आनंदा पाटील (Ananda Patil) (@ANANDAPATIL76) header
आनंदा पाटील (Ananda Patil) (@ANANDAPATIL76) profile picture

'विजय सत्याचा व्हावा मग ते सत्य कोणाचे का असेना; बस्स एवढीच प्रार्थना' #मऱ्हाटी #Marathi #कोल्हापूर #Maharashtra 🚩 #India 🇮🇳

#महाराष्ट्र, भारत
Joined December 2015
Photo by आनंदा पाटील (Ananda Patil) (@ANANDAPATIL76)Photo by आनंदा पाटील (Ananda Patil) (@ANANDAPATIL76)Photo by आनंदा पाटील (Ananda Patil) (@ANANDAPATIL76)Photo by आनंदा पाटील (Ananda Patil) (@ANANDAPATIL76)Photo by आनंदा पाटील (Ananda Patil) (@ANANDAPATIL76)Photo by आनंदा पाटील (Ananda Patil) (@ANANDAPATIL76)Photo by आनंदा पाटील (Ananda Patil) (@ANANDAPATIL76)Photo by आनंदा पाटील (Ananda Patil) (@ANANDAPATIL76)Photo by आनंदा पाटील (Ananda Patil) (@ANANDAPATIL76)Photo by आनंदा पाटील (Ananda Patil) (@ANANDAPATIL76)
#कळवा #मुंब्रा #दिवा रेल्वे अपघात होऊ नये, दक्षता घेण्यासाठी अगोदरच रेल्वे मंत्रालयास कळविले होते ... #MumbraAccident #MumbaiTrainAccident #mumbailocal #railwaysafety #accident @ekikaranmarathi
6
6
431
आनंदाचा दिवा लावूया, व्यसनमुक्त आयुष्याचा संकल्प करूया! 🪔 प्रत्येक घरात सुख, आरोग्य आणि समाधान नांदो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨ #happydiwali #DiwaliWishes
83
बदल घडत नसतो घडवावा लागतो. मराठी नाम फलक दादर रेल्वे स्थानक, पश्चिम रेल्वे #मराठीएकीकरणसमिती @ekikaranmarathi
2
7
201
आनंदा पाटील (Ananda Patil) retweeted
. भाजपा युवा मोर्चा #सोलापूर जिल्हाध्यक्ष रणवीर राजेंद्र राऊत मागील काही महिन्यांपूर्वी हा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या आमदारांचा पुत्र #बार्शी आणि परिसरात सामान्य लोकांच्यावर आपली कशी दहशत दादागिरी आहे हे आपल्या बापाप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra हाच ना तुमचा सुसंस्कृत पक्ष?? #Barshi #Solapur #BJPGovernment
42
188
13
853
79,362
छटपुजेमुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला साकडे; मराठी एकीकरण समितीकडून सणाला परवानगी न देण्याची मागणी मुंबईतील समुद्रकिनारे, नद्या आणि तलावांसारख्या सार्वजनिक जलस्रोतांवर छठ पूजेचे विधी करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी 'मराठी एकीकरण समितीने' महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (MPCB) केली आहे. loksatta.com/mumbai/mumbai-c…
9
113
408
2,821
कृपया या अनधिकृत फलकावर कारवाई करावी remove this hording and file case under महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण @mybmc @mybmcWardL @TawdeRitu होर्डिंग मुक्त मुंबई कागदावर ? मुंबईचे गुजरातीकरण करायला मोकळीक आहे का? ईश्वर नगर, #भांडुप W #LBS #शास्त्रीनगर
6
45
2
182
2,087
आनंदा पाटील (Ananda Patil) retweeted
पुढचा धक्का ‼️ मुख्यमंत्री जवळचे अधिकारी भूषण गगराणी चे SRA ला पत्र SRA ३३.११ मधे भ्रष्टाचार थांबवा महानगरपालिका आयुक्तांचे स्पष्ट निर्देश वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता, SRA आपल्या अधिकारक्षेत्राच्या पलीकडे जाऊन विकास परवानग्या देत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आपण संबंधित SRA अधिकाऱ्यांना तातडीने खालील निर्देश द्यावेत: SRA च्या अधिकारक्षेत्राबाहेरील विकास परवानग्या देणे तात्काळ थांबवावे. अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन यापूर्वी दिलेल्या विकास परवानग्या मागे घ्याव्यात. भविष्यात अशा प्रकारच्या परवानग्या देऊ नयेत. कायदेशीर गुंतागुंत आणि भविष्यातील