@OfficeofUT

Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra

Mumbai, India
Joined June 2019
गद्दारों को दिया जाने वाला यह संदेश क्या धमकी है? आप किसे डराना चाहते हैं? सुप्रीम कोर्ट को... अमित शाह को... देवेंद्र फडणवीस को... या फिर देशभर के गद्दारों को यह संदेश दिया है कि आप गद्दारी करो, आपका बाल भी बाँका नहीं होगा? — मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
13
32
126
8,833
मोदीजी को Gen Z से मिलने का समय नहीं है। मोदीजी को संसद आने के लिए समय नहीं है, लेकिन गद्दारों से मिलने का समय है। — मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
37
110
3
721
25,477
आरएसस सरकार चालवत असेल आणि आरएससचं सरकार ऐकत असेल, तर मोहनजींनी मुलांशी संवाद साधण्याआधी अमित शहांचा राजीनामा घेऊन बसायला हवं होतं. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
14
91
3
768
21,360
आम्हाला कोणावरही अन्याय करून निकाल नको तर संविधानानुसार निकाल हवाय! मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
9
81
790
20,684
गद्दारांना नेमकं भय कसलं आहे? वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेतल्यानंतरसुद्धा तुम्ही शेपट्या घालून मोदींकडे का जाताय? मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
13
64
1
562
14,831
देशातील तरुणांचं माथं आता भडकलेलं आहे, मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचं ऐकायला तयार नाही. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
4
23
2
166
7,099
लोकशाहीबद्दल प्रेम असणारे जे देशभक्त आहेत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या तमाम देशभक्तांना मी आवाहन करतो की, तुम्ही ही लढाई सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
24
114
5,869
कोर्टात सुनावणी चालू असताना हे गद्दार त्यांना जाऊन भेटण्याचे कारण काय? हा संदेश ते कोणाला देत आहेत? कोर्टाला धमकावणी देत आहेत का? ही गोष्ट गंभीर आहे. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
16
164
1
1,151
61,137
ही लढाई केवळ शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, गद्दारीचा हा व्हायरस संपूर्ण देशात पसरलेला आहे. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
9
84
776
15,235
न्याय्य-हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना तुम्हाला भेटायला वेळ नाही आणि बेशरमपणाने गद्दारांना भेटून 'मी तुमच्या पाठीशी आहे' असं सांगताय? मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
23
178
7,748
कोरोना काळात मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की, फेसबुक वरून सरकार चालत नाही आता त्याच सरकारला इंस्टाग्रामवर सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
62
451
16
3,452
141,693
आज संपूर्ण विरोधी पक्ष आणि देश पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे उत्तर मागतोय की, 'तरुणांवर हे अत्याचार का केलेत?' मात्र पंतप्रधानांची बोलण्याची तयारी नाही, गृहामंत्र्यांची हिंमत नाही! मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
7
38
1
222
21,288
भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, हा धमकी वजा संदेश मोदींनी सुप्रीम कोर्टाला दिलाय, देवेंद्र फडणवीसांना दिलाय की प्रशासनाला दिलाय? मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
3
59
466
16,953
संपूर्ण जगात आपल्या देशातल्या Gen Z पिढीने सरकारला कसं गुडघ्यावर आणलं ह्याची चर्चा सुरू आहे, मात्र ह्या पिढीला आधार देण्याऐवजी अत्यंत निर्घृण अत्याचार करण्यात आले. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
24
1
135
6,219
देशाच्या राजकारणात सध्या 'मतलबी वारे' सुरू आहेत, जे विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षाकडे वाहतात आणि त्यांना असं वाटतं विरोधी पक्ष थंड होणार, पण आम्ही काय थंड होणार नाही! मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
2
37
183
7,090
गेल्या ४ वर्षांपासून शिवसेना पक्षाच्या बाबतीत प्रलंबित असलेल्या केसची सुनावणी सुरू झाली आहे. आमची साधी अपेक्षा अशी आहे की, संविधानानुसार निकाल दिला जावा आणि तो दिला जाईल; ह्याची मला खात्री आहे, न्यायालयाचा आम्हाला आदर आणि विश्वास आहे. मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख #पत्रकारपरिषद
12
123
2
1,442
46,724