
Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. National Red Ink Awardee (2022). Heart belongs to Raigad, Maharashtra.
Joined October 2020
- Tweets5.9K
- Following1.1K
- Followers8.2K
- Likes2.9K
Namdev Katkar retweeted
Coomi and the Parsis, may yet see, the house of Tatas being run, not from Bombay house but from Ahmedabad. The dwindling tribe may then wonder whether it is karma for the Bombay Club and Ratan Tata's endorsement of Ab Ki Baar. They might suddenly remember the opposition leader is one fourth Parsi.
Namdev Katkar retweeted
विवेकनिष्ठ विचार कसा करायचा ?
खरे विज्ञान आणि छद्म विज्ञान यातला फरक काय आहे?
हे शिकवणारा हा फ्री कोर्स आहे. अल्बर्टा यूनिवर्सिटी , कॅनडा यांचा.
जरूर कोर्स करा इतरांनाही कळवा.
The University of Alberta’s free online critical thinking and science literacy course to help people differentiate science from pseudoscience:
ualberta.ca/en/admissions-pr…
Namdev Katkar retweeted
Dr. Dattaprasad Dabholkar Interview: स्वामी विवेकानंदांची खरी ओळख काय आहे?
👇👇👇
youtu.be/KfRJ0mpAEXE
Namdev Katkar retweeted
Strange...when it was released I don't remember anyone talking about Gondhal.
In fact, I remember not seeing it. Typically, I have missed a lot of Marathi movies as they are being shown only in Multiplexes at high rates.
The same problem continues.
(This is not a criticism of Katkar. Just my impression.)
Namdev Katkar retweeted
Replying to @namdevwrites
Sad that when it was released I don't remember anyone talking about Gondhal.
I remember missing watching this movie as probably it was released mostly in Multiplexes at a high rate (or in distant theatres and inconvenient time for me).
P.S. I have watched all Marathi movies first day first show for a couple of years.
Namdev Katkar retweeted
Just finished reading The Imitation Englishman by Devki Pande! A rip-roaring tale of Indians in the First World War, inspired by the author’s own great-grandfather, who travelled to Germany to study law in 1916. It was interesting how a subject of a British colony lived and studied in Germany during the War at a time when Indian soldiers were fighting the Germans in Europe and Africa. Blending historical research with family histories, the novel explores identity, colonialism, and the extraordinary choices Indians were forced to make during a period of global upheaval. If you read any book this year, let this be it!
Namdev Katkar retweeted
All professions, & this includes economists, must be aware of this risk:
“A group of people, all praising one another of their understanding of some phenomenon, can create a “cult effect,” where knowledge is replaced by a shared illusion”
Namdev Katkar retweeted
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आदिवासी खातं हे बहुतांश वेळा आदिवासी समाजाकडे राहिले आहे. त्यांनी त्यांच्याच समाजासाठी तयार केलेल्या आदिवासी शाळांना भ्रष्टाचाराची कुरण केली. आदिवासींसाठी कुऱ्हाडीचा दांडा हा गोतास काळ ठरला. आत्ता ही कुऱ्हाड अजुन किती पिढ्यांची वाढ खुंटवणार?
Namdev Katkar retweeted
Replying to @namdevwrites
तुझं निरीक्षण योग्य आहे. पार्थ पवार संघर्ष करण्यास घाबरतात, त्यांना किती सामाजिक प्रश्नांची जाण आहे त्यांच्या वडील किंवा आजोबांसारखं कितपत ठाऊक.. असो पण रोहित पवार दिवसेंदिवस वेगवेगळ्या विषयांवर बोलतात, लोकांना भेटतात. जे की राजकारणात गरजेचे असते. तेच पार्थ करताना दिसत नाहीत.
Namdev Katkar retweeted
I’m pleased to share my piece with Dnyaneshwar Jadhav in today’s Maharashtra Times (23rd August, 2026), we argue the issues of caste based census in India. We discuss the issues of sub-classification, ownership and distribution of resources and the problems of enumeration.
Namdev Katkar retweeted
What Rahul Gandhi did in Pune was a qualitatively different and fundamental kind of politics - most probably one leg of it. Likely that he has been trying to get to this for a long time. The attempt is to shape the way people think and feel rather than just the way they vote in the next election. More strategy than tactics, more conversation than exhortation or dictation. If it succeeds, it could lead to a more enduring kind of change. Like what Congress did during the Independence movement or what the reformers and Communists did in Kerala in the last century or what the Dravidian movement accomplished in Tamilakam.
Namdev Katkar retweeted
“10 percent of any population is cruel, no matter what, and 10 percent is merciful, no matter what, and the remaining 80 percent can be moved in either direction.”
