तुषार खामकर (@KhamkarWrites) header
तुषार खामकर (@KhamkarWrites) profile picture

आईच्या मायेसारखी उबदार आणि संकटात ढाल बनून उभी राहणारी आमची मराठी! या मायबोलीच्या प्रेमात पडा, तिचं रक्षण करणं हाच माझा धर्म आणि श्वास आहे. 🚩

महाराष्ट्र
Joined July 2025
Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)Photo by तुषार खामकर (@KhamkarWrites)
सातबारा आपल्या बापाचा आहे! पहिला हक्क #मराठी माणसाचा? सरसकट मागणी हवी. जमीनी आपल्या मग पहिले आणि शेवट पर्यंत आपणच! एक बाहेरचा लागणार चाटूगिरी करणार नंतर सगळे तेचेच #भाऊबंध दिसणार. नवी मुंबई विमानतळ जर #महाराष्ट्र राज्याच्या जमिनीवर उभ तर #सरसकट_मराठी माणसांनाच काम भेटलं पाहिजे.
8
77
4
334
6,068
हि सर्वच्या सर्व भाजप IT सेल ची खाती आहेत एकभाषिक समाजात धर्मा धर्मात विष पसरवणे एव्हडेच उद्देश्य आहे आपण जास्त react व्हायला नको. सुजात, म्हणत होता चैत्यभूमीला लोकं जमतात तेव्हा दादर मधले पांढरपेशा लोकं घराला टाळी लावून निघून जातात. तसं तर गणपतीत पेठेतली लोकं सुद्धा शहराबाहेर एक दोन आठवड्यासाठी निघून जातात त्याचं काय? मुळात लोकांना शांतता हवी आहे जी संपलेली आहे ती तुम्ही राजकारणी लोकं आम्हाला मिळू देणार आहात का? @Prksh_Ambedkar @Sujat_Ambedkar
बौद्ध आणि ब्राह्मण समाजाच्या भांडणात मराठ्यांना खेचण्यापेक्षा तुम्ही तुमची भांडणं आपापसात सोडवा. प्रत्येक ठिकाणी मराठ्यांवर भुंकून पोट भरायची सवय चुकीची आहे.
1
2
59
😂 येड्याची जत्रा 😂 #रवीकिशन #उभाजपा
रविकिशन: इस भारत को कौन संभलेगा.. जनता: अखिलेश भईया.. रविकिशन: इस उत्तर प्रदेश को कौन संभलेगा.. जनता: अखिलेश भईया.. रविकिशन: इस गोरखपुर को कौन संभालेगा.. जनता: अखिलेश भईया..
1
1
1
63
तुषार खामकर retweeted
२१ नोव्हेंबर #हुतात्मादिन #मराठी is our absolute identity-nothing comes above it! जय मराठी जय महाराष्ट्र
10
17
312
नीट अभ्यास करून आकडे फेका 😂😂😂 बाकी उत्तर भारतीय राज्यांच्या विकासाचे गोडवे गाण्यापेक्षा महाराष्ट्राची चिंता करा. गडचिरोलीतून मुंबईला पोहोचायला आजही २०-२२ तास लागतात. महाराष्ट्रचा विचार कधी? #महाराष्ट्र🚩
६ राज्यांना जोडणारा, १ लाख ३६ हजार कोटी गुंतवणुकीचा मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे अतिशय वेगाने बांधला जात आहे. यामुळे मुंबई दिल्ली १२ तासांचा प्रवास निम्म्यापेक्षा कमी वेळात पूर्ण होणार आहे. विकास हीच भाजपची ओळख असल्याचा हा दाखला आहे.
1
12
Marathi language is older than your whole existence, it is almost 2500 years old language, one of oldest Marathi inscription dates back to 983 CE,Marathi language has classical status because of its great literature,glorious history & ancient heritage,now cry hard..@BiharkePutra
Marathi is not even 100 year old 🥀
3
7
1
27
511
तुषार खामकर retweeted
कीर्तनकार ह. भ. प. अविनाश महाराज भारती यांच्या सुश्राव्य कीर्तनाची आणि तल्लीन झालेल्या श्रोतृवर्गाची क्षणचित्रे.... भक्ती आणि प्रबोधनाच्या कीर्तन महोत्सवामध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याची आज अखेरची संधी!!! वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवातील उद्या अखेरचा दिवस, नक्की या! 🎙️ कीर्तनकार : ह. भ. प. श्यामसुंदर महाराज सोन्नर 🗓️ आज शुक्रवार दि. २० नोव्हेंबर सायं. ७.०० ते रात्री ९.३० 🚩 स्थळ : उमरखाडी गणपती मंदिर, मुंबादेवी - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष, जाणीव न्यास #जन्मशताब्दीजाणीवोत्सव #BalasahebThackeray #कीर्तनमहोत्सव #ArvindSawant #दक्षिणमुंबई
7
25
303
तुषार खामकर retweeted
करिअरच्या शेवटी मराठीत आली आणि येऊन घाण केली... सोनी मराठीला आणि माधुरीला मराठी लोकांची कमी भासतेय का?
