@save_atul

इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री, महाराष्ट्र राज्य. संचालक,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , छ.संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar
Joined August 2018
आपण भरभरून मतदान करून भगव्याची शान राखली.. आता छत्रपती संभाजीनगर नावाला शोभेल असा विकास घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! #भाजपाचे_छत्रपती_संभाजीनगर
4
1
25
5,967
N-3, N-4 येथील श्री गणपती मंदिरात श्री गणरायाची मनोभावे आरती केली. श्री गणेशाच्या चरणी सर्वांच्या सुख-शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #GanpatiMandir #N3 #N4 #CIDCO #ChhatrapatiSambhajinagar #Maharashtra
28
विजय नगर येथील जय शिव मल्हार गणेश मंडळात श्री गणरायाची आरती करून बाप्पाचे दर्शन घेतले. श्री गणेशाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसह विजय नगर परिसराच्या मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #JaiShivMalhar #VijayNagar #GaneshMandal #ChhatrapatiSambhajinagar #Maharashtra
1
45
हनुमान नगर येथील जय हरी मोरया गणेश मंडळात श्री गणरायाची आरती करून बाप्पाचे दर्शन घेतले. श्री गणेशाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #HanumanNagar #GaneshMandal #ChhatrapatiSambhajinagar
49
‘लोकसेवाचा राजा’ गणेश मंडळ येथे श्री गणरायाची आरती करून बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वच्छता आणि लोकसेवेप्रती योगदान देणाऱ्या या कर्मयोगी बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #LoksevechaRaja #Swachhta #ChhatrapatiSambhajinagar
1
1
58
आज Kia Sorento या नव्या वाहनाच्या लॉन्चिंग सेरेमनीस उपस्थित राहून या शानदार वाहनाचे अनावरण केले. ऑटोमोबाईल क्षेत्रातील आधुनिक डिझाईन, तंत्रज्ञान आणि प्रगत वैशिष्ट्यांचा संगम असलेल्या Kia Sorento च्या नव्या प्रवासासाठी कंपनीच्या टीमला मनःपूर्वक शुभेच्छा. नव्या पर्वासाठी हार्दिक शुभेच्छा! #KiaSorento #Kia #LaunchEvent #Automobile #ChhatrapatiSambhajinagar #Maharashtra
43
महाराष्ट्रात ४२०० मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित! मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सातत्याने प्रगती करीत आहे.. त्यांच्या सक्षम नेतृत्वात महाराष्ट्र शासन आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भिवबंदर येथे २८०० मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे.. या प्रकल्पासाठी सुमारे ₹४४,००० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असून ८,००० ते १०,००० रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.. एकूण ४२०० मेगावॅट क्षमतेच्या प्रस्तावित प्रकल्पांसाठी सुमारे ₹७९,००० कोटींची गुंतवणूक होणार आहे. महाराष्ट्राच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच उद्योग, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे. #अणुऊर्जा #ऊर्जा_क्षेत्र #महाराष्ट्र #रत्नागिरी #दापोली #JSWEnergy
1
6
173
..गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!! #गणेशोत्सव #Ganeshotsav
1
6
134
विधिमंडळातील सहकारी, आमदार श्री.किसनजी कथोरे आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! जनसेवेचे आपण करीत असलेले कार्य वृद्धिंगत होऊन आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच सदिच्छा.. @mikisankathore #वाढदिवस #शुभेच्छा #happybirthday
1
1
1
107
श्री जगन्नाथपुरी मंदिराच्या प्रतिकृतीरूपाने साकारलेल्या देखाव्याचे उद्घाटन.. चिकलठाणा येथे संत सावता माळी गणेश मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात उपस्थित राहून श्री गणरायाची आरती केली! गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #गणेशोत्सव
1
5
207
..यंदाचा गणेशोत्सव सर्वत्र समृद्धी घेऊन येणारा ठरावा हीच सदिच्छा! #गणेशोत्सव #Ganeshotsav
1
3
95
..स्थानिक खेळाडूंच्या कौशल्याला प्रतिभेला वाव देणाऱ्या अशा स्पर्धा निश्चितच महत्त्वपूर्ण आहेत!! ‘कै.सुभाष लोळगे स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा - २०२६’ चा उद्घाटन समारंभ संपन्न.. #Inter_School_Cricket #Tournament #क्रिकेट
