2 months now still I am facing issue, talk with Custmore care 3 time still my problem is not solved. Can you please take any serious action ?
Replying to @the_aakash
Hi, we are here to assist you. Please elaborate your query for us to understand it better. xitter.cf/messages/compose?recip…

4
6
3
2
औरंगजेब हा या देशातील मुस्लिमांचा सुद्धा आदर्श होऊ शकत नाही. त्यामुळे असे महिमामंडन आम्ही कधीही सहन करू शकत नाही! मुंबई येथे माध्यमांशी संवाद... youtu.be/kn2wNgRR7Gk #Maharashtra #Mumbai
134
376
14
1,999
A delightful picture of India’s real strength🇮🇳 💪 #UnityInDiversity 🇮🇳 #BlueTigers 🐯 #IndianFootball ⚽
112
432
64
6,035
साहेब आम्हा 150 Bmc प्राथमिक शिक्षक गेली 94 दिवसापासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलो आहोत,आमचा गुन्हा एव्हडाच आहे की आम्ही 10 वी पर्यंत मराठीत शिकलो,न्याय द्या @Marathi_Speaks @MarathiRojgar @MarathiRT @marathi_bola @MarathiBrain @marathitwit @marathiekikaran
1
20
27
मोबाइल कंपन्यांकडून रिचार्जच्या नावे ग्राहकांची होणारी फसवणूक महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेच्या प्रयत्नांमुळे कायमची थांबणार आहे. महिनाभराचे रिचार्ज २८ दिवसांऐवजी ३० दिवसांचे करण्याचे आदेश 'ट्राय'ने दिले आहेत. अंमलबजावणी झाल्यावर कोट्यवधी मोबाइल वापरकर्त्यांना लाभ होणार आहे.
40
170
9
1,251
आपण ‘मराठी’ बहुसंख्यांकांना ॲाक्सिजनवर आणून ठेवले.. @mybmc मध्ये #Cambridge @BhaindarMira मध्ये #हिंदीभाषीकभवन प्रबोधनकारांना अभिप्रेत, बाळासाहेबांच्या @ShivSena प्रमुखांनी मान्यच केले नसते राज्य शैक्षणिक धोरण मातृभाषेत शिक्षण महत्व स्थानिकांना प्राधान्य या तत्वांना तिलांजली ?
मिशन ऑक्सिजन अंतर्गत मीरा-भाईंदर येथील ऑक्सिजन प्लँटचे लोकार्पण - LIVE pscp.tv/w/c-DNPHR3LTI1OTc2Nj…
31
64
9
93
“दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार?,” राज्य सरकारच्या निर्णयानंतर अभिनेता सुमीत राघवनचा सवाल inexp.in/J5oRLP < येथे वाचा सविस्तर वृत्त #Maharashtra #Mumbai #Marathi #मराठी #SumeetRaghavan @sumrag
166
225
22
2,629
मराठी जनहो,अजूनही जात,पंथ,पक्ष सोडून मराठी म्हणून एक झाला नाहीत तर हे राजकारणी उपर्यांना तुमच्या डोक्यावर बसवतील. हे त्याच लोकांना उमेदवारी देणार आहेत जे पोटं भरण्यासाठी इथे आले होते आणि मुंबई बकाल करण्यातच ज्यांच योगदान आहे. मग आपल्या राज्यात आपणच परके. @BhaiJagtap1 #मराठीभैय्या
13
48
7
147
बैठकीस गृहमंत्री @Dwalsepatil, पोलिस महासंचालक संजय पांडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश: • गुन्ह्यात रिक्षांचा वापर होत असल्याने रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालून नोंदणी करताना, स्थानिक पोलिसांकडे माहिती देणे परवानाधारकाला बंधनकारक करा.
11
281
561
राज्यातील महिलांच्या तसेच बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं आयोजित गृह विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. #UddhavThackeray #maharashtra #Mumbai
48
57
6
1,090
माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेणार नाही. त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये तडजोड होणार नाही. अशा नराधमांना वचक बसवा, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला व बालकांच्या सुरक्षेकरता आयोजित गृहविभागाच्या आढावा बैठकीत म्हणाले.
202
677
25
3,016
साकीनाका प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय #sakinakacase #Maharashtra #uddhavThackeray @CMOMaharashtra @Dwalsepatil @MumbaiPolice zeenews.india.com/marathi/mu…
29
63
13
372
महिला सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यातआलेले विशेष तपास पथक,साकीनाका येथील ३४ वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास करत आहे. गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आले असून पुढील तपास @MumbaiPolice द्वारे लवकरात लवकर पूर्ण केला जाईल.
48
79
3
570
- कष्ट करायची इच्छा नाही - कारकून होण्यात धन्यता मानायची - MPSC/TET साठी स्वतःला झोकून द्यायचे - हात वंगणात भरवायचे नाहीत - फिल्ड वर्क नको - तांत्रिक ज्ञान नको - White Collar Job हवा. - कामात ८ तासाची हमी हवी बाप्पा मराठी तरुणांना सद्बुद्धी दे 🙏
5
20
173
मराठी एकीकरण समितीचा दणका. हे लोक आता भाषिक,प्रांतिक तेढ निर्माण करायला सुद्धा लागले, मराठी माणसाला डीवचण्याचे काम. महाराष्ट्रात पोट भरायला आलेत हे विसरले? असले फलक लावून काय सिद्ध करताय? सर्व मराठी लोकप्रतिनिधी गप्प का?@ANI @TV9Marathi @abpmajhatv @news_lokshahi @MiLOKMAT
6
56
4
235