Pinned Tweet
आजचा लोकमत
#माय_मराठी_फाऊंडेशन...
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
रोहित पवारांच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे. अजित पवारांना मारणाऱ्या विमानाच्या मालकाला वाचवण्याचा आरोप, तोही फडणवीसांवर. लई भारी!
#AjitPawar #DevendraFadnavis
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
हे जिथे दिसतील तिथे यांना ठोका:
बोला शिंदे, ही असली अवलाद घेऊन तुम्ही बाळासाहेबांचा विचार वाढवताय?
………..
अमित शहा यांच्या शिंदे सेनेचे लोक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडत आहेत..
कारण
हे सगळे भाडोत्री आहेत,
बरे झाले हे काळतोंडे आणि पांढऱ्या पायाचे लोक पळून गेले!
याना ना कोणता विचार ना नैतिकता,
ना एकच नेता ना निष्ठा..
मा. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या
या सगळ्यांच्या ढुंगणावर जाहिरपणे
चाबकाचे फटके मारले पाहिजेत!
मला आशा आहे मराठी माणूस तरी माझ्या या भाषेवर आक्षेप घेणार नाही!
@mieknathshinde
@AmitShah
@Dev_Fadnavis
@AUThackeray
राजकारणाचा चिखल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं,
जनतेच्या मनातला विश्वास कमवण्याची ताकद तुमच्यात नाही!
@ShivSenaUBT_
@SardesaiVarun
@AUThackeray
1
37
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
जरांगे-पाटलांच्या ॲाडिओ बॅाम्बने महायुतीत इतका मोठा स्फोट घडवलाय की, शिंदेसेना आणि भाजपचे नेते जाहीरपणे एकमेकांची उणीदुणी काढत आहेत. यावरून ५०० कोटींची ‘ती’ ॲाडिओ क्लिप ‘कथित’ न राहता खरी आहे, ही बाब एव्हाना सर्वांना कळलीय. तेव्हा चौकशी कशाची होणार?, हा प्रश्नच आहे! 😎
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
जरांगे पाटलांच्या ॲाडिओ टेपने भाजपची कारस्थानं चव्हाट्यावर आली आहेत. एक दिवस ते असेच शिंदेसेनेला संपवतील.
#BJP
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांच्या शिष्टमंडळाने आज शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्यजी ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. कामगारांचे मुंबईबाहेर पुनर्वसन करण्याच्या सध्याच्या सरकारच्या प्रयत्नांविरोधात असलेला तीव्र रोष यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यांच्या मागण्या, हक्क आणि पुनर्वसनाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली.
#ShivSenaUBT #YuvaSena #AdityaThackeray #GirniKamgar #Mumbai
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
हात बघा हात..
व्हिडियो आजचा आहे, जेव्हा महाराष्ट्र राज्याचे शिक्षक आणि पदवीधर आपला लोकप्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया पार पाडत आहेत..
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
MPSC च्या कारभारात पारदर्शकता आणून विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास कायम राखण्यासाठी खालच्या स्तरापासून ते सर्वोच्च स्तरापर्यंत बदल होणे गरजेचे आहे. सध्याचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ही आमची ठाम मागणी आहे.
पुण्यात पत्रकार भवन येथे MPSC परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या सत्याग्रह आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
एका शिवसैनिकांच्या मनातील खदखद काळ अविनाश जाधव यांनी बोलून दाखवली !
खूप सहन केले आहे शिवसैनिकांनी
@avinash_mns
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
प्रदीप पूर्णेकर यांच्या दुर्दैवी हत्येचा तपास योग्य दिशेने व्हावा,अशी मागणी करत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ठाम भूमिका विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली
#PradeepPurnekar #AmbadasDanve #ShivSenaUBT #pressconference
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
हे सरकार गर्दीला घाबरते म्हणून मुंबई ते दिल्ली गर्दी पांगवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पोलिसांकरवी 'अपार कष्ट' करवून घेत आहे. सत्ताधाऱ्यांनी कितीही प्रोटेक्ट करू द्या.. ज्ञानेश कुमार-राजीनामा द्यावाच लागतोय!
#ECI
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
विद्यार्थ्यांचा स्वाधार-स्वयंम भत्ता असो वा हजारो वसतिगृह कर्मचाऱ्यांचे मानधन, वर्षानुवर्षे रस्त्यावर उतरून झगडणाऱ्या घटकांना केवळ मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'मंजुरी'चा जुनाच लाडू दाखवला जातोय.
प्रश्न 'घोषणा'चा नाही, 'अंमलबजावणी'चा आहे. कागदी धोरणे रोज होतात, प्रत्यक्ष निधी कधी देणार, ते देखील सांगा?
@Dev_Fadnavis
#YouthRights #HostelWorkers
#Cabinetdecisions #Maharashtra
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसैनिक श्री. प्रदीप पूर्णेकर यांच्या निवासस्थानी आज भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांची विचारपूस करून त्यांना धीर दिला.
प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ठाम भूमिका राहील. या कठीण प्रसंगी संपूर्ण शिवसेना कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी भावना यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी शिवसेना नेते तथा माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
अर्रे..'ट्रान्सफॉर्मर'मध्ये स्पार्किंग झाली..
पुढील पिढी जाणती आहे, यांनाही तुमचा निर्णय जमलेला दिसत नाही..
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
नितेशराव ,
आदित्यजींना जेव्हा नोटीस यायची तेव्हा येईल पण DHFL कर्ज फेडल नाही म्हणून सप्टेंबर 2021 मध्ये तुम्हाला आणि नीलम नारायण राणे यांना लूक आउट नोटीस आली , तुम्ही परदेशात पळून जाऊ नये म्हणून तुमचे आदेश आले त्याचा पुढे काय झालं?
@NiteshNRane @ShivSenaUBT_ @AUThackeray
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
हत्या वाईटच. पण ती लोकाभिमुख कार्य करणाऱ्या शिवसैनिकाची असेल तर अधिक क्लेशदायक. 'कानून के हात लंबे होते है' हा आता मात्र डायलॉग राहिला आहे, @Dev_Fadnavis जी.
शिवसैनिकाच्या हत्येचा हिशेब होत असतो. याला इतिहास साक्षी आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचाही होणार.. या घटनेला हलक्यात कोणीही घेऊ नये! लढवैय्या शिवसैनिकाला भावपूर्ण श्रद्धांजली.
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
Nashik Nirdhar shibir
Shivsena pramukh Hon.Balasaheb sanvad
जय महाराष्ट्र!
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin retweeted
आई - वडील आणि मुलं ह्यांच्या निरागस नात्याबद्दल
स्वतःला इन्फ्ल्यून्सर म्हणवणाऱ्या रणदीप अलाहाबादीया @BeerBicepsGuy सारख्या विकृतांवर सरकारने कारवाई करावी, India's got latent शो वर बंदी घालावी. @PMOIndia पंतप्रधान महोदयांनी दिलेला पुरस्कार परत घ्यावा. अन्यथा तो असाच मोकाट सुटला तर जिथे दिसेल तिथे त्याला चोप देणार, हा जिजाऊ आणि शिवरायांचा महाराष्ट्र आहे इथे तुमचे बिनडोक चाळे सहन केले जाणार नाहीत ! @ReheSamay @ashchanchlani




























