मराठी ट्विट (@marathitwit) header
मराठी ट्विट (@marathitwit) profile picture

मराठी अभिव्यक्तीला व्याप्ती | #मराठीट्विट वापरा, आम्ही रिट्विट करू | मातृभाषेत लिहा-बोला | महाराष्ट्रात मराठीच! #मराठी #म

Joined July 2017
Photo by मराठी ट्विट (@marathitwit)Photo by मराठी ट्विट (@marathitwit)Photo by मराठी ट्विट (@marathitwit)Photo by मराठी ट्विट (@marathitwit)Photo by मराठी ट्विट (@marathitwit)Photo by मराठी ट्विट (@marathitwit)Photo by मराठी ट्विट (@marathitwit)Photo by मराठी ट्विट (@marathitwit)Photo by मराठी ट्विट (@marathitwit)Photo by मराठी ट्विट (@marathitwit)
नमस्कार! आम्ही आपणांस आपल्या ट्विट मध्ये #मराठीट्विट वापरण्याची विनंती करू इच्छितो. आम्ही अश्या ट्विट ला मुक्तहस्ते रिट्विट करत राहू. आपले ट्विट जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि मराठी भाषिक लोकांना मातृभाषेतून अभिव्यक्त होण्यासाठी प्रवृत्त करणे हे आमचे उद्दीष्ट आहे! धन्यवाद!
3
10
611
𑘦𑘽𑘐𑘩 𑘟𑘹𑘫𑘰! 𑘢𑘪𑘲𑘝𑘿𑘨 𑘟𑘹𑘫𑘰! 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘟𑘹𑘫𑘰!❤️
15
90
639
10,005
मराठी ट्विट retweeted
महाराष्ट्रात येऊन असं सांगत फिरू नका की, हिंदी हिंदी, मराठी नाही. ते यूपीत ठीक आहे. जेव्हा आम्ही तिथे येऊ, तेव्हा आम्ही तुमच्याशी मराठीत बोलणारच नाही. आम्ही हिंदीतच बोलू, कारण तुम्हाला हिंदी समजते. पण तुम्ही महाराष्ट्रात येऊन आम्हाला सुनावू नका. हा अपमान असतो. सन्मान तो असतो जेव्हा तुम्ही म्हणाल, "सर, मला मराठी समजत नाही, कृपया मला शिकवा". तर आम्ही शिकवू. तुम्ही ज्या भाषेत बोलाल, उत्तर त्याच भाषेत मिळेल.' -सुबोध भावे #subodhbhave #actor #entertainmentupdates #marathilanguagecontroversy
15
192
3
1,375
21,165
मराठी ट्विट retweeted
पर्युषण काळ आता मराठी माणसासाठी शिक्षा काळ होत चालला आहे. निदान महाराष्ट्र सरकारने पर्युषण काळात काय खावे काय नाही याची एखादी यादी तरी जाहीर करावी म्हणजे त्यानुसार मराठी माणूस आपला डाएट प्लॅन तयार करेन.😡 – at Pune, India
2
1
28
322
मोडी लिपीच पुनर्जीवन व्हायलाच हवं... कुठेतरी सुरवात हवी @mul_mumbaikar
This post is from an account that no longer exists. Learn more
6
36
153
1,979
मराठी भाषेचे भाषिक सामान्यपणे जे शब्द बोलतात आणि जे शब्द सामान्यतःतुलनात्मक समानार्थी म्हणून वापरले जातात परंतु त्यामध्ये अल्प फरक असतो त्यांना तुल्यकल्प शब्द असे म्हणतात. आजपासून आपण अशाच तुल्यकल्प शब्दांची आणि त्यांच्या अर्थामधील फरकाची माहिती घेणार आहोत. अनाचार, दुराचार, व्याभिचार आणि भ्रष्टाचार हे या मालिकेतले सुरुवातीचे काही शब्द. अनाचार म्हणजे जात, धर्म आणि शास्त्राला अमान्य असा व्यवहार. समाजाला उपद्रवी आणि वाईट उदाहरण घालून देणारे वर्तन म्हणजे दुराचार. परस्त्री अथवा परपुरुषाशी धर्मशास्त्र निषिद्ध संग म्हणजे व्याभिचार! वैयक्तिक लाभा करिता पद आणि अधिकारांचा बे इमानीने केलेला वापर म्हणजे भ्रष्टाचार. अशाच पद्धतीने तुम्हाला आणखी कोणत्या शब्दांच्या अर्थात जो फरक आहे तो जाणून घ्यायला आवडेल? प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा! #मराठीट्विट #मराठी #म
1
106
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂🎁🥳🎊 @Tushar_Narawade
1
108
महाराष्ट्रात स्थलांतरित कायदा झालाच पाहिजे परप्रांतीय लोंढ्याच्या गर्दीला नियंत्रण असलेच पाहिजे, #प्रवेशनोंदणी #workpermit परप्रांतीय गुन्हेगारीवर आळा घातलाच पाहिजे स्थानिक नोकरी,रोजगार,शिक्षण,राजकारण,अर्थकारण हक्क अबाधित राहिलेच पाहिजेत. #मराठीएकीकरणसमिती #marathi #महाराष्ट्र
1
11
46
325
मातीशी अनुरक्त असलेला माणूस तिच्यात फक्त धूळ पाहत नाही आणि शब्दांशी जडलेला लेखक त्यात केवळ अक्षरं पाहत नाही.ज्याच्याशी मन जोडल्या जातं,त्याचं अस्तित्व मग आपल्यातच कुठेतरी रुजतं— हीच कदाचित अनुरक्तीची सर्वांत नितळ व्याख्या. #नेमेचीकाहीतरीलिहितजावे
1
20
544
मराठी ट्विट retweeted
मराठी लोकच परळचं परेल करतात 🤦🏼‍♀️
48
124
6
1,440
63,662
आपल्या महाराष्ट्राने फक्त समाजसुधारक आणि राजकारणीच दिले नाहीत, तर मोठे उद्योजकही दिले. वामन श्रीधर आपटे यांच्यासारखी व्यक्ती मात्र आज आपल्याला माहिती नाही. असे कितीतरी मराठी उद्योजक आपल्या इतिहासात आहेत, ज्यांच्याबद्दल आज फारसं कुणाला माहितीही नाही.
