विजय (@vk4676) header
विजय (@vk4676) profile picture

महाराष्ट्रवादी कर्म मराठा धर्म मराठा 🚩

दिल्ली
Joined September 2016
Photo by विजय (@vk4676)Photo by विजय (@vk4676)Photo by विजय (@vk4676)Photo by विजय (@vk4676)Photo by विजय (@vk4676)Photo by विजय (@vk4676)Photo by विजय (@vk4676)Photo by विजय (@vk4676)Photo by विजय (@vk4676)Photo by विजय (@vk4676)
धर्माच्या, जातीच्या, राष्ट्रप्रेमाच्या नावावर तुम्हाला ज्यांनी मूर्ख केलंय त्यांच्याचकडून महाराष्ट्रधर्माला सर्वाधिक धोका आहे. #मराठी_राष्ट्र #महाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म 🚩
1
21
43
508
विजय retweeted
1
4
29
469
महाराष्ट्रात ३०४ तालुके दुष्काळग्रस्त. दिवाळीपूर्वी ₹५,००० ची मदत सुरु झाली, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात अजूनही काळोख आहे. ऊसाच्या दरासाठी रस्ते बंद, पीक करपले, चारा नाही... हि दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होईल का? #महाराष्ट्रदुष्काळ #शेतकरी
🤖 Made with AI
4
12
213
बेळगावमध्ये १०८ वा शर्कत दिन साजरा ! 🇮🇳⚔️🛡️ यावेळी हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा भव्य पुतळा बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये उभारण्यात आला. शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेच्या गौरवशाली परंपरेला मानाचा मुजरा! #सरसेनापतीहंबीररावमोहिते 🚩
1
16
44
530
मराठा कायम देत राहिला मग तो दुष्काळ असो अथवा सुकाळ, दुष्काळात आपलं शेकडो खंड्या ज्वारीने भरलेले धान्य कोठार गोरगरिबांसाठी मुक्तहस्ताने दान केलं होतं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी...🙏❤️ #मराठा #जगदगुरुसंततुकाराममहाराज
1
10
37
565
गोकुळ ताब्यात घेण्यासाठी सुरू असलेला सत्तेचा खेळ पाहून संताप येतोय! राजू शेट्टींनी आज पुणे-बंगळूर महामार्ग रोखला. उद्या शेतकऱ्यांनी गोकुळला दूधच घातलं नाही, तर मंत्री स्वतः दूध देणार का? की अमूलकडून दूध आणून संस्था चालवणार? काँग्रेसवाल्यांनी पर्यायी दूध संस्था उभी केली तर कोल्हापूरचा शेतकरी कुणाच्या मागे उभा राहील, याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा. परिवर्तन अटळ आहे; पण ते रक्तपाताशिवाय व्हावं, हीच अपेक्षा! एक दूध संघ ताब्यात घेण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर उतरत असाल, तर तुम्ही जिंकलेल्या निवडणुका कशा जिंकल्या असतील, हे तुमचे नेते आणि तुम्हालाच माहीत! #गोकुळ #कोल्हापूर #शेतकरी #सहकार_वाचवा #परिवर्तन
7
31
78
2,159
गोकुळ बरबाद करण्यासाठीच गोकुळमध्ये ४ सरकारी संचालकांना मंजुरी दिली आहे काय? नियमांना बगल देऊन सहकार क्षेत्रात चुकीचा पायंडा पाडण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. सहकाराच्या स्वायत्ततेवरच हा घाला आहे. या सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध! #गोकुळदूध @CMOMaharashtra
1
31
1
73
722
The CM wasn’t elected by us; he was elected, directly or indirectly, by Gujaratis and North Indians.