वाद टाळण्यासाठी तातडीने आवश्यक ती कारवाई करावी. या पत्राचा महत्त्वाचा निष्कर्ष या पत्रामध्ये BMC आयुक्तांनी SRA च्या अधिकारांबाबत अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. आयुक्तांच्या पत्रानुसार: SRA ला संपूर्ण मुंबईत विकास परवानग्या देण्याचा अमर्याद अधिकार नाही. SRA चे अधिकार झोपडपट्टी अधिनियमांतर्गत घोषित केलेल्या क्षेत्रापुरते मर्यादित आहेत. DCPR 2034 मधील नियम 33(10) आणि 33(11) अंतर्गतच SRA ला संबंधित विकास परवानग्या देण्याचे अधिकार आहेत. नियम 33(19), 33(12)(B) आणि इतर नियमांनुसार परवानग्या देण्याचा अधिकार BMC चा आहे. अधिकारक्षेत्राबाहेर दिलेल्या परवानग्या मागे घेण्याची मागणी आयुक्तांनी केली आहे.
17
229
8
767
42,875
आनंदा पाटील (Ananda Patil) retweeted
भक्तांनी वाचावे !! ३३.११ सर्वात मोठा घोटाळा—- आश्विनी भिडे मुख्यमंत्र्याना पत्र !! मोहीत कंबोज आनंद पंडित करत असलेल्या ३३.११ कांड बद्दल अश्विनी भिडे यांचे पत्र या पत्रातील सर्वात महत्त्वाचे मुद्दे पत्रात मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी SRA च्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत: ३०० पेक्षा अधिक प्रस्ताव: झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवर SRA कडे ३०० हून अधिक विकास प्रस्ताव आहेत. वांद्रे ते दहिसर: एका भागातील योजनेच्या बदल्यात दुसऱ्या दूरच्या भागात PTC सदनिका दिल्या जात असल्याचा आरोप. नियमांचा गैरवापर: झोपडपट्टी पुनर्वसनासाठी असलेल्या विनियम ३३(१०) मधील सवलती झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवर लागू केल्या जात असल्याचा आक्षेप. महसुलाचे नुकसान: विकासक BMC ऐवजी SRA कडे जात असल्याने मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारचे महसूल नुकसान होत असल्याचे पत्रात नमूद. अधिकारक्षेत्राचा प्रश्न: SRA कडून विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा काढून विनियम ३३(११) अंतर्गत प्रस्ताव BMC कडे आणण्याची मागणी. १२. विनियम ३३(११) मध्ये कोणतीही तरतूद नसतानाही SRA या विनियमांतर्गत येणाऱ्या सर्व योजनांना सवलती देत आहे. प्रत्यक्षात या विनियमांतर्गत अनेक भूखंडांवर एकही झोपडपट्टी नसतानाही, विनियम ३३(१०) मधील तरतुदींचा चुकीचा अर्थ लावून त्या सवलती दिल्या जात आहेत. १३. SRA झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांनाही झोपडपट्टी भूखंडांप्रमाणेच नियम, विनियम आणि धोरणे लागू करत असल्याचे दिसून येते. ज्या स्वतंत्र भूखंडांवर एकही झोपडपट्टीची इमारत नाही, अशा भूखंडांनाही इतर योजनांसोबत एकत्रित केले जात आहे. १४. SRA झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवरही नगररचना नियमांपेक्षा कमी दर्जाच्या निकषांनुसार इमारती बांधण्यास परवानगी देत आहे. १५. वर नमूद केल्याप्रमाणे, SRA विनियम ३३(११) अंतर्गत झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवर विकास परवानग्या देत आहे. त्यामुळे विकासक मुंबई महानगरपालिकेऐवजी SRA कडे जाण्यास प्राधान्य देत आहेत. १६. वांद्रे, जुहू, वरळी आणि मलबार हिल यांसारख्या उच्चभ्रू भागांमध्ये वर नमूद केलेल्या कारणांमुळे झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवरील अनेक विकास प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेकडे न जाता SRA कडे सादर केले जात आहेत. शेवटची नोट !! वरील सर्व बाबी विचारात घेऊन नगरविकास विभागाला पुढील विनंत्या करण्यात येत आहेत: १. