
#मुंबई- कोल्हापूरकर... तात्पुरती राजकीय संन्यास, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदूत्व शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा मानणारा 🤞 बेगडी हिंदूत्व, सनातन विरोधी
Mumbai
Joined March 2014
- Tweets34.6K
- Following1.1K
- Followers3.3K
- Likes101K
आकाश (Ak) retweeted
तळोजा येथील SIR यादीतील नावासाठी BLO रात्री 9 वाजता घरी येऊन दादागिरी करत तुम्हाला कागदपत्रे द्यावीच लागतील नाहीतर पोलीस बोलवावे लागतील अशा धमक्या देत असून सदर व्यक्तीवर योग्य कार्यवाही झालीच पाहिजे @MumbaiPolice @Navimumpolice @mnsadhikrut @CPMumbaiPolice @abpmajhatv @TV9Marathi
आकाश (Ak) retweeted
Hi, I’m Indrajit Patil, a 2023 BE Civil Engineering Graduate Actively looking for job opportunities in site work / construction.
If any vacancy available, please DM or email me.
✅ Skills: Auto CAD, MS Office
📧 Email: indrajitpatil981@gmail.com
@gajabhauX
#Hiring #CivilJobs
आकाश (Ak) retweeted
जय महाराष्ट्र.
संघप्रार्थनेच्या ओळी उद्धृत करून देशप्रेमाचं प्रमाणपत्र वाटण्याआधी, त्या ओळींचा अर्थ कृतीत उतरतो का? हा साधा प्रश्न आहे.
देशप्रेम घोषणांनी सिद्ध होत नाही, ते भूमिकांनी आणि वेळेवर घेतलेल्या ठाम भूमिकांनी सिद्ध होतं.
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोsहम्।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते।।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेतील या ओळी संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या ठायी असलेले देशप्रेम, मातृभूमीच्या रक्षणार्थ संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने दिलेले समर्पण अधोरेखित करते. संघ उभा राहिला तोच मुळी देशाच्या,हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, मानवतेसाठी त्यात कुठल्याही भाषेविरुद्ध,धर्माविरुद्ध आकस नव्हता.
त्या उलट राज ठाकरे आपला पक्ष हा खूपच अल्पायुषी होता, आजही आहे. सध्या तो महाविकास आघाडी नामक व्हेंटीलेटवर तग धरून आपले आयुष्य ढकलत आहे.तुम्हाला फक्त जनतेला प्रक्षोभक भाषण करून भाषावाद, प्रांतवादात अडकवून सामान्य जनतेची दिशाभूल करायची आहे.तरुणांना भडकावून समाजातील वातावरण पेटते ठेवायचे आहे पण त्यांच्या घरात पेटणाऱ्या चुलीबद्दल तुम्ही कधीच काहीच बोलत नाही.
एक दिवस तुम्ही 'सत्याचा मोर्चा'नामक ढोंगी कार्यक्रमासाठी ट्रेन पकडायला दादर स्टेशनवर उभे राहिलात आणि ट्रेनमधली प्रचंड गर्दी पाहून तुम्हालाच घाम फुटला आणि तीच तुमची खरी ओळख आहे त्यात तुमचा काहीच दोष नाही तुम्ही फक्त प्रक्षोभक भाषणे केली, तरुणांची माथी भडकावून त्यांच्या मार्फत मारहाण घडवून आणली. समाजातील वातावरण विस्कळीत केले. त्याउलट संघातील प्रत्येक नेता हाच कार्यकर्ता असल्याने तो प्रत्येक संकटकाळी सर्वात आधी उभा ठाकला म्हणून तर संघ आज जनसेवेस उपलब्ध आहे. संघाने एका सामान्य कार्यकर्त्याला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर तुम्ही तोच कार्यकर्ता तुरुंगात कसा जाईल याची सोय बरोबर केली. हाच फरक आहे तुमच्यात आणि संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यात....