— Susan Sontag
Namdev Katkar retweeted
सभ्यता की प्रथम औरत
जिसने अपने बच्चे को
बताया था
सही और गलत का फ़र्क
वही प्रथम और आखिरी
पैगम्बर थी-
सारे धर्मों की।।
(आर्ट: Jojo rabbit)
Namdev Katkar retweeted
'छात्रो की गूंज' कार्यक्रमात आलेल्या तरुणी काय म्हणतात?
#RahulGandhi #ChhatronKiGoonj #ChhatronKiGoonjPune
Namdev Katkar retweeted
Rahul Gandhi in Pune speaking to women students about how society often defines women through three roles, as a daughter, wife or mother….He said there is nothing wrong with these roles, but they cannot be a woman’s only identity….He said women must be independent, stand up for themselves and believe in themselves. “You belong to nobody. You do not belong to anybody except yourself.”
Namdev Katkar retweeted
जेन झी: गेल्या महिन्यात घडलेला फक्तं प्रसंग नाही,. ती एका पॉझिटिव्ह बदलांच्या प्रक्रियेची सुरुवात आहे !
शासनाकडे जमा होणारा सार्वजनिक पैसा तुम्ही गरिबांना फ्रीबिज वाटण्यासाठी वापरणार आहात का गरीब/ निम्न मध्यमवर्गीय कुटुंबासाठी शिक्षण, रोजगारनिर्मिती , स्वयंरोजगार निर्मिती (आणि अर्थात आरोग्य) वापरणार आहात ?
जेन झी ने खाडकन वाजवून विचारलेला प्रश्न !
___________
गेल्या महिनाभरातील तरुणांच्या आंदोलनाने गरीब मतदार नागरिकांना फ्रीबिज ( Unconditional Cash Transfers) वाटून निवडणुका जिंकता येतात, या गेल्या दहा वर्षात रुजू पाहणाऱ्या हायपोथेसिसला जीवघेणा तडाखा दिला आहे.
शिक्षण ( आणि म्हणून रोजगार) हे प्रश्न जोरकसपणे देशाच्या राजकीय अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणले आहेत. गरीब निम्न मध्यमवर्गीय तरुण तरुणींच्या डोक्यात कशासाठी शिकायचे हे स्फटिकासारखे स्पष्ट आहे : नोकरी किंवा धंदा करून आपले आणि कुटुंबाचे राहणीमान सुधारण्यासाठी !
आता तर अनेक राज्यात दहा बारा वर्षाची चिमुकली मुले मुली त्यांच्या शाळांमध्ये नसलेल्या बेसिक सुविधा, शिक्षक नसणे यासाठी आंदोलने करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला नेहमीच्या दंडुकेशाहीने शांत करण्याचे धाडस कोणत्याच राज्यकर्त्या पक्षात नाही.
________________________
सुरू झालेली, सुरू असलेली आंदोलने काही काळानंतर थंडावतील देखील. पण या आंदोलनांनी आग लावलेले प्रश्न काही आपोआप थंडावणार नाहीत त्याचे काय?
देशाच्या लोकसंख्येत ४० टक्के असणाऱ्या या तरुणांचा मतदारांमध्ये देखील ४० टक्के हिस्सा असणार आहे. हे ४० टक्के तरुण मतदार यापुढे राज्य आणि केंद्र सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत हिरीरीने मतदान करणार,
भले त्यांना जाहीरनाम्यातून राजकीय पक्ष शिक्षण/ आरोग्य/ रोजगार याबद्दल भरमसाट आश्वासने देतील देखील. पण आता जेन झी आणि मागून येणारी मतदार होणारी जेन अल्फा त्यांची गचांडी धरणार…. त्या दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?
_____________________
प्रॉब्लेम आहे केंद्र आणि राज्य सरकारांकडील तोकड्या वित्तीय साधनसामुग्रीचा. आणि सारा भर कर्ज उभारण्यावर दिला.
ज्यामुळे दरवर्षी व्याजावरचा खर्च दरवर्षी वाढत आहे. एकट्या केंद्र सरकारचे एक चतुर्थांश बजेट व्याजावर जाते. साहजिकच त्यांच्याकडे वित्तीय स्त्रोतांची ताणाताणी आहे.
देशातील सर्व राज्य सरकारांचे एकत्रित अर्थसंकल्प घेतले तर त्यातील ४४ टक्के रक्कम व्याज, पगार आणि पेन्शनवर खर्च होते.