What is goin in our Maharashtra ? Why have we elected a cm who is working against us ? Literally it’s feel like a Bihari cm is running our state now 🤢 #resigncm #fasavnis #votechorcm
10
52
510
विजय retweeted
छठपूजेच्या नावाखाली समुद्रकिनारे,नद्या आणि तलावांमध्ये घाण करा… ती साफ करण्याची जबाबदारी BMC ने घ्यावी पर्यावरणाचे नियम सर्वांसाठी समान असावेत @mybmc #चटपूजा #मुंबई #पर्यावरण_संरक्षण #समुद्रकिनारे_वाचवा
5
86
2
243
1,789
विजय retweeted
गोकुळसाठी रडीचा डाव खेळणाऱ्याची पातळी ( लेव्हल) आता तरी समजली का? सत्तेसाठी किती खालच्या थराला जाता येतं,याच हे जिवंत उदाहरण 🔥 लोकशाहीला घोडा लावणारा पंत 😡 #गोकुळ #कोल्हापूर #लोकशाही
7
12
222
बिमारू लोंढे हाकला, महाराष्ट्र वाचवा! धर्माच्या किंवा देशाच्या नावाखाली कितीही एकी करण्याचा प्रयत्न करा, पण सत्य हेच आहे की उत्तर भारत कधीही स्वतःच्या राज्यांचा विकास करणार नाहीत. दुसऱ्या राज्यात जाऊन चोऱ्या, हत्या, बलात्कार हेच करणार आणि हेच करत आले आहेत. #बिमारू #BanHindi
1
33
99
1,144
विजय retweeted
आमची भूमी, आमची भाषा, आमचच धोरण.. महाराष्ट्रात राहायच असल तर मराठी आलीच पाहिजे. मराठी अस्मिता आणि स्थानिकांचे हक्क जपण्यासाठी संघटित व्हा. रात्र गुजरात्यांची असून, मराठी बैल नांगराला बांधून महाराष्ट्रावर नांगर फिरवला जात आहे. #मराठी_राष्ट्र #महाराष्ट्र 🚩
2
40
109
1,440
रस्त्यावर उतारावेच लागेल आपापल्या परीने शक्य ते प्रयत्न करावे लागतील ह्यांना सत्तेतून घालवायला २०१४ एक अनर्थ अरिष्ट होतं.
Maharashtra is facing severe drought But chor sarkar is busy doing mirza politics 🥺 Meanwhile MNS with no power is helping locals by themselves ❤️ Really wrong party is in power in Maharashtra 😢
5
5
162
गुणांचे गुणगान, दोषांचे खंडन; एकाच चरित्रातील सुसंगत विचारांशी सहमती आणि विसंगतीशी वज्रप्राय असहमती, हीच हिंदुत्ववादी भूमिका! 'राजसत्ता' आणि 'हिंदुत्व' हे दोन भिन्न प्रवाह आहेत. सत्तेचे ऐहिक वैभव आणि हिंदुत्वाचे अलौकिक तत्त्वज्ञान यांची सरमिसळ होऊ शकत नाही! #हिंदुत्ववादी
3
7
142
RSS चा विनाश हि काळाची गरज - राजू परुळेकर
1
9
22
515
बंटी पाटील विरुद्ध अनाजीपंत आणि त्याच्या औलादी. शेवटी समस्त कोल्हापूरकरांनी दिलेली साथ.🔥🔥 @satejp #गोकुळ #कोल्हापूर
4
19
1
98
1,557
संघी हे मुळात लबाड चालाख लोक त्यात त्यांना महालबाड गुजरात्यांची साथ आहे ते सहजासहजी सत्तेतून जाणार नाहीत हे निश्चित आहे त्यांनी हे प्रति-निदर्शन निषेध-विरोधी प्रदर्शने जो खेळ चालवला आहे ह्याचे आधुनिक काळातील एक सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे ३० मे १९६८ रोजी पॅरिसमध्ये झालेली 'गॉलिस्ट' (Gaullist) प्रति-निदर्शने. फ्रान्समध्ये अनेक आठवडे चाललेल्या विद्यार्थी आणि कामगारांच्या आंदोलनांमुळे देशाचे कामकाज ठप्प झाले होते आणि चार्ल्स डी गॉल यांचे सरकारही धोक्यात आले होते. अशा परिस्थितीत, डी गॉल यांनी रेडिओवरून भाषण करत राजीनामा देण्यास नकार दिला आणि निवडणुका घेण्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच, त्यांचे सुमारे ५ लाख ते १० लाख समर्थक 'शांझे-लिझे' (Champs-Élysées) मार्गावर उतरले. या निदर्शनांचा उद्देश डी गॉल एकटे पडलेले नाहीत हे दाखवून देणे, लोकांचा आत्मविश्वास पुन्हा जागृत करणे आणि "सत्ता रस्त्यावर आहे" (म्हणजेच सत्ता रस्त्यावरील आंदोलकांच्या हातात आहे) या धारणेला प्रत्युत्तर देणे हा होता. या घटनेकडे एक निर्णायक वळण म्हणून पाहिले जाते, ज्याने त्यानंतरच्या निवडणुकांपूर्वी डी गॉल यांची स्थिती स्थिर करण्यास मदत केली. - सगळा अभ्यास झालेला आहे, counter strategies (प्रति-रणनीती) तयार आहेत त्यामुळेच त्यांच्या मैत्रीचे व्हिडिओ घोटाळ्याचे व्हिडिओ बाहेर आले तरीही निर्लज्ज पणे अडाण्या ला मोकळं रान देणं थांबत नाही आहे.
6
8
153
साताऱ्याचा निसर्ग गेला आता... 🤧
13
28
5
63
2,401