आता राहिली गोष्ट सर संघचालक आदरणीय श्री मोहन भागवत जी यांच्या कार्यक्रमाची तर त्या कार्यक्रमात आलेल्या प्रत्येकाच्या ठायी मातृभूमीविषयी, संघाविषयी आणि सर संघचालक आदरणीय श्री मोहन भागवत जी यांच्या विषयी नितांत प्रेम आणि आदर आहे म्हणून तर ते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
तुम्ही ज्याला रटाळ प्रवचन म्हणता त्या गोष्टींशी तुमचा कधी संबंधच नाही आला. मुळात प्रवचन हे संस्कृतीचे प्रतीक आहे, देवांची वाणी आहे. पण तुमची सकाळचं दुपारी होते त्याला आता कोण? काय करणार.....त्यामुळे देवा, धर्माबद्दल तुम्ही न बोलणेच बरे....
तुमच्या कार्यक्रमांना मुसलमान मान्यवर येतात, तुमच्या आलिशान महालात गुजराती व्यावसायिक येतात ते तुम्हाला चालते तेव्हा तुमचे मराठी प्रेम, संस्कृती कुठे जाते?
या आधीही तुम्ही मराठी तरुणांसाठी शिवउद्योग सेनेच्या नावाखाली मायकल जॅक्सनचा तमाशा घालून त्यातून कमावलेल्या पैश्यांचे काय केले, याचेही उत्तर मराठी तरुणांना द्या. तुमचे मराठीवर प्रेम असताना स्वतःच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश शाळेत का शिकण्यास पाठवले? तुमच्या मुलांनी शाळा, कॉलेजमध्ये शिकताना जर्मन-फ्रेंच भाषेचा स्वीकार का केला? तेव्हा तुम्ही त्यांच्या पुढे मराठी भाषेचा अट्टाहास का नाही धरला!
याचाही तपशील मराठी जनतेला द्या.
राजसाहेब अद्याप वेळ गेली नाही तुम्हाला अजूनही एक संधी आहे. आपल्या नातवाचे ऍडमिशन बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी माध्यमात घेऊन आपण आपले मराठी प्रेम सिद्ध करावेच.
तुम्हाला हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास लाभला पण तुम्ही स्वार्थासाठी उतारवयात त्यांचीही साथ सोडली. त्या उलट संघ हा आजही आपल्या विचारांवर कायम आहे. जिथे एक-एक निष्ठावान कार्यकर्ता तुम्हाला सोडून जात आहे. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आजही बहरत आहे.मातृभूमीच्या सेवेत कार्यरत आहे आणि यापुढेही राहील हेच अंतिम सत्य आहे.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
@RajThackeray @mnsadhikrut
आकाश (Ak) retweeted
Replying to @akchavan33 @realDonaldTrump
याला म्हणतात विरोध पण इकडची लोकं पुढे येत नाहीत
रस्त्यावर उतरायला यांच्याकडे वेळ नाही आणि जो उतरेल त्याला परप्रांतीय येऊन असे म्हणतात किस्को इतना टाईम है
आणि त्यातल्या त्याग मीडिया ही विकली गेली आहे त्यांना हे दाखवायचे रग्गड पैसे मिळाले तर काहीतरी होईल
आकाश (Ak) retweeted
डोनाल्ड ट्रम्प हा एक अतिशय नीच आणि घृणास्पद माणूस आहे.
डोनाल्ड ट्रम्प १९९१ मध्ये एका किशोरवयीन मॉडेलिंग स्पर्धेत जज होता.
या स्पर्धेत १४ वर्षांच्या मुलींचा समावेश होता. अलिकडेच द गार्डियन वृत्तपत्राने उघड केले की ही स्पर्धा करोडपतींना मुलींसोबत लैंगिक संबंध ठेवण्याचे निमित्त होते.
ह्या नीच माणसाची भारतात एक अतिमहत्त्वाच्या व्यक्तिसोबत चांगली मैत्री आहे.