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम १५४ अंतर्गत १५ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेल्या निर्देशांनुसार, विनियम ३३(११) अंतर्गत येणाऱ्या विकास प्रस्तावांवर SRA ने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश द्यावेत. विशेषतः, झोपडपट्टी क्षेत्रांसाठी लागू असलेल्या विनियम ३३(१०) मधील सवलती विनियम ३३(११) अंतर्गत लागू करू नयेत. २. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम १५४ अंतर्गत पुढील निर्देश जारी करावेत: SRA कडील विशेष नियोजन प्राधिकरणाचा (SPA) दर्जा काढून घ्यावा. विनियम ३३(११) अंतर्गत येणारे विकास प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्रात आणावेत. आपली विश्वासू, (स्वाक्षरी) श्रीमती अश्विनी सतीश भिडे महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिक
70
513
30
1,678
86,658
1
7
33
552
महाराष्ट्र हे मराठी भाषिकांसाठी Maharashtra is for Marathi's #महाराष्ट्रातमराठीच #एकभाषिकराज्य
America is for Americans
4
26
2
164
1,692
मराठी एकीकरण समितीने प्रशासनाचे डोळे उघडले आणि बदल करून घेतला
2
19
1
81
2,552
आनंदा पाटील (Ananda Patil) retweeted
मराठी चित्रपटांचा समृद्ध वारसा वृद्धिंगत करणारा मराठी चित्रपट महोत्सव..! चित्रपताका २०२६ पर्व दुसरे. दिनांक : १५ ते १८ नोव्हेंबर २०२६ पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई. – at Mumbai, India
1
1
2
32
2
54
2
265
1,674
या परप्रांतीयाचा हा माज कोणामुळे वाढलाय? गाडी अंगावर घालून थेट पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न ?? @CMOMaharashtra @MumbaiPolice यांनी काय करवाई केली?
Migrant Juhi Mehta was apparently so committed to "building Mumbai" that she decided to run over the traffic police with her car. Day by day migrants are making exceptional contribution to Mumbai. xitter.cf/NCMIndiaa/status/21165…
6
69
252
2,622
आनंदा पाटील (Ananda Patil) retweeted
बिल्ला हा देशाचा सहकार मंत्री आहे. रेशीमबागेच्या विनाशपुरूषाला गोकुळ आपल्या गुजराती मालकांच्या हातात द्यायची आहे. कागलचा पैलवान बुद्धीने फोफसा झाला आहे. बाकीचे महायुतीचे टगे खाल्ल्या ताटात घाण करणारे आहेत. आणि आमची माध्यमं? काही सन्माननीय अपवाद वगळले तर ज्यांना विधानसभा निवडणूक चोरल्याचं कळलं नाही किंवा कळलं तरी काही वाटलं नाही,ते गोकुळच्या निवडणुकीत सत्याच्या बाजूने उभे राहतील? हर्षवर्धन सपकाळ,बंटी पाटील लढतील आणि सत्ता आली की आपण मलिदा खायला मोकळे असं म्हणत ढुंगणाला गंज चढेपर्यंत तटस्थ राहणाऱ्या कॉंग्रेस सरंजामदारांनो, तुमचा पक्ष हा श्रीमंत लोकांचा गरीब पक्ष आहे. लढणारे लढतील ,आपण पक्षाच्या मढ्यावरचं लोणीही बिनदिक्कत खाऊ असं म्हणत तुम्ही १२ वर्षं काढलीत. माध्यमं बंटी पाटलांचं ऐकणार नाहीतच,कारण भाजपने संपादक नाही मालकच खिशात घातलेत. पण आपल्या पक्षातल्या लढणाऱ्या माणसाला मदत करायला बूड हलवण्यासाठी कितीचा दर फुटला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
3
167
2
653
11,221
आनंदा पाटील (Ananda Patil) retweeted
कुडाळ I परप्रांतीय लोकं ऑटो स्पेअर पार्ट चे दुकान थाटणार आणि वर गैरेज करता परप्रांतीय मुलं ठेवणार..वरती याचा शिरजोर पहा! म्हणजे सामान्य मराठी माणसाला तुम्ही देशोधडीला लावणार.. आणि आम्ही गप्प बसावं का? वेळीच यांना पळवून लावा. #सिंधुदुर्ग @mnsadhikrut
60
176
9
709
25,283
आनंदा पाटील (Ananda Patil) retweeted
सोलापूरचे "चतुर" जिल्हाधिकारी म्हणतात आम्ही टेक्नॉलॉजी चेंज केली आहे. त्यामुळे प्रस्तावित AI डेटा सेंटरला आता उजनी धरणातील कमी पाणीसाठा लागेल. हे भारी आहे. आंदोलन झाले की लगेच टेक्नॉलॉजी चेंज होते. पाणी कमी लागते. शेतकऱ्यांनी अजून दोन तीन मोठी आंदोलने केली तर बरेच काही चेंज होईल.
