सन २०२३ या शैक्षणिक वर्षात शिकत असून अनेक महाविद्यालयात scholarship/freeship राज्य सरकारकडून महाविद्यालयाच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालय थकीत फी ही विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करत असून हे अन्यायकारक आहे.
@SRSspeaks_ @rajushetti #म #मराठी @swabhimani7227
1
1
318
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩
#मशाल🔥
@ShivSena @ShivsenaComms @OfficeofUT @AUThackeray @AGSawant #ShivSena #म #मराठी @SaamanaOnline @MarathiRT
6
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩
पक्षाचे नाव चोरू शकाल तुम्ही गद्दारनाथ पण बाप नाही चोरू शकत.
गद्दार गटाच्या नावातील बाळासाहेब कोण?
बाळासाहेब थोरात, बाळासाहेब विखे-पाटील की जाऊ द्या ना बाळासाहेब मुव्हीमधील बाळासाहेब? हिंमत असेल तर स्वतःच्या बापाचे नाव वापरून पक्ष काढून दाखवा. #म
बाळासाहेबांचा आत्मा आज तळमळला असेल..
ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, पद दिलं, सन्मान दिला त्याच पक्षाचं नाव आज मिटवून टाकलं तुम्ही एकनाथ शिंदे.
थोडी जरी शिल्लक असेल लाज तर सोडून द्या हा माज..!! #गद्दार
#शिवसेना #Shivsena #म #मराठी @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
बरं झालं प्रभू श्रीराम रावणाशी लढायला जाताना वानरं घेऊन गेले. शिवसेनेचे बंडखोर आमदार नेले असते तर ते सोन्याची लंका पाहून श्रीरामांना सोडून रावणाच्या पक्षात गेले असते.
#म #मराठी @ShivSena @ShivsenaComms @rautsanjay61 @the_yuvasena @anil_anna_gote @Shailesh_Varmaa @faijalkhantroll
शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे..🚩🚩@OfficeofUT
@AUThackeray @rautsanjay61 @ShivSena @ShivsenaComms @SaamanaOnline #UddhavThackarey #Maharashtra
महाराष्ट्रातील पळपुट्या आमदारांचे चालू असलेले “नीच व निर्लज्ज” पातळीचे राजकारण पाहून निवडणूक आयोगाला माझी नम्र विनंती आहे की, इथून पुढे मतदानावेळी आमच्या बोटाला शाई ऐवजी “चुना” लावत जा..🙏
#म #मराठी @MarathiRT @MarathiBrain
महाराजांनी गद्दार बरोबर ओळखला होता “शिंदे श्रीमान”…
#म #मराठी @AUThackeray @ShivSena @MarathiRT @faijalkhantroll @abhijeetpTOI @PoulAyodhya @Liberal_India1
आज जे उद्धव साहेबांसोबत होतंय ते पाहून मनाला खुप वेदना होतायंत. कोरोनाकाळात जनतेला आधार देण्यासाठी साहेब फेसबूक लाईव यायचे, पण त्यांच आजचं फेसबूक लाईव बघून वाटलं की आता जनतेनं उद्धव साहेबांना आधार द्यायची व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.
@ShivSena @MarathiRT #म
आमच्या कोल्हापूरचा अभिमान, युवानेते व सर्व विद्यार्थ्यांचे लाडके आमदार माननीय ऋतुराजदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎁🎉
@ruturajdyp @Office_rsp
#म #मराठी
1
राज्यपाल आणि विद्यापीठाला परीक्षेची पद्धत ठरवण्याचा अधिकार आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार राज्य सरकारला परीक्षेची पद्धत ठरवण्याची स्वायत्तता आहे.
महाराष्ट्र सरकारने स्वतःच सुप्रिम कोर्टाकडे परीक्षेचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्याची मागणी केली होती.
#म #मराठी @anubha1812
आज कोल्हापूर येथे मा.शरद पवार साहेब @PawarSpeaks यांची विद्यार्थी प्रतिनिधींनी भेट घेतली व विद्यापीठ परीक्षा ॲानलाइन घेण्याची मागणी करणारे निवेदन दिले.
#म #मराठी @NCPspeaks @supriya_sule @prajaktdada @Jayant_R_Patil @mrhasanmushrif @balusha_Unity @MarathiRT @kolhapur_kop
छत्रपती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे युवक कॅांग्रेस व एनएसयुआय तर्फे ॲानलाइन परिक्षा मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मा.पार्थ मुंडे, मा.सुजय चव्हाण, विद्यार्थी व कार्यकर्ते.
#म #मराठी @INCIndia @INCMaharashtra @IYC @nsui @NSUIMumbai @satejp @ruturajdyp @NSUIMaha
“परीक्षा ॲानलाइन होतील याची काळजी घेऊ.”
लवकरच मा. देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून विद्यार्थ्यांची व राज्यपालांची बैठक आयोजित करू. सरकार व राज्यपालांसोबत मिळून विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊ.
:- मा. प्रविण दरेकर @mipravindarekar
#म #मराठी @Dev_Fadnavis @balusha_Unity @BJP4Maharashtra
लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे एक नाव नाही, तर एक विचार आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेत प्रत्येकाच्या मनात समता, बंधुता रुजवत खऱ्या अर्थाने समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे ते रयतेचे राजे होते. महाराजांना अभिवादन..!💐
#कृतज्ञता_पर्व #लोकराजाशाहू #म #मराठी @MarathiRT
आज कोल्हापूर-इचलकरंजी प्रवासात हे चित्र दिसले. या एसटीच्या ड्रायवर खुर्चीला पाठ टेकण्यासाठी पुठ्ठा व रबरी पट्ट्या लावल्या होत्या. ड्रायवरना किती त्रास होत असेल हे कल्पनाच केलेल बरं.
गाडी क्रं-MH-14 BT-3552
सरकारने याकडे लक्ष द्यावे हि विनंती.
@advanilparab @satejp @msrtcofficial
छत्रपती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे आज अॅानलाइन परीक्षा मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मा. सौरभ शेट्टी, मा. गिरीश फोंडे, विद्यार्थी व कार्यकर्ते.
@SRSspeaks_ @balusha_Unity
#OnlineExam #म #मराठी @MarathiRT @samant_uday @punekarnews @KolhapurSurvey @prajaktdada