आकाश (Ak) retweeted
सत्तेच्या चढ-उतारांतही ठाम उभा राहणारा, निर्णयात कणखर आणि राजकारणात स्पष्टवक्तेपणा जपणारा नेता म्हणजे अजितदादा. मतभेद असू शकतात, पण महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासात त्यांच्या कार्यकर्तृत्वाची छाप अढळ आहे. संघर्ष, अनुभव आणि धाडसाने घडलेला हा प्रवास कायम स्मरणात राहील. 🙏💐
#दादा
आकाश (Ak) retweeted
ज्यांची स्वतःची बौद्धिक झोळी रिकामी असते, अशा लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या ज्ञानाच्या महासागराची भीती वाटणे सहाजिक आहे..!
Good Morning ❤️
आकाश (Ak) retweeted
या ताईल पूर्णपणे समर्थन, हेच @RajThackeray कित्येक वर्षे झाले सांगत आहेत पण मराठी माणूस विकला जातोय हे त्याच्या लक्षात येईना जेव्हा लक्षात येतं तेव्हा अशी वेळ येते 🤷
तुमच्या कडूनच कर वसूलून अश्या स्पर्धा आयोजीत करतील पण तुम्हाला सुविधा देणार नाहीत
आकाश (Ak) retweeted
जर एखादी गोष्ट पटली नाही, तर त्याविरोधात सर्वांनी एकजूट होऊन शक्य तेवढा प्रतिकार केला पाहिजे. तपोवनातील वृक्षतोडीचा डाव नाशिककर जनता नक्कीच उधळून लावतील यात शंका नाही.
गुड वर्क नाशिककर.. 👏
#तपोवन
आकाश (Ak) retweeted
अडचणींचा फुफाटा जितका पुढे सारला तो तितक्याच वेगाने अंगावर उडतो, त्यातही डोळ्यात पाणी आलं की 'कचरा गेला असेल' म्हणावं लागतं...
#आभाळमाया 💔
आकाश (Ak) retweeted
स्वतःच्या कृत्यांची जाणीव होऊ लागली की स्वतःला कोण मोठा समजणारा पण देवाकडे क्षमायाचना करू लागतो.घडा भरल्याची उपरती म्हणायची.असंच स्वतःला देव समजून हव तसं लोकांना लुबाडणारे इथेही आहेत ...पण देवाच्या काठीला आवाज नसतो ह्याची तोतया बनून फिरतोय त्यालाही अशीच उपरती लवकरच होईल.
आमीन 🤲🏻
आकाश (Ak) retweeted
आमची मातृभाषा मराठी आमच्या भाषेपर्यंत काही आलं तर भाषा युद्ध म्हणजेच लॅंग्वेज वॉर साठी मी देखील तयार आहे.. ✊✊
#language_war #भाषा_युद्ध #महाराष्ट्रात_मराठीच #म #मराठीच
आमची मातृभाषा मराठी आमच्या भाषेपर्यंत काही आलं तर भाषा युद्ध म्हणजेच लॅंग्वेज वॉर साठी मी देखील तयार आहे.. ✊✊
#language_war #भाषा_युद्ध #महाराष्ट्रात_मराठीच #म #मराठीच
आकाश (Ak) retweeted
बिहारमध्ये भाजपा सत्तेत आल्यामुळे आता बिहारी भैयांनी त्यांच्या राज्यात जायला हरकत नाही.
जाताना इकडच्या मराठी भैयांना घेऊन गेलात तरी चालेल..
🤷🤷
आकाश (Ak) retweeted
नव्या युगात प्रत्येक धर्मानी प्रेग्रेसिव्ह व्हायला हव विशेषतः जेनझी जेव्हा उघड्या डोळ्यांनी जग पाहतेय तेव्हा तरी विशेषाने.
अशा धार्मिक रूढी मधे अडकवण्यापेक्षा पंखांना बळ दया.
त्यानेच ते धर्माचा संदेश जगभर पसरवतील.
