Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) header
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) profile picture

जिल्हाध्यक्ष - BJP south central mumbai

Joined September 2016
Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष नीरज उभारे आणि कार्यकर्त्यांनी आमच्या मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेतले. #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #GanpatiDarshan #SomnathTemple #AshishShelar
36
201
203
1,605
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺 श्रीगणेशोत्सवाच्या या मंगलमयी पर्वात चेंबूर येथील प्रसिद्ध 'चेम्बूरचा महाराजा' या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट देऊन श्री गणेशाचे प्रभाग समिती अध्यक्षा श्रीमती आशाताई मराठे, नगरसेवक श्री. महादेव शिवगण जी, जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, जिल्हा महामंत्री श्री. संदीप सिंग धाम जी, भारतीय जनता युवा मोर्चा (मुंबई) उपाध्यक्ष श्री. वेदांत लालवाणी जी तसेच पक्षाचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह दर्शन घेतले. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व मुंबईकरांच्या सुख, समृद्धी, प्रगती आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. बाप्पाचा आशीर्वाद सर्वांवर असाच सदैव राहो! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #GanpatiDarshan #Ganeshotsav2026 #Mumbai #AmeetSatamWithMumbai @BJP4Mumbai @AshataiMarathe @MahadevShivgan @nirajubhare @SandeepDham
3
14
726
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
🚩 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🚩 श्रीगणेशोत्सवाच्या या मंगलमयी वातावरणात धारावी येथील 'गोल्डन रॉकर्स मंडळास' भेट देऊन श्री महागणपतीचे दर्शन घेतले. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व मुंबईकरांच्या सुख, समृद्धी, प्रगती आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. या प्रसंगी माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, श्री. मुत्तूकृष्णन नाडर जी तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #GanpatiDarshan #Ganeshotsav2026 #Mumbai #AmeetSatamWithMumbai @BJP4Mumbai @nirajubhare
2
25
1,267
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺 श्रीगणेशोत्सवाच्या या पावन प्रसंगी धारावी येथील 'सकथी विनायकार मंदिरा'ला भेट देऊन श्री गणेशाचे अत्यंत मनोभावे दर्शन घेतले. विघ्नहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व मुंबईकरांच्या सुख, समृद्धी, प्रगती आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. या प्रसंगी माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, श्री. रमेश नाडर जी, जिल्ह्याचे महामंत्री श्री. संदीप सिंग धाम जी तसेच पक्षाचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #GanpatiDarshan #Ganeshotsav2026 #Mumbai #AmeetSatamWithMumbai @BJP4Mumbai @nirajubhare @SandeepDham
1
2
10
532
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺 श्रीगणेशोत्सवाच्या या मंगलमयी पर्वात अँटॉप हिल येथील प्रसिद्ध 'अँटॉप हिलचा लंबोदर' या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट देऊन जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, मुंबई महिला मोर्चा महामंत्री श्रीमती पायल शाह जी, जिल्ह्याचे महामंत्री श्री. संदीप सिंग धाम जी तसेच पक्षाचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व मुंबईकरांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #GanpatiDarshan #Ganeshotsav2026 #Mumbai #AmeetSatamWithMumbai @BJP4Mumbai @nirajubhare @Payal18Shah @SandeepDham
2
10
412
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
🚩 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🚩 श्रीगणेशोत्सवाच्या या मंगलमयी वातावरणात अँटॉप हिल येथे आमदार कॅप्टन तमील सेलवन जी यांच्या गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री महागणपतीचे दर्शन घेतले. तसेच, आपल्या लाडक्या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाच्या चरणी विकसित भारताची प्रगती, समृद्धी व सुरक्षिततेसाठी, सुजलाम्-सुफलाम् महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मा. पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी श्री चरणी मनःपूर्वक प्रार्थना केली. या प्रसंगी आमदार कॅप्टन तमील सेलवन जी, नगरसेविका साक्षी कनोजिया जी, श्री. अनिल कनोजिया जी, जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, श्री. रमेश नाडर जी तसेच पक्षाचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवाचा उत्साह आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष खरोखरच वाखाणण्याजोगा होता. बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच सदैव राहो! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #GanpatiDarshan #Ganeshotsav2026 #Mumbai #AmeetSatamWithMumbai @BJP4Mumbai @CaptTamilSelvan @nirajubhare
1
4
11
829
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
