Унде баба😊 (@undebaba3) header
Унде баба😊 (@undebaba3) profile picture

सगळं इथच फेडावा लागते. वर काही नसते त्यामुळे नीट वागत जा😊 टीप - अतिहुषार लोकांना tl वर येऊ नये. #बागायतदार #BigData #Tennis #Test_Cricket

Dubai, United Arab Emirates
Joined November 2018
Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)Photo by Унде баба😊 (@undebaba3)
यशोदा मला कांग्रेस मुळे सोडून गेली हे ऐकले म्हणजे मी मारायला मोकळा 😜😜
21
58
1
982
अजून तर 9 तारखेचा मोर्चा देखील बाकी आहे, त्या अगोदरच ही भाषा आहे. मुख्यमंत्र्यांनी 2-3 जणांच्या नादी लागून स्वतःच्या पदाची तर प्रतिष्ठा घालवली आहेच, पण राष्ट्रीय राजकारणात स्वतःची देखील पत गमावली आहे.
8
48
1
318
7,016
Унде баба😊 retweeted
मुख्यमंत्री महोदय ,आपण दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. साडेसहा वाजता आपल्याच पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन विपरीत भूमिका मांडली. त्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. कारण गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २ लाख ७० हजार मतांनी कोल्हापूरकरांनी उत्तर दिले होते. असो,आपण कोरमचा वैधानिक मुद्दा मांडला आहे. पण चेअरमन निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, असे आमचे म्हणणे आहे आणि न्यायालयात देखील आम्ही ते सांगितले आहे. पण निवडीसाठी कोरमचा पोटनियम आहे, असे जर आपले म्हणणे असेल तर १३ जणांचा कोरम होतो व आहे. जर तो नाही असे आपले म्हणणे असेल तर वाढीव संचालकांना मताचा अधिकार देण्याचा कायदा करण्याऐवजी कोरमबाबतचा नियम रद्द करण्याचा कायदा आपण का केला नाही ? गोकुळच्या निवडणुकीत आमच्या समविचारी आघाडीच्या १३ उमेदवारांना निवडून देऊन मतदारांनी बहुमत दिले आहे. आता महायुतीचे जे बारा संचालक निवडून आलेले आहेत, त्यांनी दहा नोव्हेंबरला सभेला उपस्थित राहून गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचा चेअरमन होण्याचा मार्ग सुकर करावा. यामुळे निश्चितपणे लोकशाही टिकेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही वाढेल.तसेच पुढील पाच वर्षांच्या काळात निवडून आलेले सर्व २५ संचालक एकत्रितपणे काम करून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देतील. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
35
357
8
2,124
59,496
ताकाला जाऊन भांडे लपवणे. अंगावर आले का दुसऱ्यावर लोटून देयचे हा जुना धंदा आहे फसवनीस साहेबानाचा 😭😭
1
24
Унде баба😊 retweeted
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा यायला लागतंय 9 तारखेला सकाळी 10 वाजता दसरा चौक, कोल्हापूर
2
30
169
1,289
Унде баба😊 retweeted
तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ? चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान ! घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही! लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं ! आता यायला लागतंय! कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा.. 9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..
77
682
25
2,953
83,464
Унде баба😊 retweeted
2029 ला कंडका पडायचाचं!👊 #कोल्हापूर #गोकुळ #satejpatil #सतेज_यंत्रणा
6
49
2
528
4,009
Унде баба😊 retweeted
This American guy cooked this Bhajpilla 😂🔥
200
2,466
51
19,600
263,993
Унде баба😊 retweeted
Bunty Patil is now a blue eyed boy of AICC & HC, all thanks to Deva bhau & Mahayuti govt 🫶 Bahot khushi hai aaj 🥳🥳🥳🥳
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया। तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट। भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है। दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
3
41
453
5,024
Унде баба😊 retweeted
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया। तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट। भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है। दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
The Maharashtra government is brazenly attempting to subvert the democratic mandate of milk producers at the Gokul Milk Federation by using legislative changes to manipulate the composition of an elected board. In the 19 October elections, the Congress-led panel won 13 of 25 seats, securing a majority over the Mahayuti’s 12. After Mahayuti-backed directors stalled the chairman’s election by remaining absent, the Bombay High Court directed a fresh election on 10 November. Instead of allowing the elected board to function, the state Cabinet has approved a proposal to nominate four government directors with voting rights, potentially altering the electoral arithmetic and overturning the mandate of milk producers. The larger question is whether a government can change the rules after an election simply because it does not like the result. We are challenging this decision in the Supreme Court to defend the democratic mandate and the autonomy of cooperative institutions.
