
#मुंबई- कोल्हापूरकर... तात्पुरती राजकीय संन्यास, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदूत्व शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा मानणारा 🤞 बेगडी हिंदूत्व, सनातन विरोधी
Mumbai
Joined March 2014
- Tweets34.6K
- Following1.1K
- Followers3.3K
- Likes101K
Pinned Tweet
दिल्लीचे पत्रकार @mieknathshinde यांना बोलतात आहे की, आपको मराठी मे बात करनी है तो मुंबई मे प्रेस रखणी थी.. बघा यांच्या अंगात किती मस्ती आहे, स्वतःच्या भाषेवर किती प्रेम आहे... आणि जर आम्ही आमच्या भाषेबद्दल बोललो तर यांना मिरच्या झोंबतात... असे का ?? 😡😡
#भिकारी_साले
आकाश (Ak) retweeted
तळोजा येथील SIR यादीतील नावासाठी BLO रात्री 9 वाजता घरी येऊन दादागिरी करत तुम्हाला कागदपत्रे द्यावीच लागतील नाहीतर पोलीस बोलवावे लागतील अशा धमक्या देत असून सदर व्यक्तीवर योग्य कार्यवाही झालीच पाहिजे @MumbaiPolice @Navimumpolice @mnsadhikrut @CPMumbaiPolice @abpmajhatv @TV9Marathi
लाईट गेली आहे आम्ही कोणाला संपर्क करायचा एवढे फक्त सांगा (वडाळा दादर ) आणि विशेष करून तुमचे सर्व फोन बंद आहेत
@myBESTElectric
3
66
नालायक सरकार फेल सरकार मुंबई मध्ये डेंग्यू मलेरियाची एवढी मोठी साथ चालू आहे एका घरात चार चार रुग्ण डिटेक्ट होत आहे कित्येक रुग्ण दगावले गेले एवढ्या वर्षात डासांवर काही पर्याय शोधत नाही उलट रुग्णालाच जास्त त्रास देतात.
@abitkar_prakash आरोग्य विभाग फेल
@CMOMaharashtra विभाग फेल
@mieknathshinde आपल्याला तर काही पडली नाही फोडाफोडीचे राजकारणातून डोके वर काढले तर दिसेल महाराष्ट्रात काय चालू आहे. @TawdeRitu आपल्याला तर पुरस्कार दिला पाहिजे एकदा सर्व सिस्टम फेल आहे यांची फक्त राजकारण राजकारण राजकारण.
@RajThackeray @rautsanjay61 @andharesushama
1
26
उमेश तागुंदेंच प्रकरण महाराष्ट्रात सुरू असतानाच कोल्हापूर जिल्हा पोलीस @KOLHAPUR_POLICE यांचे लक्ष मी एका गोष्टी कडे वेधू इच्छितो गाव - लिंगनूर दुमाला ता. कागल कोल्हापूर, अभिजीत तोडकर नामक स्वयंघोषित बाबा जो खालील व्हिडिओ मध्ये दिसत आहे जो अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करतो (१/३)
लोकांची दिशाभूल करतो लिंबू, धागे दोरे देऊन तुमचे काम होईल म्हणून लोकांकडून पैसे घेऊन वस्तू बनवून देतो तसेच लहान मुले जे शाळेत, महाविद्यालयात शिकतात अशा मुलांना हाताशी घेऊन दरबार चालवतो.. यांची इंस्टाग्राम लिंक जोडत आहे
instagram.com/abhi_todkar_09…
(२/२)
1
2
92
दिशाभूल करणारे अंधश्रद्धा पसरवणारे हे खाते त्वरित सस्पेंड करावे आणि भोंदू बाबा वर कडक कारवाई करावी @MahaPolice
@DGPMaharashtra ही विनंती
माहितीसाठी 👇 @pudharionline
@SakalMediaNews
22
दुनियेला घोडा लाऊन शेठला आठ सेकंद मध्ये झोप कशी लागते काय माहिती....!
#hippocracy
3
77
ही आहे सोशल मीडिया वरील घाण तिकडे पंतप्रधान तरुण मुल माझ्या आईला कश्या शिव्या देतात हे सांगून लोकांची सहानुभूती मिळू इच्छितात आणि स्वतःच्या पक्षामध्ये अशी असंख्य घाण पाळून ठेवली आहे जी पूर्ण सोशल मीडिया नासवत आहे...
@BJP4Mumbai @BJP4India आवरा तुमच्या घाणीला ??
प्रचंड पैश्याच्या बळावर आणि कारवाईच्या संकटामुळे म्हणायचे असेल शाहेबांना..!!
प्रचंड विश्वासाच्या बळावर ४० आमदारांचे ६० आमदार आणि ७ खासदारांचे १३ खासदार आपल्या शिवसेनेचे झाले आहेत. - एकनाथ शिंदे
#EknathShinde #ShivsenaUBT #MarathiNews #news
जे खात स्वतःकडे आहे त्याचे तीन तेरा वाजवून दुसऱ्याच्या खात्यावर आभाळ हेप्पलने म्हणजे कमालच आहे...!!
मला काही मुलांनी सांगितलं की, आधी पेपरफुटीची बातमी समजल्यावर आम्हाला वाईट वाटलं. मात्र, त्यानंतर आम्ही त्याचा फायदा घेतला. आम्ही आणखी तयारी करुन स्वत:मध्ये सुधारणा केली. त्यामुळे आमची कामगिरी चांगली झाली. - निर्मला सीतारमण, केंद्रीय अर्थमंत्री
#NirmalaSitharaman #BJP #NEET #NEETPaperLeak #LatestNews
(Nirmala Sitharaman, BJP, NEET Paper Leak, Delhi)
6
131
विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या भूगोलाची वाट लावणारा एकमेव नेता म्हणून ओळखला जाणारा तोच असेल....!!!
#भकासीकरण
आकाश (Ak) retweeted
Hi, I’m Indrajit Patil, a 2023 BE Civil Engineering Graduate Actively looking for job opportunities in site work / construction.
If any vacancy available, please DM or email me.
✅ Skills: Auto CAD, MS Office
📧 Email: indrajitpatil981@gmail.com
@gajabhauX
#Hiring #CivilJobs
वेशभूषा करून कोणी सावित्रीबाई फुले झाले असते तर सगळे वेशांतर करून फिरले असते.. बाहेरून सावित्री होता येईल आतून काय ?? नळावरची भांडण करणारी गल्लीतील काकू ही उपमा ठीक राहील ना का ??
#जगाने_स्वीकारावे_लागते #ढोंगी
2
51
जैन मुनी निलेशचंद्र यांना शिवरायांच्या पादुकांची तुलना करावयाची असेल कदाचित...!!
#छत्रपती
1
41