हॉट सीटवर आलेल्या रवी किशन यांनी सांगितला भोजपुरीतल्या स्पायडर मॅनचा किस्सा...! 😅 पाहू या… ‘कोण होणार करोडपती’ २८ नोव्हेंबर… रात्री ९ वाजता... सोनी मराठी वाहिनीवर... आणि Sony LIV ॲपवर...! @sonymarathitv @SonyLIV #KonHonarCrorepati #AataKhelBadalnar #कोणहोणारकरोडपती #सोनीमराठी #SonyMarathi
2
9
60
2,137
तुषार खामकर retweeted
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते, थोर विचारवंत, निर्भीड पत्रकार आणि समाजसुधारक प्रबोधनकार उर्फ केशव सीताराम ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
1
13
101
2,184
तुषार खामकर retweeted
एकनाथ शिंदे च्या पुस्तकाला शोभेल असा शीर्षक दिला आहे
"माझे गद्दारीचे प्रयोग" या शिर्षकाचे आत्मचरित्र एकनाथ शिंदे साहेबांनी जरूर लिहावे. त्यामध्ये माफीवीर पेन्शन घेणारांचे गुणगान गावे. आम्ही विकत घेवून वाचू ! मा. श्री. हनुमंत पवार प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी @HanumantP_inc
1
3
52
तुषार खामकर retweeted
ज्येष्ठ समाजसुधारक, थोर विचारवंत, पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
2
29
332
ज्याप्रमाणे धर्मांधता,जात्यांधता घातक आहे त्याचप्रमाणे हा सेक्युलर नावाचा किडाही मराठी राष्ट्रवाद व महाराष्ट्र धर्मासाठी हानिकारक आहे,सेक्युलर म्हणून टिपू सुलतान,औरंग्याचा उदो उदो करणे कदापिही खपवून घेतले जाणार नाही,महाराष्ट्र धर्म सर्वसमावेशक आहे पण सेक्युलर नाही,हे लक्षात घ्या.
नावातून देशमुख काढ, मग टिपूचे गुणगान गा. विलासरावांचा आदर आहे, पण त्याचा सुपुत्र हा खुळ्या ❤️ द्याचा आहे. तुमचा टिपू तुमच्या जिल्ह्यपूर्तीच मर्यादित ठेवा!!
1
9
21
373
तुषार खामकर retweeted
मराठी बांधवांनो, उद्या २१ नोव्हेंबर, हुतात्मा दिनानिमित्त सहकुटुंब हुतात्मा चौकात मोठ्या संख्येन उपस्थित राहा संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना अभिवादन करून मराठी एकजुटीची ताकद दाखवूया आपल एकच ध्येय — #स्वायत्तमहाराष्ट्र 🚩 #स्वायत्त_महाराष्ट्र_संघर्ष_समिती #हुतात्मादिन
8
18
299
ज्याप्रमाणे भाजपा मराठी हिंदूंना धर्मांध बनवत आहे, त्याचप्रमाणे VBA आंबेडकरवादी समाजाला जात्यांध बनवत आहे, भाजपाचे अंधभक्त जसे गैर भाजपीयांना हिंदुविरोधी,देशद्रोही असा ठपका लावतात तसेच VBA वाले आंबेडकर विरोधी, दलित विरोधी असे बोलत आहेत,VBA म्हणजे आंबेडकरवादी भाजपा हे लक्षात घ्या.
6
9
33
572
ऐकलं होतं, "मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा" असावा... पण काहींच्या नशिबी असे काही नमुने आलेत, जे ऐन "गारव्यामध्ये वणवा" पेटवतात! 🔥😂 #आला_थंडीचा_महिना 😍
3
6
229
माणूस हा एकवेळ कडवा असावा.. पण फेकू आणि टरबुज्या सारखा गोडबोल्या भडवा नसावा. 🤭
3
6
60
669
स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेणारे आंबेडकरांच्या सन्मानाच्या नावाखाली थेट छत्रपती शिवरायांविरोधातचं गरळ ओकत आहेत, एक विचार करा,दादर नामांतर प्रकरणाच्या अगोदर ही खाती कुणाच्या TL वर येतही नव्हती मग अचानक हे लोकं प्रकटले कुठून, सर्व अगदी पद्धतशीरपणे सुरु आहे,रडीचा डाव ओळखा यांचा.🪷
5
20
65
1,073
संयुक्त महाराष्ट्र चळवळ २.० शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या स्मृतिस्थळांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही जरूर या... सकाळचे सत्र: ८:३० वा. हुतात्मा चौक, फोर्ट ९:०० वा. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्स ९:३० वा. सीताराम बनाजी पवार स्मारक, फणसवाडी, गिरगाव १०:०० वा. राज भुवन, खेतवाडी, गिरगाव १०:३० वा. शाहीर अमर शेख मार्ग, सातरास्ता ११:०० वा. संत गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता ११:३० वा. कामगार मैदान, परळ १२:०० आचार्य अत्रे चौक, वरळी दुपारचे सत्र: ३:०० वा. प्रबोधनकार ठाकरे पुतळा, पोर्तुगीज चर्च ३:३० वा. सेनापती बापट पुतळा, दादर (प) ४:०० वा. चैत्यभूमी, दादर (प) ४:३० वा. छ. शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क ५:०० वा. संयुक्त महाराष्ट्र दालन, शिवाजी पार्क तुम्हाला या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, परंतु सध्या तुम्ही मुंबईत नसल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, अशी अडचण आहे का? जर हा उपक्रम तुमच्या गावात, शहरात किंवा घराच्या जवळ आयोजित केला तर ? अधिक माहितीसाठी संपर्क : ७३०४००९६६८ जय मराठी, जय महाराष्ट्र !
19
56
528
पुरोगामी विचारांनी आणि शब्दांच्या तलवारीने अनिष्ट रूढींना छेद देणारे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक धार देणारे समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #प्रबोधनकार_ठाकरे
7
28
527