Sandeep Singh Dham President Sion Koliwada Vidhan Sabha Bharatiya Janata Party Mumbai

Sion, Mumbai
Joined September 2011
सेवा ही संकल्प, जनसेवा ही हमारी प्राथमिकता! 🇮🇳 #SevaSankalpAbhiyan #25YearsOfSeva #NarendraModi #GoodGovernance #SSDspeaks @narendramodi @NamoApp @AmeetSatam
1
सेवा संकल्प अभियान के अंतर्गत सायन में आयोजित पथनाट्य के माध्यम से आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी के मुख्यमंत्री एवं प्रधानमंत्री के रूप में जनसेवा और सुशासन के 25 गौरवशाली वर्षों की प्रेरणादायी यात्रा को नागरिकों एवं पार्टी पदाधिकारियों के साथ आत्मीयता से अनुभव किया।
1
14
नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस - माँ कालरात्रीची आराधना! माँ कालरात्रीच्या चरणी कोटी कोटी नमन! माँ कालरात्री माता सर्वांच्या आयुष्यातील अडथळे दूर करून सर्वांना धैर्य आणि शक्ती प्रदान करो..!! #नवरात्रोत्सव #Matakalratri #Navratri2026 #MaaKalaratri #नवरात्रोत्सव
10
नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस - माँ कात्यायनीच्या चरणी कोटी कोटी नमन!🚩 माँ कात्यायनी मातेची कृपा आपल्या सर्वांवर राहो आणि आपले सर्व मनोरथ सिध्द होवोत..!! #Navratrotsav #Navratri #MaaKatyayani #नवरात्रोत्सव
13
नवरात्रोत्सवाचा पाचवा दिवस - माँ स्कंदमातेची आराधना! 🌸🚩 ममता आणि वात्सल्याचे प्रतीक असलेल्या माँ स्कंदमातेच्या चरणी कोटी कोटी नमन! माँ स्कंदमातेच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत. #नवरात्रोत्सव #Navratri #MaaSkandamata #FestivalsOfIndia
16
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माँ कूष्मांडा देवी चरणी कोटी कोटी नमन! श्री कुष्मांडा माता सर्वांना धैर्य, आनंद आणि यशाचे वरदान देवो..!! #Navratri #Navratrotsav #Navratri2026 #MaaKushmanda #नवरात्रोत्सव
11
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी साहस, शांती आणि दिव्य शक्तीचे प्रतीक असलेल्या माँ चंद्रघंटा देवीला सादर वंदन! श्री चंद्रघंटा मातेच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो. मातेचे आशीर्वाद सदैव सर्वांवर राहोत! 🚩✨ 🌺🙏 नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺
1
10
ॐ देवी ब्रह्मचारिण्यै नमः॥ ॥ जय माता दी ॥ 🌺 #ब्रह्मचारिणी #ब्रह्मचारिणीमाता #नवदुर्गा #नवरात्री #नवरात्रीविशेष देवीउपासना आदिशक्ती जयमातादी Brahmacharini Navdurga Navratri2026
3
🌺 नवरात्रीचा दुसरा दिवस — ब्रह्मचारिणी माता 🙏 नवदुर्गेचे दुसरे रूप म्हणजे ब्रह्मचारिणी माता. तपस्या, संयम, श्रद्धा आणि दृढनिश्चयाचे प्रतीक असलेल्या मातेच्या चरणी मनःपूर्वक वंदन. जीवनातील प्रत्येक ध्येयासाठी संयम, सातत्य आणि श्रद्धा ठेवण्याची प्रेरणा मातेच्या या रूपातून मिळते.
1
10
घटस्थापनेच्या मंगलमय पर्वाने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. आदिशक्तीच्या उपासनेचा हा पवित्र उत्सव सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो. घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #घटस्थापना #शारदीय_नवरात्रोत्सव
1
14
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! 🚩🙏 A truly sacred and spiritually blessed experience. #ShreeJyotiba #JyotibaMaharaj #JyotibaDongar #JaiJyotiba #SSDspeaks
9
Blessed Darshan at the revered and historic Shree Jyotiba Devasthan, Jyotiba Dongar, Kolhapur. 🙏🚩 May Shri Jyotiba Maharaj’s divine blessings always guide us on the path of श्रद्धा, भक्ति, सेवा and righteousness. श्री ज्योतिबा महाराजांच्या चरणी मनःपूर्वक नमन.
1
19
our Municipal Corporation workers. सफाई कर्मियों के साथ कंधे से कंधा मिलाकर काम करना, उनके परिश्रम और समर्पण के प्रति सम्मान व्यक्त करना है। सेवा, स्वच्छता और सम्मान — यही हमारे संकल्प की पहचान है। स्वच्छ मुंबई, स्वच्छ भारत #SwachhBharat #SevaSankalp #SwachhMumbai #SSDSpeaks
2
स्वच्छता केवल अभियान नहीं, हमारी सामूहिक जिम्मेदारी है। Swachh Bharat is not merely an initiative; it is a commitment to a cleaner, healthier and more responsible society. Today, along with Corporator Shri Bablu Panchal Ji, participated in the Swachh Bharat Abhiyan alongside
1
26
आज 2 अक्टूबर है। बच्चों को अवश्य बताएं कि आज चरित्रवान, निष्ठावान और देशभक्त भारत के पूर्व प्रधानमंत्री श्री लाल बहादुर शास्त्री जी की जयंती है। उनका सादगीपूर्ण जीवन, ईमानदारी और राष्ट्रसेवा की भावना हमारी आने वाली पीढ़ियों के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगी। जय जवान, जय किसान! 🇮🇳
10
Discussions also focused on organisational roles, effective work allocation to empower grassroots leadership and ensure collective progress. Strong organisation. Strong grassroots leadership. Collective commitment. #BJP #SangathanShakti #GrassrootsLeadership #SSDspeaks
5
Strengthening the Organisation, Empowering Grassroots Leadership! Regular one-on-one interactions with Mandal Adhyakshs & Ward Adhyakshs to review ongoing initiatives and upcoming Party programmes, ensure effective coordination, and strengthen execution at the grassroots level
1
7