Pinned Tweet
As long as I live, I will hear waterfalls & birds & winds sing-John Muir
Let's do our bit for environment so it holds true
HebbeWaterfall
ecoMee retweeted
Replying to @bluetreelakes @nandini051 @IamChaitali321 @IndiGo6E @Pune_Go_Green @SSRSaveSoilTeam @eco_mee @clean_pune @parisarpune @sushmadate
It's hard to see Mother 🌎 being destroyed. Trees cut r hundreds of thousands💔 On this #WorldEnvironmentDay, let's promise to save our planet and make it a better place for generations to come!.
#PlantTree 🌳🌲🌳🌴🌿🌳
#SavePlanetEarth
ecoMee retweeted
१५ एप्रिल २०२३ पुणेकर रस्त्यावर का उतरले?
सांगा!
Please reply on this post, tag your friends, post your photos and videos to remind everyone why #VetalTekdi and all other tekdis are critical to #Pune's present and future!
ecoMee retweeted
To all politicians & organizers of kite festivals
1. Please don't conduct them near forests/ hills/BDP
2. Please ban China made 'manja'
3. Please clean up after the event
Bird lovers collected a shocking amount of manja at Mahatma tekdi and the litter left behind was😢
ecoMee retweeted
#RFD प्रकल्पाच्या अहवालात पूरपातळी ५ फुटाने वाढणार आहे,असे नमूद केले आहे.
या प्रकल्पात नदी पात्राची रुंदी कमी केली जात आहे, ज्यामुळे पुराचा धोका वाढणार आहे.
अधिक माहितीसाठी पाहा:
youtu.be/rltLv_r0-eE?si=UW7S…
@PuneRivers @jbaphna @MrMcgreely @RupeshKesekar @BJP4Pune10fail @ChaloPmc
पूर येण्याचा धोका कमी करणे हा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा महत्वाचा उद्देश असून त्याचा नागरिकांना खूपच फायदा होऊ शकतो!
#river #nadi #water #rejuvenation #project #mulariver #muthariver #mulamuthariver #mulamutha #importance #benefit #citizen #forthepeople #pune #punecity #waterintriver #floods #reducefloods
ecoMee retweeted
इतक्या "वाढीव खर्चात" @PMPMLPune ताफ्यात ३००० नवीन 🚍 सामिल झाल्या असत्या.
सगळा ४ एफ.एस.आय. चा खेळ आहे.
बिल्डर, सर्व राजकारणी, कंत्राटदार तुपाशी; करदाते उपाशी.
पुणेकरांना पांढरे हत्ती पोसण्यात धन्यता वाटते.
प्यायला पाणी नाही. उष्णता, सर्व प्रकारच्या प्रदूषणाचे रेकाॅर्ड तुटलेत.
New video of Vishay Sampla is out now!
Spotlight on Pune... And it talks about why more roads doesn't solve traffic!
youtu.be/iy6GQLt6QAw
Like and share.
ecoMee retweeted
अदानीप्रेमात देशात सध्या इतकी अनागोंदी सुरू आहे, की एक मंत्रालय दुसऱ्या मंत्रालयावर अतिक्रमण करत आहे! @ReportersCollective नं घेतलेल्या शोधानुसार, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यानी पर्यावरण मंत्रालयानं नकार दिलेल्या घनदाट जंगलात असलेल्या १५ खदानी कोळसा मंत्रालयाने खुल्या केल्या. आता याचा फायदा कोणाला झाला असेल याचा अंदाज सांगा? अर्थातच गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला! वाचा या धक्कादायक इंग्रजी रिपोर्टचा इंडी जर्नलच्या @reashiee यांनी केलेला अनुवाद!
@RahulGandhi @rajanipatil_in @PawarSpeaks @supriya_sule
indiejournal.in/article/adan…
हे चित्र पुण्यातही दिसेल काही वर्षांनी.
जर नदी सुधार या गोंडस नावाखाली पुण्यातील नद्यांच जे काँक्रिटीकरण चालूय ना ते असच चालूच राहिलं तर..
वेळीच जागे व्हा.