आकाश (Ak) retweeted
Replying to @akchavan33
रात्री याला सगळी जबाबदारी देऊन मोदी भूतान ला गेलेत वाढदिवसाला
आकाश (Ak) retweeted
मेल्यानंतर देहदान करण्यासाठी, माणूस जिवंतपणी फार कणखर आणि जिगरबाज असावा लागतो. एकदा श्वास थांबला की आपल्याला काही माहिती होत नसलं, तरीपण जिवंत असतांना ज्या शरीराला आपण एव्हढं जपतो,ते शरीर हाल हाल करण्यासाठी मुद्दाम कुणालातरी दान करणं कच्च्या हिमतीच्या माणसाचे काम नक्कीच नसते.
आकाश (Ak) retweeted
प्रति,
केंद्रीय निवडणूक आयोग
भारत सरकार
राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र राज्य
विषय: महायुती आणि @BJP4Maharashtra यांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते घोषित करावे,
महोदय,
गेल्या काही दिवसांत महायुती आणि #भाजपा चे अनेक प्रवक्ते आणि @BJP4India ची संपूर्ण सोशल मिडिया टिम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने @mnsadhikrut पुराव्यासहीत मतदार यादीतील बोगस मतदार, दुबार नावे आणि निवडणूक आयोगाचा यावर कानाडोळा असे सतत अनेक प्रश्न उपस्थित केले, यावर स्वतः पुढे येऊन निवडणूक आयोगाची बाजू मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत, बाजू मांडण्याचा नादात आशिष शेलार @ShelarAshish
यांनी #मनसे नी मांडलेले मुद्दे योग्य ठरवत #दुबार_मतदार असल्याची प्रचितीही दिली.
ज्यांना मतदार यादीतला प्रत्येक अंक, प्रत्येक नाव आणि प्रत्येक पान इतकं जवळून माहित आहे, ते जणू निवडणूक आयोगाचे आंतरिक अधिकारीच वाटतात! त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी @BJP4Maharashtra, भाजपा सोशल मिडिया टिम आणि #भाजपा प्रवक्ते यांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून घोषित करावे, ही आमची नम्र मागणी आहे.
धन्यवाद!
आपला विश्वासू,
मयूर मराठे
@CEO_Maharashtra
@ECISVEEP
@ShelarAshish
@Dev_Fadnavis
@_Whosays____ @abpmajhatv @AdvKorpade @akchavan33 @Apla_Ritesh_MNS @abpmajhatv @zee24taasnews @mnsreport9 @MNSReportEng @mnssocial_ @thhakre70183 @JyotiPa84626226 @maharastriyana3
प्रति,
केंद्रीय निवडणूक आयोग
भारत सरकार
राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र राज्य
विषय: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते घोषित करावे,
महोदय,
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. @RajThackeray यांनी मतदार यादीतील बोगस मतदार, दुबार नावे आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजावर सतत प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रत्येक वेळी निवडणूक आयोगाची बदनामी करण्याचा आणि संस्थेबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ज्यांना मतदार यादीतला प्रत्येक अंक, प्रत्येक नाव आणि प्रत्येक पान इतकं जवळून माहित आहे, ते जणू निवडणूक आयोगाचे आंतरिक अधिकारीच वाटतात! त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी @mnsadhikrut अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून घोषित करावे, ही आमची नम्र मागणी आहे.
धन्यवाद!
आपला विश्वासू,
नरेंद्र आहेर
@CEO_Maharashtra
@ECISVEEP
@ShelarAshish
@Dev_Fadnavis
आकाश (Ak) retweeted
उध्दव ला उत्तर द्यावं तर @mieknathshinde साहेबांनीच🔥🔥🔥🔥🔥
मिळमिळीत काही नसतंय इथं...थेट दणका असतोय🔥
म्हणूनच आपल्याला शिंदेसाहेब आवडतात...




