फ्रीबिजने निवडणुका जिंकता येतात हे कळल्यावर गेल्या पाच सहा वर्षात जवळपास प्रत्येक राज्याने Unconditional Cash Transfers च्या योजना राबवल्या. सर्व राज्यांचे मिळून जवळपास दोन लाख कोटी रुपये या योजनांवर दरवर्षी खर्च होतात.
मुळात पैशाची तंगी असल्यामुळे सॉफ्ट टार्गेट असणाऱ्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर , रोजगार हमी सारख्या योजनांवर कमी तरतूदी केल्या गेल्या.
खरेतर हे एवढे साधे पण नव्हते. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात खाजगी कॉर्पोरेट क्षेत्राला धंदा करण्यासाठी आणि नफा कमावण्यासाठी अंगण मोकळे करण्याचा हीडन अजेंडा होता. बेरोजगारी मुळे वेतनाची पातळी डिप्रेस्ड राहणार असते.
२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण क्षेत्रासाठी जेवढ्या तरतुदी होत्या त्याच्याशी तुलना केली तर त्याच्या ५० टक्के रक्कम कॅश ट्रान्सफर योजनांवर खर्च केली गेली. काही राज्यात तर हे गुणोत्तर ७० ते ८० टक्के आहे.
आजच्या घडीला शिक्षण क्षेत्र ऐरणीवर आले आहे. आरोग्य क्षेत्र ऐरणीवर येण्यासाठी विंगेत उभे आहे. कारण त्याकडे शासनाचे दुर्लक्ष आणि म्हणून त्यातील खाजगी क्षेत्राची नफेखोरी क्रिमिनल पातळीवर पोचली आहे. एकदा भीड चेपली की लोक किंवा तरुण पिढी उतरणार रस्त्यावर आरोग्याच्या प्रश्नासाठी हे नक्की.
(सर्व आकडेवारी हिंदू ऑगस्ट १०, २०२६, पान क्रमांक ७)
_____________________
शिक्षण, रोजगार निर्मिती , उत्पन्नाची साधने आणि आरोग्य या क्षेत्रांकडे गरिबांबद्दल कणव येऊन बघण्याची गरज नाही. त्यांना नेहमी कल्याणकारी वगैरे विशेषणे लावली जातात. जणू काही त्यांच्यावर उपकार!
सत्य हे आहे की हि सारी शुद्ध आर्थिक क्षेत्रे आहेत. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या पायभूत असणारी. या दोन क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकी आणि त्याची गुणवत्ता कोणत्याही देशाच्या सर्वात मूल्यवान मत्ता / ऍसेट्स ची गुणवत्ता ठरवते : ह्युमन ऍसेट्स !
जेन झी ला अर्थशास्त्रीय परिभाषा कदाचित अजून अवगत झालेली नसेल. पण जे रिझल्ट्स देते ते अर्थशास्त्र, विशिष्ट पोपटपंची करणारे अर्थशास्त्र आपण ४० वर्षे भोगले आहे. ज्या अर्थशास्त्रात मनुष्य आणि तरुण पिढी केंद्रस्थानी नाही , त्या तथाकथित शास्त्राला काय चाटायचेय ?
संजीव चांदोरकर (१४ ऑगस्ट २०२६)
Namdev Katkar retweeted
केंद्र शासनाने जनगणना कायद्यांतर्गत आज एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी करून आगामी जनगणनेदरम्यान नागरिकांकडून कोणकोणती माहिती संकलित केली जाणार आहे, याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.
या अधिसूचनेनुसार एकूण ४० स्वतंत्र बाबींविषयी माहिती संकलित केली जाणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेला विशेष सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देणारी बाब म्हणजे बाब क्रमांक १०.
या तरतुदीनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींबाबतची माहिती नोंदविण्याबरोबरच नागरिकांच्या जातीविषयक माहितीचेही संकलन केले जाणार आहे.
विशेष म्हणजे, सन १९३१ नंतर प्रथमच जनगणनेच्या प्रक्रियेत अशा प्रकारे व्यापक जातीविषयक माहिती संकलित केली जाणार आहे.
त्यामुळे ही केवळ जनगणनेतील आणखी एक सांख्यिकीय नोंद ठरणार नाही; तर भारतीय समाजरचनेचे वास्तव अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी, सार्वजनिक धोरणांची दिशा ठरविण्यासाठी आणि सामाजिक प्रतिनिधित्वाच्या प्रश्नांकडे नव्याने पाहण्यासाठी या निर्णयाला दूरगामी सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होणार आहे.
-महेश झगडे
Namdev Katkar retweeted
People ask if we will ever have more intelligent creatures living around us. What they don’t realize is that we may already have. We may be unaware just as ants are unaware of more intelligent life around them.



