आमदार श्री. कालिदास कोळंबकर जी यांच्या स्प्रिंग मिल कंपाऊंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित 'नायगावचा राजा' च्या मंडळात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. 🌺🙏 या वेळी आमदार श्री. कालिदास कोळंबकर जी, भाजप मुंबई उपाध्यक्ष श्री. किरण शेलार जी, जिल्हा अध्यक्ष श्री. निरज उभारे जी, श्री. संदीप पानसंडे जी आणि श्री. पार्थ बावकर जी यांच्यासह बाप्पाची आरती व दर्शन घेतले. श्रींच्या चरणी सर्व मुंबईकरांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #GanpatiDarshan #Ganeshotsav2026 #Mumbai #AmeetSatamWithMumbai @BJP4Mumbai @KalidasKolambkr @shelarkiran22 @nirajubhare
1
3
14
456
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺 मुंबईची संस्कृती आणि गणेशोत्सवाची भव्य परंपरा जपणाऱ्या किंग्ज सर्कल येथील प्रसिद्ध 'जी.एस.बी. सेवा मंडळाच्या' श्री महागणपतीचे अत्यंत वातावरणात दर्शन घेतले. बाप्पाच्या मनमोहक आणि दिव्य रूपाचे दर्शन घेऊन संपूर्ण मुंबईकरांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि प्रगतीसाठी चरणी प्रार्थना केली. या प्रसंगी माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, श्री. संदीप सिंग धाम जी आणि पक्षाचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जी.एस.बी सेवा मंडळाचे नियोजन, शिस्त आणि भाविकांसाठी असलेली सेवा खरोखरच कौतुकास्पद आहे. बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच राहो, हीच प्रार्थना! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #GanpatiDarshan #Ganeshotsav2026 #Mumbai #AmeetSatamWithMumbai @BJP4Mumbai @nirajubhare @SandeepDham
1
4
12
361
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
🌸 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🌸 श्रीगणेशोत्सवाच्या या मंगलमयी पर्वात नगरसेविका श्रीमती कल्पेशा कोठारी जी यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री महागणपतीचे दर्शन घेतले. या प्रसंगी माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, श्री. जेसल कोठारी जी तसेच पक्षाचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच राहो! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #GanpatiDarshan #Ganeshotsav2026 #Mumbai #AmeetSatamWithMumbai @BJP4Mumbai @KalpeshaJKBJP @nirajubhare @jesalkotharibjp
1
3
9
409
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
गृह मंत्री श्री अमित शाह जी ने लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिरला जी को पत्र लिखकर NEET परीक्षा को लेकर हुए छात्र आंदोलन पर सदन में चर्चा की मांग की है। सरकार चर्चा के लिए पूरी तरह तैयार है। अब सवाल सीधा है—चर्चा की मांग करने वाले राहुल गांधी जी क्या सदन में उपस्थित होकर तथ्यों का सामना करेंगे? सदन तैयार है, सरकार तैयार है… क्या राहुल गांधी जी भी तैयार हैं? @AmitShah #AmitShah #RahulGandhi #Parliament #NEET #NDA
1
7
1
15
246
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
आज वसंत स्मृती, भाजपा मुंबई कार्यालय, दादर येथे भारतीय जनता पार्टी – दक्षिण मध्य जिल्हा आयोजित संघटनात्मक बैठकीत सहभागी झालो. यावेळी माझ्यासोबत आमदार श्री. कालिदास कोळंबकर जी, आमदार कॅप्टन तमील सेलवन जी, आमदार श्री. सुनील कर्जतकर, मुंबई भाजपा महामंत्री श्रीमती श्वेता परूळकर जी, जिल्हा अध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. दीपक सिंह जी तसेच सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केली. संघटन अधिक बळकट करणे आणि प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक दिशा व मार्गदर्शन यावेळी दिले. सर्व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद प्रेरणादायी होता. सामूहिक प्रयत्नांतूनच आपण उद्दिष्ट नक्की साध्य करू! #Sanghatan #BJPMumbai #TeamBJP #Mumbai #Dadar #AmeetSatamWithMumbai @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @KalidasKolambkr @CaptTamilSelvan @Sunilkarjatkar @shwetaparulkar9 @nirajubhare @Deepaksingh0240
1
15
31
5,016
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२६ 📍विधानभवन, मुंबई : आठवडा १, दिवस ३ #पावसाळी_अधिवेशन #Vidhansabha #MonsoonSession2026 #Mumbai #AmeetSatamWithMumbai @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
3
11
43
1,611
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
आमचा दौरा 'वसूली'साठी नाही, तर मुंबईकरांच्या 'सुरक्षे'साठी आहे! 🚩✅ आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींचे इंधन बचतीचे सल्ले आम्ही पाळतोच, पण जनतेच्या कामासाठी वेळेची बचत करणे हे देखील महत्त्वाचे आहे. एकाच वेळी अनेक नाल्यांची पाहणी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी एकत्र फिरत होते. रस्त्यावरची ट्रॅफिकमधील वाहने मोजून ती 'भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांचा ताफा' म्हणणे ही तुमची केविलवाणी मानसिकता आहे. नालेसफाईच्या कामात पारदर्शकता यावी आणि कंत्राटदारांची चोरी पकडली जावी यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत. ताई, घरात बसून शब्दांचे फुलोरे सांडण्यापेक्षा कधीतरी लोकांच्या समस्या जाणून घ्यायला मैदानात उतरा, म्हणजे ७ आणि २५ मधला फरक समजेल! #NoToFakeNarrative #AmeetSatamWithMumbai @VarshaEGaikwad
