शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संकल्प, हाच शिवसेनेचा दसरा!
नेस्को एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे आज शिवसेनेचा दसरा मेळावा उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला हजारो शिवसैनिक आणि [1/4]
दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणे, हीच या संकल्पामागची भावना आहे.
आजच्या दसरा मेळाव्यात उपस्थित राहून शिवसैनिकांचा उत्साह, पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि सामान्य माणसासाठी काम करण्याची जिद्द अनुभवली. शिवसेनेची ताकद ही केवळ संघटनेत नाही, तर सर्वसामान्य माणसाशी जोडलेल्या नात्यात [3/4]
आहे.
शेतकरी जगला, तर महाराष्ट्र जगेल! शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या जीवनात आशेचा नवा प्रकाश निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया.
जय महाराष्ट्र! 🚩[4/4]
@Shivsenaofc @mieknathshinde
#शिवसेना #shivsena #dasaramelava #farmers #maharashtra
Sanjay Rathod retweeted
Eknath Shinde Live | मुंबई शिवसेनेचा विराट दसरा मेळावा - लाईव्ह xitter.cf/i/broadcasts/1DGLdZPnY…
समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी विचारधारेला विनम्र अभिवादन.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #dhammachakrapravartandin #DrBabasahebAmbedkar
वाईटावर चांगल्याचा विजय आणि सत्याच्या मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा विजयादशमीचा हा मंगलमय सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, यश आणि समृद्धी घेऊन येवो.
विजयादशमी (दसरा) निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏🌼
#विजयादशमी #दसरा #Dussehra #Dussehra2026
आज उपमुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या समवेत यवतमाळ येथे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट प्रचारसभेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी यवतमाळ [1/7]
विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख, आमदार भावना गवळी, आमदार सतीश चतुर्वेदी, आमदार राजाभाऊ तोडसाम, माजी आमदार निलय नाईक, नामदेवराव ससाणे, संजय बोदकुलवार, संदीप दुर्वे यांच्यासह शिवसेना-भाजप महायुतीचे आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, [6/7]
कार्यकर्ते आणि शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. [7/7]
@Shivsenaofc @mieknathshinde
#शिवसेना #महायुती #shivsena #mahayuti
राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंद लाभो. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@SunetraA_Pawar




























