Travel Lifeline of Pune and Pimpri - Chinchwad, aiming to provide safe and economical urban mobility solutions.

PMPML Swargate, Pune
Joined October 2020
वीर उमाजी नाईक जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भीडपणे लढा देणारे, स्वातंत्र्याची ज्योत जनमानसात प्रज्वलित करणारे आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन! 🙏💐
2
4
526
PMPMLच्या स्वारगेट आगारातील चालक-वाहकांची माणुसकी; घाबरलेल्या विद्यार्थ्याला आईच्या स्वाधीन पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) स्वारगेट आगारातील चालक व वाहक यांनी कर्तव्य बजावताना दाखविलेली सतर्कता, संवेदनशीलता आणि माणुसकीचे आज पुन्हा एकदा दर्शन घडले.
2
10
1,234
आषाढी वारीच्या पवित्र पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकरी आणि प्रवाशांच्या सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) केलेले वाहतूक नियोजन निश्चितच कौतुकास्पद ठरले आहे.
1
1
6
1,537
पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) मधील वरिष्ठ लिपिक श्री. यादवराव यादव यांचे सुपुत्र कु. आनंद यादवराव यादव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक नगर रचनाकार (श्रेणी–१) या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती मिळवली आहे.
1
1
974
👏 प्रामाणिकपणा हीच खरी ओळख! 🚌💙पीएमपीएमएलच्या सतर्क आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांमुळे एका महिला प्रवाशाला बसमध्ये हरवलेले ₹८,७०० रोख रक्कम, घराच्या चाव्या आणि पाकीट सुरक्षितपणे परत मिळाले.प्रवाशांचा विश्वास हेच आमचे सर्वात मोठे बळ.
3
891
📞 संपर्क : 🔹 इ. ५ वी ते १० वी सवलतीच्या पाससाठी : नईम शेख – ८४२१५७५९९२ 🔹 शाळा व महाविद्यालयांच्या सामूहिक पाससाठी : जयंत मरळ – ९७६४९०७२०३ 🔹 पास विभाग : ०२०-२४५०३२३६ आजच PMPML विद्यार्थी पास घ्या आणि सुरक्षित, किफायतशीर व विश्वासार्ह प्रवासाचा लाभ घ्या! 🚍
1
1,216
📚🚌 PMPML विद्यार्थी बस पास सुरू! 🚌📚 📍 PMPML विद्यार्थी पास केंद्रात आजच अर्ज करा! 💡 तुमचा प्रवास, तुमची बचत, तुमचं भविष्य! 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 020-24502336 #PMPML #StudentPass #विद्यार्थीपास #PuneStudents #BusPass #SmartTravel #Pune #PCMC
1
2
1,707
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
1
3
508
🚇 पिंपरी मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा आता प्रवास अधिक सोपा, जलद आणि किफायतशीर! ✔️ काळेवाडी ✔️ रहाटणी ✔️ विजयनगर ✔️ तापकीरनगर ✔️ श्रीनगर ✔️ धनगरबाबा वस्ती ✔️ ज्योतिबानगर 👉 थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी! 💰 फक्त ₹१० ते ₹२० मध्ये प्रवास
1
6
745
पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) तर्फे नागरिकांसाठी मार्ग क्रमांक १०४ ‘अ’ या नव्या बससेवेला शुभारंभ करण्यात आला आहे. 🚏 ही बस खालील मार्गावरून धावणार: सनसिटी ➡️ आनंदनगर ➡️ शिवपुष्प पार्क ➡️ भा. द. खेर चौक ➡️ हिंगणे ➡️ विठ्ठलवाडी ➡️ राजाराम पूल ➡️ कर्वेनगर ➡️ शिवाजीनगर
3
7
71
4,575
🚌 PMPML | पुणे मेट्रो फीडर सेवा 🚇 पिंपरी मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा आता प्रवास अधिक सोपा, जलद आणि किफायतशीर! ✔️ काळेवाडी ✔️ रहाटणी ✔️ विजयनगर ✔️ तापकीरनगर ✔️ श्रीनगर ✔️ धनगरबाबा वस्ती ✔️ ज्योतिबानगर 👉 थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी!
1
5
735
🌿🚌 पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! | Good News for Tourists! 🔹 पर्यटन बस सेवा क्रमांक ६ ➡️ यवत येथील ऐतिहासिक दरेकर वाडा या पर्यटन स्थळाचा समावेश 🔹 पर्यटन बस सेवा क्रमांक ७ ➡️ मोराची चिंचोली ➡️ पाबळ गाव येथील पद्मनी जैन श्वेतांबर मंदिर ➡️ मस्तानी समाधी / कबर स्थळ, ता. शिरूर
1
2
488
🔸 क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना पीएमपीएमएल परिवारातर्फे विनम्र अभिवादन! 🔸 आज पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे जनक, महात्मा जोतिराव फुले यांची १९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
1
2
459
📱 “आपली PMPML अ‍ॅप – Android आणि iOS वर उपलब्ध!” बस ट्रॅकिंग, तिकीट बुकिंग, पासेस आणि बरेच काही… 🚍 💳 सुट्ट्या पैशांची चिंता नाही ✨ स्मार्ट पुणेकर, आता डिजिटल! #ApliPMPML #PMPML #SmartPunekar #DigitalPune #BusTracking #TicketBooking #CashlessTravel #PuneTransport #GoDigital
4
5
718
पुणे महानगरपालिका (PMC), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि PMPML कडून दिव्यांग बांधवांसाठी मोफत बस पास वाटप सुरू आहे ♿🚍 ही विशेष सुविधा ३१ मे पर्यंत उपलब्ध आहे. सर्व दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहिती साठी संपर्क- ०२०-२४५४५४५४
1
6
610
BRT मार्ग स्वच्छतेकडे PMPMLचा पुढाकार! प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा अनुभव देण्यासाठी PMPML कडून BRT बसथांबे व मार्गांची नियमित स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
10
1
1
23
1,098
“प्रामाणिकपणा हीच खरी सेवा!✨ PMPML चे वाहक श्री. अभिमन्यू खंदारे यांनी बसमध्ये विसरलेली सुमारे सव्वा दोन तोळे सोने व रोख रक्कम असलेली पर्स सुरक्षितपणे प्रवासी महिलेला परत करून प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला. अशा कर्तव्यदक्ष सेवकांमुळेच प्रवाशांचा PMPML वर विश्वास अधिक दृढ होतो.”
1
7
467
पीएमपीएमएल कडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान 🎖 पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) सेवेतून माहे मार्च २०२६ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी दि. ३० मार्च २०२६ रोजी स्वारगेट येथील ट्रेनिंग हॉलमध्ये विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले
1
436
❤️ मानवतेचा सुंदर क्षण ❤️ PMPML चे चालक आणि वाहक यांनी व्हीलचेअरवर असलेल्या अपंग प्रवाशाला अत्यंत काळजीपूर्वक उचलून बसमध्ये बसवले… 🤝 ही फक्त मदत नव्हती, ही होती खरी माणुसकीची सेवा! 💙
3
5
759
🌸 मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 🌸 पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. च्या मुख्य प्रशासकीय कार्यालय येथे दि. २७ फेब्रुवारी – ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला.
2
2
560