6
10
157
महापालिका अधिकारी झोपेतून जागे व्हा @mybmc @mybmcWardT LBS मार्ग, बालराजेश्वर मंदिर समोर, मुलुंड पाश्चिम. कारवाई व्हावी, शहर विद्रुप केले जातेय अनधिकृत फलक लावून न्यायालयाचा अवमान केला जातोय महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवावा @MumbaiPolice
6
91
1
211
2,101
मराठी ट्विट retweeted
महाराष्ट्रात बहुभाषिक राहतात महाराष्ट्र राज्य बहुभाषिक नाही! महाराष्ट्राची भाषा अजून तरी मराठीच आहे! दोन वाक्यां(दाव्यां)मध्ये प्रचंड फरक आहे! #Marathi #Maharashtra
93
541
16
3,545
68,446
गणपती बाप्पा मोरया 🙏 आमचा बाप्पा...
1
4
1
27
767
मराठी ट्विट retweeted
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺 विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. #LetsReadIndia📚📚📚
2
4
18
742
मराठी ट्विट retweeted
मला फक्त मराठी कळते, मराठीत बोला. इतका साधासा उपाय केल्याने जवळपास ९०% येणारे स्पॅम आणि फ्रॉड कॉल्स कमी होतात..!! #मराठी
34
87
4
1,150
19,756
उद्यापासून पुढचा पूर्ण आठवडा गणपतीची सुट्टी.. गावी जाताना पुस्तक घेवून चाललोय.. किती वाचून होतात ते बघूया #मराठीट्विट
3
6
81
1,231
प्रशासनाने लोकशाहीची थट्टा लावलेली आहे... सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनू नका... हि दुटप्पी भूमिका योग्य नाही... #दंडेलशाही #हुकुमशाही #मराठीएकीकरणसमिती #marathi_maharashtra #महाराष्ट्रातमराठीच @ekikaranmarathi
1
8
16
280
लोकांवर अशा प्रकारे बंधने लादणे चुकीचे आहेत. नेत्यांनी अशाप्रकारे लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणू नये. कांदा आणि लसूण हा भारतीय, विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांच्या दैनंदिन जीवनाचा आणि आहाराचा एक अविभाज्य भाग आहे. केवळ जेवणाची चव वाढवणे इतकाच त्यांचा मर्यादित उपयोग नाही, तर ते आपल्या संस्कृती आणि आरोग्याशीही खोलवर जोडलेले आहेत.
3
35
101
1,143
मराठी ट्विट retweeted
गुजर जैनांच्या शाळेत पाठवल्यावर कांदा लसूण होणारच. इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेन्ट शाळेत पाठवल्यावर जिंगल बेल येणारच. पारशी लोकांच्या शाळेत पाठवल्यावर गणपतीमध्ये सुट्टी मिळावी अशी अपेक्षा ठेवणाऱ्या पालकांना तर पारशांनी वर्गाच्या एका खोलीत कोंडून चपलेने झोडून काढावं. हरामखोर स्वतःची मातृभाषा बाजूला सारून, मातृभाषेतील शिक्षणाचं महत्त्व लक्षात न घेता इंग्रजी माध्यमांपुढे लोटांगण घालणाऱ्या मराठी पालकांच्या नेमक्या अपेक्षा तरी काय असतात! इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठीतून बोलल्यावर पोरांच्या आईबापाला शाळेच्या गेटबाहेर उलटं लटकवून बांबूचे फटके द्यावेत.
4
16
2
130
8,223