20
52
4
356
41,259
दखल घ्या @Pankajamunde @isiddheshRkadam तलाव, समुद्र दूषित होतो, प्रदूषित होतो, यामुळे चौपाटी, तलाव अशाठिकाणी छटपूजा या परराज्यातील नागरिकांच्या उत्सवाला सार्वजनिक ठिकाणी परवानगी नको.. #पर्यावरण #रक्षण @AshwiniBhide @TawdeRitu @MumbaiPolice
छटपूजेला सार्वजनिक ठिकाणी चौपाटी, तलाव, सरोवर ठिकाणी परवानगी देऊ नका मराठी एकीकरण समितीची पालिका प्रशासनाकडे आणि प्रदूषण मंडळाकडे लेखी मागणी.. महाराष्ट्राचा सण नसणाऱ्या छटपूजेला शासकीय खर्च आणि तयारी नको, स्थलांतरित नागरिकांचा खाजगी धार्मिक उत्सव असल्यामुळे खाजगी ठिकाणी स्वखर्चाने तयारी करण्याच्या सूचना देऊन चौपाटीवर तलावावर बंदी घालावी. @lokmat @LoksattaLive @abpmajhatv @TV9Marathi @NDTVMarathi @News18_marathi @saamTVnews
4
43
134
1,186
छटपूजेला सार्वजनिक ठिकाणी चौपाटी, तलाव, सरोवर ठिकाणी परवानगी देऊ नका मराठी एकीकरण समितीची पालिका प्रशासनाकडे आणि प्रदूषण मंडळाकडे लेखी मागणी.. महाराष्ट्राचा सण नसणाऱ्या छटपूजेला शासकीय खर्च आणि तयारी नको, स्थलांतरित नागरिकांचा खाजगी धार्मिक उत्सव असल्यामुळे खाजगी ठिकाणी स्वखर्चाने तयारी करण्याच्या सूचना देऊन चौपाटीवर तलावावर बंदी घालावी. @lokmat @LoksattaLive @abpmajhatv @TV9Marathi @NDTVMarathi @News18_marathi @saamTVnews
7
96
4
291
3,752
छटपूजेला सार्वजनिक ठिकाणी चौपाटी, तलाव, सरोवर ठिकाणी परवानगी देऊ नका मराठी एकीकरण समितीची शासनाकडे लेखी मागणी.. महाराष्ट्राचा सण नसणाऱ्या छटपूजेला शासकीय खर्च आणि तयारी नको, स्थलांतरित नागरिकांचा खाजगी धार्मिक उत्सव असल्यामुळे खाजगी ठिकाणी स्वखर्चाने तयारी करण्याच्या सूचना देऊन चौपाटीवर तलावावर बंदी घालावी. #प्रदूषणटाळा #स्वच्छताबाळगा #स्वच्छ #सुंदर #समुद्रकिनारे #तलाव #महाराष्ट्रवाचवा #मराठीएकीकरणसमिती
35
186
4
704
8,785