727
8,827
210
30,210
946,680
Унде баба😊 retweeted
11
177
4
1,660
9,928
Унде баба😊 retweeted
लोकशाही आणि सहकाराच्या रक्षणाची ही लढाई पुढेही एकजुटीने लढूया: पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
Replying to @AmitShah
@AmitShah ji आप लोकतंत्र बचानेकेलिए पदयात्रा कर रहे हो, और महाराष्ट्र में आपकेही सहकार मंत्रालय में नियम कानून की धज्जिया उडाकर लोकतंत्र की हत्या हो रही है! बहुमत का अनादर ही लिकतंत्र की हत्या! गोकुळ दूध संघ में क्या हो रहा है? @PMOIndia
7
103
2
799
11,709
हरवायला कायद्यात बदल करावा लागत असलं तर समजून जा काय लेवलची आग लागली आहे
1
4
50
Унде баба😊 retweeted
CM of Delhi is challenging the LoP of Lok Sabha to debate her in…Parliament! Rekha ji, aapko Delhi ke Legislative Assembly me baithna hota he! 🤦🏻‍♂️😭
Rahul Gandhi Ji, OPEN CHALLENGE. 🎤 Come to Parliament. Let’s debate! 1975: Your grandmother imposed the Emergency. Opposition jailed. Press gagged. Democracy strangled. 1984: Your father was Prime Minister when thousands of innocent Sikhs were massacred in Delhi. Congress still cannot escape that bloodstained legacy. 2014 🪷 2019 🪷 2024 🪷 Three consecutive terms. The fourth is already your biggest nightmare. Bhaagna mat! 📍 Parliament of India, New Delhi. No visa required.
2,244
4,459
258
34,907
705,844
Унде баба😊 retweeted
सरकारमार्फत संचालक नेमूनच सत्तेत यायचे असेल, तर निवडणुका घेतात तरी कशाला ? आज फडणवीस सरकारने लोकशाहीच्या मूल्यांना हरताळ फासणारा एक विकृत पायंडा पाडला आहे. असे करून गोकुळ तुम्हाला मिळेलही; पण ते मिळवताना काय गमावलं आहे, याची जाणीव कदाचित आज होणार नाही. त्याची किंमत मात्र भविष्यात नक्कीच मोजावी लागेल… @Dev_Fadnavis
5
84
525
6,710
Унде баба😊 retweeted
प्रस्थापित बोलून बोलून राज्यातील मराठा समाजाच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं आहे अस किती लोकांना वाटतंय.
41
37
10
375
31,914
Унде баба😊 retweeted
No comments Diwali Party turned into Hookah party by sitting Minister. Is this Hookah party funded by taxpayers' money? Is this Sarkari Bangla? Was Amit Shah pledging to stop Nasha ?
555
1,241
121
5,268
480,463
Унде баба😊 retweeted
Smokes 16 crores of taxpayer money in the morning. Smokes hookah at night with BJP leaders. What a life.
67
1,211
14
6,242
45,601
Унде баба😊 retweeted
जवाहरलाल नेहरू 6 दिसंबर 1921 से 3 मार्च 1922 तक लखनऊ जेल में बंद थे। चौरी-चौरा की घटना 4 फरवरी 1922 को हुई थी। यानी जिस दिन यह घटना हुई, उस दिन नेहरू जेल में थे। 19 लोगों को फांसी हुई थी 172 को नहीं, मदन मोहन मालवीय और मोतीलाल नेहरू ने इस मुकदमे में पैरवी की थी इसकी पुष्टि नेहरू मेमोरियल म्यूजियम एवं लाइब्रेरी के आधिकारिक नेहरू पोर्टल पर उपलब्ध उनकी जेल संबंधी समय-सारणी से होती है। गांजा फूंक कर भाषण नहीं देना चाहिए… और फिर लखनऊ कि गली गली में गाँजा बिक रहा है… चिमलेस्वर बाबा 😁
238
1,083
60
3,556
114,252
Унде баба😊 retweeted
Mr Modi, stop lying to this nation. You became PM because of foreign help. You remain PM because of foreign help. Your financial system is fully controlled and supported by foreigners. Foreign social media fully backs you. I challenge you to an open debate about this. Any stage, any time. Come if you have the guts. You won't dare, because you are terrified of what I know about you. मोदी जी, इस देश से झूठ बोलना बंद कीजिए। आप विदेशी मदद से प्रधानमंत्री बने। और विदेशी मदद से ही प्रधानमंत्री बने हुए हैं। आपकी आर्थिक व्यवस्था पूरी तरह विदेशियों के नियंत्रण में और समर्थन से है। विदेशी सोशल मीडिया पूरी तरह आपके साथ खड़ा है। मैं आपको इस मुद्दे पर खुली बहस की चुनौती देता हूं। कोई भी मंच, किसी भी समय। हिम्मत है तो आइए। आप नहीं आएंगे, क्योंकि जो मैं आपके बारे में जानता हूं आप उससे डरते हैं।
7,239
15,368
1,872
48,828
3,408,833
Water testing फाटलीय प्रोडकशन वर
This is the condition of Maan Metro Station of Pune Metro Line 3, just two days before it opens on Nov 3! 😡 Is waterproofing not part of the work?? Pathetic @MetroPuneri @OfficialPMRDA
1
53