आपल्या जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालाय च्या प्रवेश द्वारा वरील नावा मध्ये 'जलगांव'असे लिहलेले दिसत आहे या जागी जळगाव असं स्पष्ट मराठी मध्ये असावं कारण महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा ही मराठी आहे.
@JalgaonDM
@InfoJalgaon @shri_sawant87 @LG2rsvt1vSGBk8D
माय मराठी फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य ) retweeted
आज एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद बघून एक गोष्ट सिद्ध झाली. भाजप समोर डोळ्यात डोळे घालून मागण्या ठेवाव्यात त्या फक्त उद्धव ठाकरेंनीच. वेळ पडल्यावर उद्धव ठाकरेनी वेगळा मार्ग स्वीकारला पण भाजप समोर झुकले नाहीत.
#kudos
माय मराठी फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य ) retweeted
सापडला एकदाचा हा जुना video. 2014 च्या आगोदर नरेंद्र मोदीच म्हणत होते EVM बंद करा बॅलेट पेपर ने निवडणूका झाल्या पाहिजे. मग आता बिजेपी बॅलेट पेपर ची मागणी का करत नाही. की हॅक करता येते, निवडणूक जिंकता येते हे समजले असावे मोदीना?
माय मराठी फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य ) retweeted
अजून एक...
पंतप्रधान मोदीच्या सभेला जबरदस्त गर्दी......
चेंगराचेंगरी होण्याची वेळ आली होती. सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केला.
#अकोला
या मध्ये आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवरील light बंद आहे कृपया लक्ष द्यावे
कुर्डुवाडी ता.माढा जि सोलापूर बस स्थानक
@msrtcofficial
1
37
माय मराठी फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य ) retweeted
पुढची पाच हजार वर्षे मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, हे मोरारजी देसाईचं वाक्य मराठी माणसाच्या गर्भात पेरलं गेलं आणि त्यातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईला इंधन मिळालं. परिणामी दिल्लीला महाराष्ट्रापुढे झुकावं लागलं.
महाराष्ट्र दिन..
महाराष्ट्र धर्म ..काळजाचा विषय
माय मराठी फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य ) retweeted
त्या भाजप ने महाराष्ट्राचं वाटोळं केलाय..तरी या अंडभक्तासनी अक्कल येईना..
मराठी भाषेला किता डावललं जातंय..जनतेने खरंच यांना कायमचं घरी पाठविले पाहिजे..
Save Marthi Save Mahrashtra..✌️
cVIGIL या निवडणुक आयोगाच्या अँप मध्ये मराठी भाषेचा पर्याय का नाही
इतर सर्व भाषा आहेत मराठी भाषेला का डावललं?
कृपया मराठी भाषेचा समावेश करावा...
@ECISVEEP
@CEO_Maharashtra
@CEO_Maharashtra
य सूचना फक्त इंग्रजी मध्ये आहेत मराठीत का नाहीत??
ठिकाण - ब्रिज जवळ, मुलुंड (पूर्व ) Eastern express highway
@MTPHereToHelp
माय मराठी फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य ) retweeted
महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येकाशी मराठीत बोलून त्याला जाणीव करून द्या की तो मराठी भाषेच्या महाराष्ट्रात आलाय. #स्वराज्य #महाराष्ट्रातफक्तमराठी #म #मराठीचा #म #महाराष्ट्राचा @MarathiPattern @MayMarathi2019 @marathi_bola
माय मराठी फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य ) retweeted
मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी झोपेत आहेत का? ही कोणती गुजराती भाषा आमच्या माथी मारत आहात.. लवकरात लवकर हा फलक हटवा आणि त्या अधिकारऱ्यावर कारवाई करा
महाराष्ट्राची अधिकृत भाषा फक्त मराठी आहे आणि मराठीच राहिल
@mybmcWardT
@IqbalSinghChah2
@MayMarathi2019

BSE NSE गुंतवणूक विषयी व्हिडिओ इंग्लिश हिंदी गुजराती बंगाली भाषेत उपलब्ध आहेत पण मराठीत उपलब्ध नाहीत.@BSEIndia @NSEIndia @marathi_bola @MarathiPattern @Marathi___ @MayMarathi2019 @mh_marathich @BhashaMarathi
माय मराठी फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य ) retweeted
ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जोपासणे आपले कर्तव्य त्याचप्रमाणे राज्याची अधिकृत राज्यभाषा मराठीचे वापर आणि संवर्धन करणे आपली जबाबदारी @CSMVSmumbai
सर्व सूचना,माहितीफलक फक्त हिंदी आणि इंग्रजीत @mybmc राज्यभाषा मराठीला स्थान नाही @IqbalSinghChah2 बदल करा @ekikaranmarathi @CMumbaicity
माय मराठी फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य ) retweeted
गडहिंग्लज नगरपरिषद समोरील हा फलक हिंदी भाषेत का? महाराष्ट्राच्या मराठी भाषेत का नाही? त्वरित का फलक काढून टाकावा व मराठीत माहिती असलेला फलक लावावा.. नियम पाळा
@CollectorKolha1 @URJA_India @Info_Kolhapur @InfoDivKolhapur @MahaDGIPR @TV9Marathi @LokshahiMarathi
ठाणे जनता सहकारी बँकेला (TJSB) ग्राहकांची गरज नाही का?
दोन दिवसापूर्वी खातं उघडण्यासाठी गेलो असता सर्व कागदपत्र असताना सुद्धा तेथील कर्मचारी वर्ग आणि शाखाव्यवस्थापक यांनी नकार दिला कारण तुम्ही west ला राहता East ला नाही???
बँक शाखा - TJSB कोपरी ठाणे
@tjsbonline @RBI
माय मराठी फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य ) retweeted
कोकण ,कोकणी कौलारू घरे ,पोफळीच्या बागा ,आंब्याची झाडे,ओले काजू, डोक्यावर पाट त्यावर गणेशाची मूर्ती तो गणेशोत्सव ,ते जागरण,सण त्या होळी च्या आठवणी ,ते कोकणी पदार्थ आणि त्या वाडी मधल्या पंगती सगळे सगळे आता लोप पावत जाणार .काल आरे ची झाडे आज बारसु कुठेय कोकणातील मुंबईचे चाकरमानी 😡