पंतप्रधान मोदीजी देशाला इंधन बचतीचे धडे देतात आणि दुसरीकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम चक्क २५ गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पहायला निघतात! 'साहेबांचा' सल्ला फक्त सामान्य जनतेसाठीच आहे का? जनतेला त्यागाचे सल्ले द्यायचे आणि स्वतः मात्र २५ गाड्यांच्या ताफ्यात फिरायचे! मुंबई भाजप अध्यक्षांचा हा 'शाही' नालेसफाई दौरा म्हणजे इंधनाची उधळपट्टी नाही की? की अमित साटम गटारातील गॅस वर गाड्या उडवत आहेत? भाजप म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण! #FuelCrisis #CarCavalcade #BJP
82
69
4
205
23,725
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
रस्त्यावरून चालणाऱ्या सर्वच गाड्या आमच्या ताफ्यातील होत्या, असे भासवण्याचा तुमचा हा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे. आज मुंबई शहरातील नालेसफाईची अधिकृत पाहणी सुरू होती. या पाहणी दौऱ्यात सहपालकमंत्री, आमदार, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ताफ्यात ७-८ गाड्या नक्कीच होत्या, मात्र रस्त्यावरील सर्वच वाहने आमच्या ताफ्यात असल्याचे दाखवून '२५ गाड्यांचा ताफा' असल्याचा बनाव तुम्ही करत आहात. आम्ही सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येऊन मुंबईची सेवा करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी २१ व्या वर्षी बारामती ऍग्रो सारख्या कंपनीचा सीईओ झालो नाही, तर संघर्षातून इथवर आलो आहे. त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांनी आम्हाला शिकवण देण्याची अजिबात आवश्यकता नाही! #NoToFakeNarrative #AmeetSatamWithMumbai @RRPSpeaks
आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनाला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा २५ गाड्यांच्या ताफ्यासह उदंड प्रतिसाद! कदाचित त्यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात..! भाजीला पाण्याने फोडणी कशी द्यावी याचाही डेमो भाजपा नेत्यांनी जनतेला लवकरच द्यायला हवा! सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे, 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण' अशीच झालीय. #महागाई #दुटप्पीपणा #सत्ताधारी #RealityCheck
201
249
28
1,108
124,723
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी सुरू केलेल्या ‘धन्यवाद यात्रा’ अंतर्गत आज वडाळा विधानसभा मतदारसंघातील माटुंगा मंडल अध्यक्षा श्रीमती चैत्राली फाणी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी त्यांच्या सातत्यपूर्ण योगदान व परिश्रमांबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष नीरज उभारे उपस्थित होते. #DhanywadYatra #WadalaVidhansabha #BJP #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @nirajubhare
9
33
569
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
जय भीम! 🙏💙 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज धारावी, वॉर्ड १८९ येथे आयोजित भव्य सोहळ्यात सहभागी होऊन महामानवाला विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमात माझ्यासोबत जिल्हा अध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, नगरसेवक श्री. प्रतीक कर्पे जी, मुंबई भाजपा अ.जा. मोर्चा अध्यक्ष श्री. शरद कांबळे जी, श्री. रमेश नाडर जी, श्री. रमाकांत गुप्ता जी, श्री. जितू सोनवणे जी आणि असंख्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पुढील पिढीपर्यंत समर्थपणे पोहोचवण्याचा आमचा निर्धार कायम आहे. #DrBabasahebAmbedkar #DrAmbedkarJayanti #BhimJayanti2026 #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @nirajubhare @CAPratikKarpe
1
11
1
23
305
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
Tune in to this month’s 'Mann Ki Baat' by Hon PM Narendra Modi Ji and listen to his inspiring address to the nation. @narendramodi @mannkibaat #Maharashtra #MannKiBaat xitter.cf/i/broadcasts/1RJjpzzqr…
364
551
1
664
6,872
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, पराक्रम, स्वराज्य आणि स्वाभिमान यांचे प्रतीक,श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम! त्यांच्या अद्वितीय शौर्याची आणि धैर्याची गाथा युगानुयुगे प्रेरणा देत राहील. सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा! 🚩🚩 #ShivJayanti #ShivJayanti2026 #ChhatrapatiShivajiMaharaj
1
7
38
642
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
On the Jayanti of Chhatrapati Shivaji Maharaj, we bow in reverence to the visionary leader, exceptional administrator, strategic thinker and champion of Swarajya. May his courage inspire us, his governance guide us and his spirit of justice and self-respect strengthen our society.
1,375
10,482
254
73,497
4,499,901
Niraj Ubhare - निरज उभारे retweeted
Finance Minister @nsitharaman Ji is presenting the Union Budget in Parliament. xitter.cf/i/broadcasts/1OyKAjWVP…
2,098
6,292
306
32,705
4,959,301