कवी | लेखक | स्ट्रिट फोटोग्राफर । कादंबरी : पटेली , ठसन। कविता : कविता ह्या हिणवलेल्या । जागल्या । मुक्त पत्रकार

Mumbai, India
Joined April 2020
‘ठसन’ चे मुखपृष्ठ. लवकरच प्री बुकिंग सुरू मुखपृष्ठ - प्रथमेश पाटील सुलेखन - रोशन हुले
1
4
26
3,491
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
१३- बंटी पाटील गट १२- चोरी करून महाशक्तीला मिळालेल्या जागा अंतिम निकाल
चंदीगड पॅटर्न कसा राबविला जातो आहे बघा डोंगळे आणि विश्वास आबाजी यांचा निकाल लागून ४ तास झाले होते आता रिकाउंटिंगचा फॉर्म या दोघांकडून भरला गेला आहे
11
62
2
644
8,069
गोकुळच्या निकालासोबत जिल्ह्यात दणका पाऊस पडल अशी परिस्थिया
33
668
कोल्हापूरचे लोक लै डैंजरयत. निवडणूका म्हटल्या की त्यांना लै भारी वाटत्या, कोणुता बी माणूस थेट ट्रंपबिंपच्या निवडणुका वर सहज बोलतुया. एक आड एक निवडणुकीत त्ये एकेकाला खूश करत्याती.
6
86
1,029
#थ्रेड #दुर्गापुजो #कोलकता कोलकत्यात चोरबगान दुर्गा पुजा पंडालातील चेंगराचेंगरीत १९ मृत्युमुखी पडल्याची बातमीय. गर्दीचे नीट नियोजन न केल्यामुळे ही घटना घडलीय. मृतकांना श्रद्धांजली! चौरबगानचे डेकोरेशन हे शहरातील सर्वात भारी होते. रोज लाखोंनी लोक तिथे हजर होत होते.(१)
1
6
283
नेमके चोरबगान सोडून बाकीचे तीन मी मागच्या महिन्यात काम चालू असताना बघून आलो होतो. आणि यंदा दुर्गा पुजेला जाताजाता राहिलो. युट्युबवर सुसांतांचे काम बघा, खरतर व्हिडिओतून अंदाज येत नाही. त्याची भव्यता ही ते अनुभवण्यातय. (९)
1
2
29
पण चेंगराचेंगरीमुळे प्रचंड वाईट वाटले. आपण मरणार्यांच्या देशात राहतोय. फोटो- मागच्या महिन्यातील सुसांता शिबानी पॅाल यांच्या एका डेकोरेशनच्या कामादरम्यानचा(१०)
2
29
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
Against Police Brutality and the Maharashtra Government’s Criminal Silence We invite all media representatives to a press conference tomorrow, 19 October, at 3:00 PM at the Mumbai Press Club. Justice for Sahil.
8
118
9
245
3,878
आज विविध आंबेडकरी संघटनांनी साहिल वाकोडे संस्थात्मक हत्येविरोधात न्याय मिळवण्यासाठी आयआयटी मुंबई गेटसमोर आंदोलन केले.अनेक आंबेडकरी आंदोलकांना पवई पोलिसांनी डिटेन केले साहिलला न्याय मिळावा यासाठी आयसा ही संघटना पहिल्या दिवसापासून प्रयत्न करतेय,त्यांनीच आजही पुढाकार घेतलेला जयभीम
5
156
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) retweeted
This @MumbaiPolice dog squad has the audacity to remove the photos and statutes of Babasaheb and Bahujan Leaders I shall not spare these scoundrels. Shame Mumbai police Shame!!
52
136
9
334
7,134
काहीही गरज नसतानाचे स्टंट
This quoted post is unavailable.
222
नाशिकमध्ये नळाच पाणी पिवळ येतय. त्याचा @AshayYedge ने बीबीसी मराठीसाठी केलेला रिपोर्ट. ही केवळ नाशिकची गोष्ट नाहीय. राज्यातील सर्वच केमिकल एमआयडीसी मध्ये एफ्ल्युएंट मुळे अशा गोष्टी मध्ये मध्ये निदर्शनात येतच असतात. याला एमपीसीबीचा वरदहस्त असतोच.
1
2
5
342
अनेक ठिकाणी बोर घेऊन हे सोडल्याचे स्थानिक गुचचूप सांगतात. पूराच्या पाण्यात सोडण्याचा प्रघात आपल्याकडे जुनाय.यंदा पूर आले नाहीत. शहरांतील नाले हे एफ्ल्युएंट सोडण्यासाठीच निसर्गाने बनवलेत की काय ही शंकाय. सध्या नाशिकमध्ये हे कशाने होतय हे कळल नसल तर ज्या टॅाक्सिक क्रोमियममुळे(२)
1
1
89
हे पाणी पिवळ होतय,जे की त्याची मात्रा हजार टक्क्यांहून अधिकय. हा एफ्ल्युएंटमुळेच असण्याची शक्यता जास्तय. बाकी सर्वच केमिकल एमआयडीसीच्या आजूबाजूचे नागरीक नरकसदृश्य वातावरणातच राहतायत. सरकार प्रशासन पाकिट घेऊन गप बसतात. (३)
58
साहिल वाकोडे संस्थात्मक हत्येविरोधात न्याय मिळावा यासाठी साहिलच्या पालकांचे आंदोलन आझाद मैदानावर चालूय. आज त्याचा १५ दिवस होता. साहिलला न्याय मिळालाच पाहिजे. जय भीम!
8
27
505