1
2
145
‘कै.सुभाष लोळगे स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा - २०२६’ चा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.. शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रिकेटची आवड वाढावी, खेळातून शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास विकसित व्हावा, यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे ठरते.. जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी त्यांच्या कौशल्याला पुढे आणण्यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशन देखील सातत्याने प्रयत्नशील आहे.. #Inter_School_Cricket #Tournament #क्रिकेट
3
167
ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त भाजपा प्रदेश सचिव श्री.किरण पाटील यांच्या घरी भेट देऊन गौरींचे पूजन केले.. गौराईच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे आणि प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होते.. वर्षभरानंतर माहेरपणाला आलेल्या गौराई समृद्धीच्या आणि सोन्याच्या पावलांनी येतात. शक्तीचे पूजन करण्याची आपली भारतीय संस्कृती खरोखर फार अमूल्य आहे.. यंदाचा गौरीपूजनाचा उत्सव सर्वांच्या जीवनात सुख आणि समाधान घेऊन येवो, हीच प्रार्थना.. #ज्येष्ठा_गौरी #गौरीपूजन #गौरीगणपती #Gauripoojan
11
228
जय बजरंग गणेश मित्र मंडळ येथे श्री गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली.. तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे करण्यात आलेली आकर्षक आरास आणि बालाजी स्वरूपातील श्री गणेशाची सुंदर मूर्ती मनाला भावणारी आहे.. श्री गणरायाच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान लाभो, हीच प्रार्थना.. #गणपती #गणेशोत्सव #Ganeshotsav
2
86
सिंहगड मित्र मंडळ येथे विराजमान श्री गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली.. गणरायाची अत्यंत विलोभनीय आणि सुंदर मूर्ती भाविकांना दर्शनाचे एक वेगळे समाधान देणारी आहे.. श्री गणरायाच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान लाभो, हीच प्रार्थना.. #गणपती #गणेशोत्सव #Ganeshotsav
3
137
साईराम गणेश मित्र मंडळ, ‘साई वादळचा राजा’ येथे विराजमान असलेल्या गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली.. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात आनंद आणि मंगलमय वातावरण नांदो, हीच प्रार्थना.. गणपती बाप्पा मोरया! #गणपती #गणेशोत्सव #Ganeshotsav
1
64
एन ६, सिडको येथील आविष्कार नवयुवक क्रीडा गणेश मंडळात श्री गणरायाची आरती करून बाप्पाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेला खाटू श्यामजींचा देखावा विशेष आकर्षण ठरला. भक्ती आणि कलात्मकतेचा सुंदर संगम साधणाऱ्या या देखाव्याचे विशेष कौतुक वाटते. श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #AvishkarGaneshMandal #KhatuShyam #CIDCO #N6CIDCO #ChhatrapatiSambhajinagar #Maharashtra
1
89
आविष्कार कॉलनी येथील साईगर्जना प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात सहभागी होऊन श्री गणरायाची आरती केली. श्री गणेशाच्या चरणी परिसरातील नागरिकांसह सर्वांच्या सुख, समृद्धी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #SaiGarjanPratishthan #AvishkarColony #Ganeshotsav #ChhatrapatiSambhajinagar #Maharashtra
2
104
सिडको व्यापारी महासंघ येथे श्री गणरायाची आरती करून बाप्पाचे दर्शन घेतले. व्यापारी बांधवांच्या सुख-समृद्धीसह सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि यश नांदो, अशी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #CIDCO #SidcoVyapariSangh #Ganeshotsav #ChhatrapatiSambhajinagar #Maharashtra
2
2
10
211
सिडको-हडको महासंघ येथे श्री गणरायाची मनोभावे आरती करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले. श्री गणेशाच्या चरणी सर्वांच्या सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #CIDCO #HADCO #Ganeshotsav2026 #ChhatrapatiSambhajinagar #Maharashtra
2
95