पुणे शहर व परिसरात २५ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुळा-मुठा नदी दुथडी भरून वाहत होती. येरवडा येथील गणेशघाट जवळ मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत पूर्ण झालेल्या सॅम्पल स्ट्रेचवरील हे दृश्य असून येथील कामामुळे नदीचे पाणी नदी पात्राच्या बाहेर न येता विना अडथळा वाहत होते
पुणे शहराला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. या शहरातील बहुतांश ऐतिहासिक वास्तू नदी किनारी आहेत.
#pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver
नदीकडे पादचारी नागरिकांना सहज जाता येईल, असा रस्ता असेल तर नदी व नागरिक यांच्यातील दुरावत चाललेले नाते पुन्हा जोडले जाण्यास मदत होत असते.
#pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
नदीमध्ये मुबलक पाणी असेल तर नदीचे सौंदर्य अधिकच खुलते. मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे एक उद्दिष्ट हे मुळा-मुठा नदीमध्ये पाणी टिकवून ठेवणे हे एक आहे.
#pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे जे प्रमुख उद्देश आहेत, त्यापैकीच एक म्हणजे मुळा-मुठा नदी किनारी सार्वजनिक जागा निर्माण करणे हे आहे.
#pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुराचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे
#pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त नदी करणे, हा एक नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा महत्त्वाचा उद्देश आहे.
#pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हा या नदीसाठी खूप उपयुक्त असाच ठरणार आहे.
#pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
मुळा व मुठा नदीचा संगम हा पुणे शहरामध्ये होते. तेथेच संगम पूल असून या पुलाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
#pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
मुळा , मुठा व मुळा-मुठा नदीवर विविध पूल आहेत. त्यामधील काही पुलांना ऐतिहासिक महत्त्व आहे.
#pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
पुणे शहराच्या इतिहासाची साक्षीदार म्हणून मुळा मुठा नदी ओळखली जाते. या नदीच्या किनारी पुणे शहरातील विविध ऐतिहासिक वास्तू आहेत.
#pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
मुळा, मुठा आणि मुळा-मुठा नदीचा मोठा किनारा पुणे शहराला लाभला आहे. या नदी भोवतीच पुणे शहर वेगाने वाढत आहे.
#pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
पुणे शहरात मुळा आणि मुठा या दोन नद्यांचा संगम संगमवाडी जवळ होतो.
#pune #city #river #sangam #sangamwadi #mulamutha #mula #mutha #mulariver #muthariver
🌳 Plant a Tree, Grow a Future! 🌍✨ Take a meaningful step towards a sustainable tomorrow. Each tree planted is a promise for a greener, healthier future. Join the movement! 🌱💚
#GreenRevolution #EcoHabitChallenge #SustainableLiving #green #greentomorrow #EcoHabit #pune #punecity #mulariver #muthariver #mulamutha #bright #future #earthfriendly #PlantATree #GrowAFuture #Sustainability
💦 Conserve, Conserve, Conserve! 🌍✨ Small actions, big impact. Implement water-saving habits at home. Every drop counts in our journey towards a more sustainable future! 💧🌿
#GreenRevolution #EcoHabitChallenge #SustainableLiving #green #greentomorrow #EcoHabit #pune #punecity #mulariver #muthariver #mulamutha #bright #future #earthfriendly #everydrop #dropofwater
💙 Blue Mind, Green Heart! 🌿 Immerse yourself in the therapeutic power of water by spending time near rivers or lakes. A healthy planet begins with a deep connection to water. Let's nurture our souls and the environment together! 💧🍃
#GreenRevolution #EcoHabitChallenge #EcoHabit #pune #punecity #mulariver #muthariver #mulamutha #bright #future #earthfriendly #savewater #educate #protectourriver #healthy #relationships #deepconection #rivers
💧 Educate for H2O! 🌍✨
Join the movement to spread awareness about water conservation. Let's empower our community with insights into responsible water usage, the significance of wetland ecosystems, and the crucial need to protect our rivers. Knowledge is the key to preserving our most precious resource.
#GreenRevolution #EcoHabitChallenge #SustainableLiving #green #greentomorrow #EcoHabit #pune #punecity #mulariver #muthariver #mulamutha #bright #future #earthfriendly #savewater #educate #protectourriver
Choose sustainable, ethically produced clothing for a wardrobe that speaks style and sustainability. Your fashion choices can make a positive impact on the environment. Let's redefine style with purpose! 💚👗
#GreenRevolution #EcoHabitChallenge #SustainableLiving #green #greentomorrow #EcoHabit #pune #punecity #mulariver #muthariver #mulamutha #bright #future #earthfriendly #everyday #fastfashion #choosewisely #fashion #style #comfort
Our Green Revolution Continues! Join us in celebrating the journey of positive change. Keep up the green initiatives and let's make every day an Earth-friendly triumph! 🎉💚
#GreenRevolution #EcoHabitChallenge #SustainableLiving #green #greentomorrow #EcoHabit #pune #punecity #mulariver #muthariver #mulamutha #bright #future #earthfriendly #everyday
Shine Bright, Sustainably! Illuminate your life while being energy-smart. Let's light the way to a greener future together!
#GreenRevolution #EcoHabitChallenge #SustainableLiving #green #greentomorrow #EcoHabit #pune #punecity #mulariver #muthariver #mulamutha #bright #future #lovenature #shinebright #saveenergy #energyefficient























