सर्व चिमुकल्यांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलो,स्वप्नांना मिळो नवीभरारी आणि प्रत्येक बालपण सुरक्षित, आनंदी व निर्भय होवो..!
मुलांचे हक्क, शिक्षण आणि सुरक्षितता जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. बालपण जपूया,भविष्य घडवूया.!
#RaigadPolice
🤖 Made with AI
3
146
🚦वाहतूक कोंडीत संयम ठेवा..!
आपली लेन सोडू नका,
दुसऱ्यांचा मार्ग अडवू नका..!
लेन शिस्त पाळा..सुरक्षित प्रवास घडवा..!
सदैव सेवेसी तत्पर, रायगड पोलीस..
#RaigadPolice #TrafficAwareness #वाहतूकजनजागृती #लेनशिस्त
🤖 Made with AI
112
अमली पदार्थांना नाही म्हणा..
अमली पदार्थांचे सेवन, विक्री व तस्करी हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे.
नशामुक्त समाजासाठी एकत्र येऊया..!
संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना द्या.
📞आपत्कालीन मदत : Dial 112
सदैव सेवेसी तत्पर–रायगड पोलीस
#RaigadPolice #NashaMuktBharat #NDPSAct
🤖 Made with AI
2
150
"क्षणिक नशेच्या आहारी जाऊ नका, आयुष्याचा आनंद गमावू नका..!"
व्यसनमुक्त युवा – सुरक्षित समाज..!
सदैव सेवेसी तत्पर, #रायगड_पोलीस
@CMOMaharashtra @DGPMaharashtra @MIB_India @narcoticsbureau
🤖 Made with AI
171
ज्येष्ठ नागरिकांनो, सायबर फसवणुकीपासून सावध राहा..!
OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक तपशील कोणालाही सांगू नका. अनोळखी कॉल व लिंकपासून सावध राहा.
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर संपर्क साधा.
सदैव सेवेसी तत्पर, रायगड पोलीस..!
#RaigadPolice #CyberAwareness #SeniorCitizenSafety
🤖 Made with AI
2
162
प्रकाशाचा सण..आनंदाचा क्षण..!
दीपोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाचा प्रकाश सदैव उजळत राहो…
सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
आपली दिवाळी सुरक्षित, आनंददायी आणि मंगलमय होवो.!
सदैव सेवेसी तत्पर,रायगड पोलीस
1
137
हेल्मेट हा केवळ नियम नाही, तर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी दिलेले वचन आहे..!
हेल्मेट वापरा, सुरक्षित रहा..
सदैव सेवेसी तत्पर – रायगड पोलीस..
#RaigadPolice #HelmetSafety #RoadSafety #SafeRide
🤖 Made with AI
145
रायगड पोलीस-Raigad Police retweeted
करन्सी एक्सचेंज सायबर फसवणूक!
#CurrencyExchangeFraud #CyberFraud #CyberCrime #OnlineScam #CurrencyExchange
आनंदाची दिवाळी, आपुलकीचा फराळ..!
स्नेह, सद्भावना आणि आनंदाची गोडी जपत रायगड पोलीस दलातर्फे दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम.
#शुभ_दीपावली
– रायगड पोलीस सदैव सेवेसी तत्पर..!
3
237
एक क्षणाची उत्सुकता..आयुष्यभराची शिक्षा..!
ड्रग्सचा पहिला डोस म्हणजे विनाशाची सुरुवात!
व्यसनाच्या आहारी जाऊ नका, आपल्या स्वप्नांना आणि भविष्याला उद्ध्वस्त करू नका.
नशेला नाही म्हणा..आयुष्याला होकार द्या!
रायगड पोलीस – नशामुक्त समाजासाठी कटिबद्ध!
#SayNoToDrugs #DrugFreeIndia
🤖 Made with AI
141
अमली पदार्थांना नकार, सुरक्षित भविष्याचा स्वीकार!
अमली पदार्थांपासून दूर राहा, स्वतःचे व समाजाचे भविष्य सुरक्षित ठेवा.
संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित Dial 112 वर संपर्क साधा.
सदैव सेवेसी तत्पर, रायगड पोलीस..!
#SayNoToDrugs #DrugFreeIndia #RaigadPolice
🤖 Made with AI
रायगड पोलीस-Raigad Police retweeted
दिवाळी मेसेज घोटाळा!
.
.
#दिवाळीमेसेजघोटाळा #DiwaliFraud #FestivalScam #ScamAlert #CyberFraud #OnlineScam #दिवाळी #सावधान #FakeMessages #CyberSafety
रायगड पोलिसांची तत्परता; ₹४.५० लाखांचे ११ लॅपटॉप सुरक्षित परत
पाली-खोपोली रोडवर पेट्रोलिंगदरम्यान गोंदव फाटा येथे रस्त्यालगत पडलेला पार्सल बॉक्समध्ये Acer कंपनीचे लॅपटॉप आढळले. बॉक्सवरील बिलाच्या आधारे संपर्क साधून सर्व लॅपटॉप सुरक्षितपणे संबंधितांचे ताब्यात सुपूर्द करण्यात आले
1
195
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गुजरात येथे आयोजित “एकता परेड २०२६” चे थेट प्रक्षेपण जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दाखविण्यात आले.
यावेळी RSP विद्यार्थी, मोहल्ला कमिटी सदस्य तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी सहभाग घेत राष्ट्रीय एकात्मता व देशभक्तीचा संदेश अनुभवला.
1
162
राष्ट्रीय एकता दिवस | ३१ ऑक्टोबर २०२६
एकता, शौर्य आणि सज्जतेचा अनुभव!
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त अलिबाग येथील शाळेत रायगड पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष शस्त्र प्रदर्शन तसेच जलद प्रतिसाद पथकाचे थरारक प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
2
205
राष्ट्रीय एकता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रसेवेच्या विचारांना विनम्र अभिवादन..!
एक भारत, श्रेष्ठ भारत..!
रायगड पोलीस..सदैव सेवेसी तत्पर
#राष्ट्रीयएकतादिवस #RashtriyaEktaDiwas #RaigadPolice
139
दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मौजे दिवेआगर बीच येथे ग्रामपंचायत दिवेआगार यांना प्राप्त झालेले #रोबोटिक_बोया चे समुद्र किनारा येथे बंदोबस्तास असणाऱ्या सर्व होमगार्डना यांना प्रात्यक्षिक देण्यात आले.
रायगड पोलीस-Raigad Police retweeted
लहान व्यवसायांमध्ये पेमेंट फसवणूक! सावध राहा आणि पैसे सुरक्षित ठेवा
.
.
#PaymentFraud #SmallBusiness #OnlineFraud #CyberCrime #DigitalPayment #FraudAlert #BusinessTips #ScamAlert #CyberSecurity #UPIFraud #पेमेंटफसवणूक #सायबरक्राइम #व्यवसाय #ऑनलाइनफसवणूक #सावधान
रायगड पोलीस-Raigad Police retweeted
डिजिटल अटक घोटाळा
.
.
#DigitalArrestScam #CyberCrime #OnlineFraud #CyberAwareness #ScamAlert #DigitalFraud #FraudAwareness
तुमचा OTP, तुमची सुरक्षा!
फोन कॉल, WhatsApp किंवा SMS द्वारे OTP शेअर करू नका.
सावधान राहा..!
सुरक्षित राहा..!
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करा!
📞 सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा.
🌐 cybercrime.gov.in
सदैव सेवेसी तत्पर, रायगड पोलीस
🤖 Made with AI






