#ChaloPMC #PMCgherao
Shijiazhuang village of #China.
#china #Doksuri #flooding #storm #TyphoonDoksuri #rain #TyphoonKhanun #Beijing #洪水 #台风 #杜苏芮 #暴雨
6
55
पुण्यातील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंतित आहात ?
चला @PMCPune कडून स्वच्छ हवा आणि हरित उपक्रमांची मागणी करूया
#ChaloPMC #PMCgherao
@SmartPune
@ChaloPMC
@gtitli
@RupeshKesekar
@ThePuneMirror
@Matapune
@SakalMediaNews
@punedaily
@punekarnews
@Jeevitnadi
भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २१: जिवीत संरक्षण व व्यक्तिस्वातंत्र्य: कुठल्याही व्यक्तीचे जिवीत अथवा व्यक्तीस्वातंत्र्य हिरावले जाऊ शकणार नाही
पण आमच्या - ट्रॅफिक जाम, खड्डे, कचरा, वीज, पिण्याचे पाणी,सांडपाणी, अतिक्रमणं, हवा, वायूप्रदुषण समस्या सुटत नाहीयेत
#ChaloPMC #PMCgherao
10,000 कोटी एवढे PMC चे वार्षिक बजेटआहे. पण नागरिकांच्या दैनंदिन समस्या जसे ट्रॅफिक जाम, रस्त्यांवर खड्डे, कचरा, दुर्गंधी, वीज, पिण्याचे पाणी, सांडपाणी, अतिक्रमणं, हवाप्रदूषण, वायूप्रदुषण, इ. सोडवण्यासाठी PMC पुरेशी उपाययोजना करताना दिसत नाही.
#ChaloPMC #PMCgherao @ChaloPmc
The diverse Flora-Fauna and river ecology will be uprooted along with clearing the riparian forest along our river banks. @PMCPune is seeking to cut 7496 trees for the ongoing project on our rivers.
#ChaloPMC #PMCgherao @ChaloPMC @RupeshKesekar @gtitli @Jeevitnadi @vandymini
साऱ्या करदात्यांचे 4700/- कोटी रु. लोकांच्या विरोधाला न डावलता पुणे मनपा नदीसुधार प्रकल्पासाठी खर्च करत आहे. या प्रकल्पामुळे नदीला पुर येईल, नदीचे प्रदूषण होइल, नदी घाण पाण्याचे डबके होऊन जाईल, नदीतील जैवविविधता संपुष्टात येईल असे तज्ञांचे मत आहे. तरीही हा अट्टाहास का?
#ChaloPMC
ecoMee retweeted
Why do we have traffic jams everywhere in the #Pune? It's an ordeal to cover few kms in hours for everyday commuters.
@PuneCityTraffic
@PMCPune @mohol_murlidhar
#NotrafficJam
#ChaloPMC #PMCgherao
ecoMee retweeted
नदीकाठची झाडं बेसुमार तोडली की काय होतं पहा.. हे मुंसियारी खोऱ्यातलं खोतीला गावचं दृश्य आहे. तिथल्या सरपंच नंदा बिश्त ह्यांनी पाठवलंय.
२०१३ मध्ये “मैत्री” चे ‘मित्र’ तिथे जाऊन त्यांनी पुनर्वसनाचं, मदतीचं काम केलं होतं. प्रशांत, दत्ता, शिरीष सांगत होते की गेल्या ११ वर्षांत आपण मागच्या संकटातून काहीच शिकलो नाही..
#महापूर
ecoMee retweeted
Replying to @rahulphatangare @NRCF_ @anwarmominsakal @WagholiHSA @PMCPune @pulse_pune @lokmat @nilesh_sonagra
बीड मध्ये पण महिला डॉ ची झाडांची भिशी आहे, अनोखा उपक्रम
दरवर्षी पावसाळ्यात यां महिला झाडे लावतात
ecoMee retweeted
Join our Twitter chat to engage the youth, explore climate action and future matters. Share your environmental protection ideas with as.
#Gautamluhar #EnvironmentalJustice
































